महापालिका निवडणूक : एमआयएमकडे इच्छुकांची गर्द, शिवसेना- भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत

औरंगाबाद : साथी ऑनलाईन आगामी महानगरपालिका  निवडणुकीसाठी पक्षाने उमेदवारी द्यावी यासाठी एमआयएमकडे इच्छुकांची गर्दी िदसून आली. एमआयएमकडून ११५ वार्डासाठी अंदाजित ३७५ इच्छुकांनी अर्ज घेतले आहे. शिवसेना भाजपाने अजून इच्छुकांना अर्जाचे वाटप सुरु केले नाही. राष्ट्रवादी भवन येथे १६७ इच्छुकांनी अर्ज घेतले. कॉग्रेसचे १०० अर्ज इच्छुकांनी भरुन दिले आहेत. आम आदमी पार्टीच्या बजरंग चौक येथील कार्यालयात […]

अधिक वाचा

माझ्या माय मराठीचा झेंडा अटके पार!

-डॉ. प्रभू गोरे, कार्यकारी संपादक जिच्या शब्दांना आहे धार जिच्यावर होत आहेत अनेक वार तरीही जिने मानली नाही हार माझ्या माय मराठीचा झेंडा अटके पार! संतांच्या अभंगात ती शेतकऱ्यांच्या घामात ती पोट्यांच्या दंग्यात ती प्रेमाच्या रगं ात ती माईच्या भांगात ती बापाच्या जीवनसंघर्षात ती! जळीस्थळी तिचा वेगळाच अविष्कार माझ्या माय मराठीचा झेंडा अटके पार! राजा-रकं […]

अधिक वाचा

 याच अधिवेशनात मांडणार दिशा कायदा  – ना. अनिल देशमुख

मुंबई : साथी ऑनलाईन राज्यामध्ये महिलांविरोधात वाढणाऱ्या गुन्हेगारीला आणि अत्याचारालाआळा घालण्यासाठी लवकरच नवीन कायदा विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. महिलांवरील वाढत्या अत्याचारा संदर्भात लक्षवेधी मांडण्यात आली होती, त्यावेळी उपप्रश्नांना उत्तर देताना गृह मंत्र्यांनी हे स्पष्ट केले. विधानमंडळाचे अधिवेशन संपण्याअगोदर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारने केलेल्या […]

अधिक वाचा

वर्षा गायकवाड काकोडकरांपेक्षा बुद्धिमान आहेत का? ; विनोद तावडे

मुंबई ; साथी ऑनलाईन राज्य सरकारने सर्व बोर्डांसाठी दहावी इयत्तेपर्यंत मराठी विषय अनिवार्य केला आहे तसेच एमआयईबी अभ्यासक्रमही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर विनोद तावडे यांनी तीव्र आक्षेप घेतला. हा अभ्यासक्रम डॉ. अनिल काकोडकर, डॉ. विजय भटकर, सोनम वांगचुक यासारख्या प्रयोगशील शिक्षणतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला आहे, असे असताना यावर शिक्षणमंत्र्यांचा का आक्षेप आहे, हे […]

अधिक वाचा

दिल्ली : मृतांचा आकडा २५ वर; १८ जणांवर गुन्हे, १०६ जणांना अटक

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन दिल्लीत चार दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचारात आत्तापर्यंत २५ जणांना आपलेप्राण गमवावे लागले आहेत. तर दोनशेच्यावर लोक जखमी झाले आहेत. हिंसाचार घडवून आणणाऱ्या १८ संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच १०६ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, गुरु तेग बहादूर रुग्णालयात बुधवारी तीन गंभीर जखमींचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचेवैद्यकीय अधीक्षक सुनीलकुमार […]

अधिक वाचा

पहिली ते दहावीपर्यंत मराठी अनिवार्य : उल्लंघन के ल्यास १ लाखाचा दंड

मुंबई : साथी ऑनलाईन मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे राज्य सरकारने सक्तीचे केले असून या नियमांचे उल्लंघन केल्यास शाळेच्या संस्थाप्रमुखांना एक लाखाचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तसे विधेयकच विधान परिषदेत मंजूर करण्यात आले आहे. राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावी इयत्तेत मराठी भाषा […]

अधिक वाचा

एस.आर.टी रुग्णालयाचा कायापालट होणार – धनंजय मुंडे

बीड : साथी ऑनलाईन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकाराने मंत्रालयात अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील विविध प्रश्नी एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. रुग्णालयाच्या इमारत देखभाल व दुरुस्तीसाठी ८ कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीतून देणार असल्याचे या बैठकीत ना. मुंडे यांनी घोषित केले. त्याचबरोबर एम आर आय मशीनसह अद्ययावत […]

अधिक वाचा

भाजपच्या माजी आमदारावर महिला शोषणाचा आरोप

मुंबई ; साथी ऑनलाईन भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर मिरा-भाईंदरमधील भाजप नगरसेविका नीला सोन्स यांनी गंभीर आरोप केले आहेत. नरेंद्र मेहता यांनी अनेक महिलांचे शोषण केले असून याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करूनही न्याय न मिळाल्याने आपण पोलिसांकडे धाव घेतल्याचे सोन्स यांनी सांगितले आहे. दरम्यान, नरेंद्र मेहता यांनी काल अचानक भाजपमधून बाहेर पडण्याचा तसेच राजकारण सोडण्याचा […]

अधिक वाचा

अमेरिका भारताला देणार ‘4G’ सुरक्षा कवच

नवी दिल्ली  : साथी ऑनलाईन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये मंगळवारी हैदराबाद हाऊसमध्येद्विपक्षीय चर्चा झाली. ज्यात तीन अब्ज डॉलरच्या संरक्षण करारावर दोन्ही देशांच्या प्रमुखांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. दोन्ही जागतिक स्तरावरच्या नेत्यांनी एकसुरात दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांवर निशाणा साधला. पाकिस्तानच्या जमिनीवरून पोसला जाणाऱ्या दहशतवादाला लगाम घालणे आवश्यक आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी […]

अधिक वाचा

दिल्लीत हिंसाचार करणाऱ्यांना गोळ्या घालण्याचे आदेश

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन दिल्लीत सीएएवरून सलग तिसऱ्या दिवशी हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत १३ जणांचा बळी गेला. तर जवळपास १५० जण जखमी झाले आहेत. दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिली. दरम्यान, दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागात दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. दिल्ली हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री […]

अधिक वाचा