आर्थिक व्यवहारातून मुलाचे अपहरण, जालना रोडवर दुपारी घडला थरार 

औरंंगाबाद : साथी ऑनलाईन पैशाच्या व्यवहारातून मुलाचे अपहरण करण्यात आल्याची घटना मंगळवारी (दि.१७) दुपारी घडली. या घटनेनंतर मुलाच्या आईने व आत्याने केलेल्या धाडसामुळे अपहरण झालेल्या मुलाची सुखरूप सुटका झाली. हा थरार जालना रोडवर भरदुपारी ३ वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान, अपहरणकर्त्यांनी आपली कार जालना रोडवर सोडून धुम ठोकली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील परतूर येथील रहिवासी […]

अधिक वाचा

रिक्षाची धडक देत लुटणाऱ्या चालकाला पुंडलिकनगर पोलिसांनी केले जेरबंद

औरंगाबाद  : साथी ऑनलाईन रिक्षाची धडक देऊन कंपनीतील कामगाराचा मोबाइल लुटणाऱ्या चालकाला पुंडलिकनगर पोलिसांनी २४ तासाच्या आत गजाआड केले. तर त्याच्या अल्पवयीन साल्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या लुटारु रिक्षा चालकाविरुध्द यापुर्वी देखील सहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे एपीआय घनश्याम सोनवणे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, गुरुवारी मध्यरात्री […]

अधिक वाचा

घसा दुखणे, कफ, पोटदुखी यांवर करा हा घरगुती उपाय

घसा दुखणे – दूध , हळद व साखर याचे गरमागरम मिश्रण पिण्याने घसादुखी कमी होते, लवंग चघळण्यानेही घसादुखी  कमी होते. बरेच वेळा खवखवण्याचा त्रास आपल्याला होतेा. अशावेळी घसा खवखवत असल्यास खडी साखर आणि चिमूटभर कात (विडे करताना घालतात तो) जिभेवर ठेवून चघळावा. त्याने खूपच आराम पडतो. खोकल्याची ढास येत असल्यास- आख्खा सालासकट वेलदोडा गालात धरावा. […]

अधिक वाचा

अनधिकृत मोबाईल टॉवर उभारलेल्या कंपन्यासह जागा मालकांवर होणार गुन्हे दाखल

औरंगाबाद ; साथी ऑनलाईन मोबाईल सेवा पुरवणाऱ्या बड्या कंपन्यांनी इंटरनेट व कॉल दरात भरमसाठ वाढ करून सर्वसामान्यांकडून मोठा महसूल जमा करत आहे. असे असताना दुसरीकडे शहरात अनेक कंपन्यांनी अनधिकृत मोबाईल टॉवर उभारून महापालिकेला चुना लावत आहेत. मोबाइल कंपन्यांनी वारंवार नोटिसा बजावूनही  मोबाइल टॉवर अधिकृत करून घेण्यास व थकीत मालमत्ता कर भरण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. […]

अधिक वाचा

ताक पिण्याचे हे आहेत महत्वाचे फायदे

शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते, इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग […]

अधिक वाचा

गुलमंडी, औरंगपुरा वॉर्डात शिवसेनेचा भगवाच!

औरंगाबाद  : साथी ऑनलाईन शहराच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या गुलमंडी, औरंगपुरा वॉर्डात बदलत्या राजकीय समीकरणाचा परिणाम होणार असून भाजपकडे गेलेले हे दोन्ही वॉर्ड आता शिवसेनेच्या खात्यात जाणार असल्याचे राजकीय चित्र दिसत आहे. या दोन्ही वॉर्डात शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याची चर्चा असून भाजपचे दोन वॉर्ड कमी होणार असल्याचा दावा शिवसेनेकडून केल्याने भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ उडाल्याचे दिसत […]

अधिक वाचा

मुस्लीमांना ५ टक्के आरक्षण? लवकरच कायदा करण्याची नवाब मलिक यांची घोषणा

मुंबई ; साथी ऑनलाईन मुस्लीम आरक्षणासाठी सरकार अध्यादेश काढणार असल्याची घोषणा अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली. शरद रणपिसे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहून आरक्षणासंदर्भातील अध्यादेश काढला जाईल, असे मलिकांनी सांगितले. सुरुवातीला शैक्षणिक आरक्षणासाठी कायदा करण्यात येईल आणि त्यानंतर नोकरी आणि खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणासाठी कायदा करु, अशी […]

अधिक वाचा

अर्थव्यवस्थेला कोरोना ; शेअर बाजारात गुंतवणुकदारांचे 5 लाख कोटी बुडाले

मुंबई ; साथी ऑनलाईन जगभरात मृत्यूतांडवासाठी कारणीभूत ठरलेल्या कोरोना व्हायरसने आता अर्थव्यवस्था पोखरायला सुरुवात केली आहे. जगभरातल्या शेअर बाजाराप्रमाणे मुंबईचाही शेअर बाजार कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. बंद होताना बाजारात 1 हजार 448 अंकाची घसरण पाहायला मिळाली. अवघ्या काही मिनिटांत गुंतवणुकदारांचे साडेपाच लाख कोटी बुडाले आहेत. जगात दुसऱ्या क्रमांकाची चीनची अर्थव्यवस्था पुरती कोलमडल्याने गुंतवणुकीसाठी सोन्याला प्राधान्य […]

अधिक वाचा

लेकाने लिहिली कविता; आरे बळीराजा नको करू आत्महत्या…पण हतबल बापाने लेकाच्या आर्जवाला दिली हूल !!

पाथर्डी : साथी ऑनलाईन आरे बळीराजा नको करु आत्महत्या अशी कविता एका शेतकऱ्याच्या लेकाने लिहिली. जणू त्याला भविष्यातल्या काळाेखाची चाहूलच लागली होती, पण हतबल बापाने लेकाच्या या आर्जवाला हूल देत मृत्यूला कवटाळले. ही हृदयद्रावक घटना पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथे घडली. या घटनेने सारेच हेलावले आहेत. भारजवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित केलेल्या काव्यवाचन कार्यक्रमात तिसरीच्या  […]

अधिक वाचा

दात पिवळे पडण्याची कारणे व उपाय

प्रत्येकाच्या दातांचा शेड हा जरी वेगवेगळा असला तरी पिवळे पडलेले दात नेहमीच वेगळे दिसतात. तुमच्या दातांचा रंग तुम्हाला पिवळा वाटत असेल तर ही काही कारणे आहेत ज्यामुळे तुमचे दात पिवळे पडत आहेत. जाणून घेऊया दात पिवळे पडण्यामागील कारणे.. चुकीच्या पद्धतीने दात घासणे काही जणांना दात घासण्याचा फारच कंटाळा असतो. सकाळी आणि रात्री झोपताना ब्रश करण्याची […]

अधिक वाचा