मराठी शाळांना अनुदान प्रस्ताव लवकरच – शिक्षणमंत्री

सिल्लोड : साथी ऑनलाईन राज्यातील कायम शब्द वगळलेल्या मराठी शाळाना आता या  पुढे प्रचलित नियमानुसार अनुदान मिळण्याचा प्रस्ताव लवकरच मंञीमंडळ बैठकीत ठेवणार असल्याचे शालेय शिक्षणीमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. राज्यातील जवळपास 60 हजार शिक्षक व शिक्षकत्तेर कर्मचारी यांना एप्रिल 2020 पासुन होणार असल्याचे सघंटनेच्या वतीने राज्यसल्लागार रोहीणीताई खाडिलकर व के.पी पाटील यांनी सांगितले या वेळी […]

अधिक वाचा