चूक तुमच्या लक्ष्यात आली असेल तर त्यांना जेल मध्ये टाका : वृंदा करात यांचा अमित शहांना सल्ला

औरंगाबाद : साथी ऑनलाईन ‘भाजप नेते व केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘गोली मारो…’असे वक्तव्य दिल्ली निवडणूक प्रचारात केले होते. निकालानंतर शहा म्हणतात, असे म्हणायला नको होते. शहा यांना चूक लक्षात आली असेल तर आता ठाकूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणी माकप नेत्या वृंदा करात यांनी केली. त्या औरंगाबादेत एका कार्यक्रमात प्रमुख वक्त्या […]

अधिक वाचा

मुख्यमंत्र्याच्या त्या निर्णयावर शरद पवार नाराज

साथी ऑनलाईन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भीमा कोरेगाव प्रकरणाची तपासणी NIA कडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्याच्या या निर्णयावर मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नाराज झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनी आपले स्वतःचे अधिकार वापरत हा निर्णय NIA कडे दिला असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. भीमा कोरोगाव एल्गार परिषदेचा तपास केंद्र […]

अधिक वाचा