SRPF च्या 67 जवानांसह 110 जणांची कोरोनावर मात

औरंगाबाद : साथी ऑनलाईन मालेगाव येथून कोरोनाच्या बंदोबस्तावरुन ६ मे रोजी शहरात परतलेल्याराज्य राखीव बलातील ९३ जवानांपैकी ७४ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येताच एकच खळबळ उडाली होती. तेव्हापासून या जवानांना सातारा परिसरातील श्रेयस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहात ठेवण्यात आले होते. मंगळवारी दुपारी ७४ जवानांपैकी ६७ जवानांची कोरोनामुक्त झाले आहेत. याच दिवशी तब्बल  110 जण कोरोनामुक्त […]

अधिक वाचा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह ९ जणांचे विधान परिषद सदस्यत्व जाहीर, १८ मे रोजी शपथविधी

मुंबई : साथी ऑनलाईन विधान परिषदेच्या ९ जागांवर येत्या २१  मे रोजी निवडणूक होणार होती. यासाठी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ९ जणांनी अर्ज भरला होता. गुरुवारी या ९ जागांवर निवड  करण्यात आली. काँग्रेसने माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. महाविकास आघाडीने ५, तर भाजपाने चौघांना उमेदवारी दिली. तसेच अन्य डमी उमेदवारांनी […]

अधिक वाचा

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी विधानपरिष निवडणुकीसाठी अर्ज केला दाखल

  मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस ने ऐक उमेदवारी अर्ज मघे घेतल्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांचे सर्व कुटुंब उपस्थीत होते. मंत्री. आदित्य ठाकरे, आणि पत्नी रश्मी ठाकरे यांची उपस्थिती होती. सेनेकडून दोन अर्ज दाखल करण्यात आले […]

अधिक वाचा

आर्थिक व्यवहारातून मुलाचे अपहरण, जालना रोडवर दुपारी घडला थरार 

औरंंगाबाद : साथी ऑनलाईन पैशाच्या व्यवहारातून मुलाचे अपहरण करण्यात आल्याची घटना मंगळवारी (दि.१७) दुपारी घडली. या घटनेनंतर मुलाच्या आईने व आत्याने केलेल्या धाडसामुळे अपहरण झालेल्या मुलाची सुखरूप सुटका झाली. हा थरार जालना रोडवर भरदुपारी ३ वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान, अपहरणकर्त्यांनी आपली कार जालना रोडवर सोडून धुम ठोकली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील परतूर येथील रहिवासी […]

अधिक वाचा

कोरोनाची धास्ती : मनपा आयुक्तांची मध्यवर्ती, सिडको बसस्थानकावर पाहणी, स्क्रिनिंग सेंटर सुरु करण्याच्या सूचना

औरंगाबाद : साथी ऑनलाईन कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने शहरात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी सिडको व मध्यवर्ती बसस्थानकावर स्क्रिनिंग सेंटर सुरु करण्यासाठी मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी (दि.१७) पाहणी केली. हेडगेवार रुग्णालय आणि एमजीएमच्या मदतीने या दोन्ही बसस्थानकावर स्क्रिनिंग सेंटर तातडीने सुरु करण्याची सूचना आयुक्तांनी आरोग्य विभागाला केली. शहरात कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात […]

अधिक वाचा

‘फ्लोअर टेस्ट’पूर्वी आमदारांची ‘कोरोना टेस्ट’

भोपाळ : वृत्तसंस्था मध्य प्रदेशात सध्या राजकीय उलथापालथ घडवणाऱ्या घडामोडींसहीत कोरोनाच्या भीती नागरिकांची झोप उडवतेय. राज्यपालांकडून सोमवारीविश्वासदर्शक ठराव मांडण्याचा आदेश देण्यात आला आहे. परंतु, कोरोनाच्या धास्तीमुळे विधानभवनाचे कामकाज सुरू राहणार का? यावर मात्र अद्यापही प्रश्नचिन्हे कायम आहे. वेगवेगळ्या शहरातून येणाऱ्या आमदारांची अगोदर कोरोना चाचणी केली जावी, यावरही राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे, इथल्या कमलनाथ […]

अधिक वाचा

माझ्याकडे जन्मदाखला नाही : केजरीवाल

नवी दिल्ली बिहार, तामिळनाडूनंतर आता केंद्र सरकारच्या एनपीआरविरोधात दिल्ली सरकारनेही प्रस्ताव मंजूर केला आहे. एनपीआर आणि एनआरसीविरोधात मांडलेला प्रस्ताव दिल्ली विधानसभेत शुक्रवारी एकमताने मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी मांडला होता. यावेळी एनपीआर विरोध दर्शवत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. माझ्याकडे जन्मदाखला नाही. मग करणार सरकार? असा सवाल […]

अधिक वाचा

रिक्षाची धडक देत लुटणाऱ्या चालकाला पुंडलिकनगर पोलिसांनी केले जेरबंद

औरंगाबाद  : साथी ऑनलाईन रिक्षाची धडक देऊन कंपनीतील कामगाराचा मोबाइल लुटणाऱ्या चालकाला पुंडलिकनगर पोलिसांनी २४ तासाच्या आत गजाआड केले. तर त्याच्या अल्पवयीन साल्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या लुटारु रिक्षा चालकाविरुध्द यापुर्वी देखील सहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे एपीआय घनश्याम सोनवणे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, गुरुवारी मध्यरात्री […]

अधिक वाचा

घसा दुखणे, कफ, पोटदुखी यांवर करा हा घरगुती उपाय

घसा दुखणे – दूध , हळद व साखर याचे गरमागरम मिश्रण पिण्याने घसादुखी कमी होते, लवंग चघळण्यानेही घसादुखी  कमी होते. बरेच वेळा खवखवण्याचा त्रास आपल्याला होतेा. अशावेळी घसा खवखवत असल्यास खडी साखर आणि चिमूटभर कात (विडे करताना घालतात तो) जिभेवर ठेवून चघळावा. त्याने खूपच आराम पडतो. खोकल्याची ढास येत असल्यास- आख्खा सालासकट वेलदोडा गालात धरावा. […]

अधिक वाचा

अनधिकृत मोबाईल टॉवर उभारलेल्या कंपन्यासह जागा मालकांवर होणार गुन्हे दाखल

औरंगाबाद ; साथी ऑनलाईन मोबाईल सेवा पुरवणाऱ्या बड्या कंपन्यांनी इंटरनेट व कॉल दरात भरमसाठ वाढ करून सर्वसामान्यांकडून मोठा महसूल जमा करत आहे. असे असताना दुसरीकडे शहरात अनेक कंपन्यांनी अनधिकृत मोबाईल टॉवर उभारून महापालिकेला चुना लावत आहेत. मोबाइल कंपन्यांनी वारंवार नोटिसा बजावूनही  मोबाइल टॉवर अधिकृत करून घेण्यास व थकीत मालमत्ता कर भरण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. […]

अधिक वाचा