हुसेन यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत संभ्रम

औरंगाबाद : साथी ऑनलाईन महाविकास आघाडीतील पक्ष सोबत आले तर महापालिकेची निवडणूक एकत्रित लढू; अन्यथा काँग्रेसची संपूर्ण ११५ जागांवर लढण्याची तयारी आहे. त्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हा नियोजन मंडळ तयार करून नियोजन केले जात असल्याचे महापालिका निवडणूक निरीक्षक मुजफ्फर हुसेन यांनी नुकतेच स्पष्ट केले होते. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शहरात अनेक प्रश्न […]

अधिक वाचा

महापालिका निवडणूक : एमआयएमकडे इच्छुकांची गर्द, शिवसेना- भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत

औरंगाबाद : साथी ऑनलाईन आगामी महानगरपालिका  निवडणुकीसाठी पक्षाने उमेदवारी द्यावी यासाठी एमआयएमकडे इच्छुकांची गर्दी िदसून आली. एमआयएमकडून ११५ वार्डासाठी अंदाजित ३७५ इच्छुकांनी अर्ज घेतले आहे. शिवसेना भाजपाने अजून इच्छुकांना अर्जाचे वाटप सुरु केले नाही. राष्ट्रवादी भवन येथे १६७ इच्छुकांनी अर्ज घेतले. कॉग्रेसचे १०० अर्ज इच्छुकांनी भरुन दिले आहेत. आम आदमी पार्टीच्या बजरंग चौक येथील कार्यालयात […]

अधिक वाचा

 याच अधिवेशनात मांडणार दिशा कायदा  – ना. अनिल देशमुख

मुंबई : साथी ऑनलाईन राज्यामध्ये महिलांविरोधात वाढणाऱ्या गुन्हेगारीला आणि अत्याचारालाआळा घालण्यासाठी लवकरच नवीन कायदा विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. महिलांवरील वाढत्या अत्याचारा संदर्भात लक्षवेधी मांडण्यात आली होती, त्यावेळी उपप्रश्नांना उत्तर देताना गृह मंत्र्यांनी हे स्पष्ट केले. विधानमंडळाचे अधिवेशन संपण्याअगोदर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारने केलेल्या […]

अधिक वाचा

दिल्ली : मृतांचा आकडा २५ वर; १८ जणांवर गुन्हे, १०६ जणांना अटक

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन दिल्लीत चार दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचारात आत्तापर्यंत २५ जणांना आपलेप्राण गमवावे लागले आहेत. तर दोनशेच्यावर लोक जखमी झाले आहेत. हिंसाचार घडवून आणणाऱ्या १८ संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच १०६ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, गुरु तेग बहादूर रुग्णालयात बुधवारी तीन गंभीर जखमींचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचेवैद्यकीय अधीक्षक सुनीलकुमार […]

अधिक वाचा

पहिली ते दहावीपर्यंत मराठी अनिवार्य : उल्लंघन के ल्यास १ लाखाचा दंड

मुंबई : साथी ऑनलाईन मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे राज्य सरकारने सक्तीचे केले असून या नियमांचे उल्लंघन केल्यास शाळेच्या संस्थाप्रमुखांना एक लाखाचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तसे विधेयकच विधान परिषदेत मंजूर करण्यात आले आहे. राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावी इयत्तेत मराठी भाषा […]

अधिक वाचा

एस.आर.टी रुग्णालयाचा कायापालट होणार – धनंजय मुंडे

बीड : साथी ऑनलाईन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकाराने मंत्रालयात अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील विविध प्रश्नी एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. रुग्णालयाच्या इमारत देखभाल व दुरुस्तीसाठी ८ कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीतून देणार असल्याचे या बैठकीत ना. मुंडे यांनी घोषित केले. त्याचबरोबर एम आर आय मशीनसह अद्ययावत […]

अधिक वाचा

भाजपच्या माजी आमदारावर महिला शोषणाचा आरोप

मुंबई ; साथी ऑनलाईन भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर मिरा-भाईंदरमधील भाजप नगरसेविका नीला सोन्स यांनी गंभीर आरोप केले आहेत. नरेंद्र मेहता यांनी अनेक महिलांचे शोषण केले असून याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करूनही न्याय न मिळाल्याने आपण पोलिसांकडे धाव घेतल्याचे सोन्स यांनी सांगितले आहे. दरम्यान, नरेंद्र मेहता यांनी काल अचानक भाजपमधून बाहेर पडण्याचा तसेच राजकारण सोडण्याचा […]

अधिक वाचा

आघाडी सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप करत भाजपचे राज्यभर आंदोलन, शेतकऱ्यांची ६० हजार पत्रं राज्यपालांकडे सुपूर्द

मुंबई : साथी ऑनलाईन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप करत, मंगळवारी भाजपने राज्यभर आंदोलन केले. मुंबईतील आझाद मैदानातही सभा झाली. यात भाजपने सरकारवर हल्लाबोल केला. तसेच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केली. मात्र, या कर्जमाफीवर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला असून याबाबत त्यांनी […]

अधिक वाचा

अमेरिका भारताला देणार ‘4G’ सुरक्षा कवच

नवी दिल्ली  : साथी ऑनलाईन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये मंगळवारी हैदराबाद हाऊसमध्येद्विपक्षीय चर्चा झाली. ज्यात तीन अब्ज डॉलरच्या संरक्षण करारावर दोन्ही देशांच्या प्रमुखांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. दोन्ही जागतिक स्तरावरच्या नेत्यांनी एकसुरात दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांवर निशाणा साधला. पाकिस्तानच्या जमिनीवरून पोसला जाणाऱ्या दहशतवादाला लगाम घालणे आवश्यक आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी […]

अधिक वाचा

थेट सरपंच निवड पद्धती रद्द करण्याबाबतचा कायदा संमत

मुंबई : साथी ऑनलाईन राज्यातील 1500 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी विधानसभेत थेट सरपंच निवड पद्धती रद्द करण्याबाबतचा कायदा संमत करण्यात आला. याबाबतचे सन २०२० चे विधानसभा विधेयक क्रमांक 7, महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक २०२० हे विधेयक ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत मांडले. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि महिला अत्याचाराच्या घटना याबाबत विरोधी […]

अधिक वाचा