‘मला हिंदू जननायक म्हणू नका,’ : राज ठाकरे

मनसेप्रमुख राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर प्रथमच ते मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी उत्तर देताना ‘मला हिंदू जननायक म्हणू नका,’ असं सांगितलं आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे औरंगाबादमध्ये हार्दिक स्वागत, असा मजकूर असलेले बॅनर मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून शहरात लावण्यात आले आहेत.  त्यानंतर त्यांना पत्रकारपरिषदेत प्रश्न   विचारण्यात […]

अधिक वाचा