पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, अजिंक्य राहणेने भारताला सावरले

वेलिंग्टन – भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हा पावसामुळॆ थांबला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सत्राचा खेळ झाल्यानंतर पावसाला सुरवात झाली आणि पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. पहिल्या दिवसचा खेळ थांबल्यानंतर भारताचे ५ बाद १२२ अशी परिस्थिती होती. न्यूझीलंड संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने फलंदाजी ला सुरवात केली आणि सलामीवीर पृथ्वी आणि […]

अधिक वाचा

जसप्रीत बुमराहच्या नावावर नकोसा विक्रम

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या दुसरा सामन्यात न्यूझीलंडने भारतापुढे ५० ओव्हर मध्ये २७३ धावांच लक्ष ठेवलं आहे . यात टेलरनं 73 रन्स करून मोलाची कामगिरी बजावली. त्याने भारतीय गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेतला. टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहनं या सामन्यात त्याच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला. विशेषतः जगातील यशस्वी वेगवान गोलंदाजानं स्वकर्मानं ही नामुष्की ओढावून घेतली आहे. […]

अधिक वाचा

दुसऱ्या वनडेत भारतापुढे न्यूझीलंडच तगड आव्हान

ऑकलँड (न्यूझीलंड) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज दुसरा सामना सुरु आहे. न्यूझीलंड ने प्रतम बल्लेबाजी करताना ५० ओव्हर मध्ये २७३ धावांच लक्ष भारतापुढे ठेवलं आहे. पुन्हा एकदा रॉस टेलर ने झुंजारखेळी करत, न्यूझीलंडला 273 या समाधानकारक स्कोअरपर्यंत नेऊन ठेवलं. टेलरनं 73 रन्स करून मोलाची कामगिरी बजावली. आता भारतापुढं 274 रन्सचं तगडं आव्हान आहे. भारताकडून […]

अधिक वाचा

चेहरा गोरा करण्यासाठी वापरा या चार टिप्स

1. 2 चमचा लिंबू रस, 3 चमचा गुलाब जल एकत्र करून दररोज कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर 10 मिनिटे दिवसातून 2 वेळ मालिश करावी त्यापूर्वी चेहरा स्वच्छ करून घ्यावा. 2. रात्री झोपतांना एक केळ कुस्करून त्यात 2 चमचे गुलाब जल टाकून फेसवाश तयार करून चेहऱ्यावर लावा व सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा. 3. अर्धा लिंबूच्या रसात […]

अधिक वाचा

इंग्लडचा ४ गाडी राखून भारतावर विजय

  भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघात सुरु असलेल्या टी-20 सामन्यात इंग्लंड ने भारतावर चार गाडी राखून विजय मिळवला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 124 धावांचं लक्ष इंग्लंड पुढे ठेवलं होत. इंग्लंडनं ने 18.5 षटकांत 6 विकेट्सच्या मोबदल्यात विजय साजरा केला. भारताकडून स्मृती मानधना हिने ४५ धावांची खेळी केली. तर इतर कोणत्याही भारतीय बल्लेबाजांना साजेशी […]

अधिक वाचा

न्यूझीलंडने वनडे मालिकेच्या पहिल्याच सामन्यात उघडले विजयाचे खाते

भारताने न्यूझीलंड संघाला पाचही टी-20 सामन्यात धूळ चारल्यानंतर. वनडे मालिकेत पाहिल्याच सामन्यात न्यूझीलंड संघाने पलटवार केला आहे. पहिल्या वनडे सामन्यात भारतावर ४ गाडी राखून ३४७ धावांचा मोठं लक्ष पार करत किवींनी मोठा विजय संजरा केला आहे. भारताने श्रेयस अय्यरच्या शतकी खेळी व राहुल आणि कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर ३४७ धावांच लक्ष यजमान संघासमोर ठेवलं होत. त्यानंतर […]

अधिक वाचा

भारताचा सुपर ओव्हर मध्ये सलग दुसरा विजय

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा टी-२० सामन्यायतही भारतानेर पुन्हा एकदा रोमहर्षक विजय मिळवला आहे. न्यूझीलंड ने प्रथम गोलंदाजी चा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांच्या गोलंदाजांनी जे गेल्या तीन सामन्यात भारतीय बल्लेबाजांना रोखण्यात अपयशी ठरत होते, तेच आज मात्र उत्तम गोलंदाजी केली. मनिष पांडेच्या ५० धावांच्या जोरावर भारताने १६५ धावांच लक्ष्य न्यूझीलंड समोर ठेवलं होत. त्यानंतर […]

अधिक वाचा

या दिग्गज खेळाडूची न्यूझीलंड दौऱ्यातून माघार

साथी ऑनलाईन टीम इंडिया २०२० मधील आपल्या पहिल्या दौऱ्यासाठी न्यूझीलंड ला रावण झाली आहे. घरेलू मैदानावर श्रीलंकेला ट्वेंटी-20 सामन्यांत श्रीलंकेवर 2-0 असा, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. त्यानंतर आता या वर्षातील पहिल्या परदेश दौऱ्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना झाली आहे. पण या दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर शिखर […]

अधिक वाचा