औरंगाबादेत आणखी 28 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, 481 रुग्णांवर उपचार सुरु

औरंगाबाद : जिल्ह्यात सकाळी 28 रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या ‍1487 झाली आहे. यापैकी 937 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 69 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 481 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. आज आढळलेल्या रुग्णांचा तपशिल पुढील प्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)  जुना बाजार (2), मुझफ्फर नगर, हडको (1), व्यंकटेश […]

अधिक वाचा

औरंगाबादेत 30 रुग्णांची वाढ, कोरोनाबधितांच आकडा 1360 वर

औरंगाबाद : जिल्ह्यात आज 30 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकुण  संख्या 1360 एवढी झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) गंगापुर (1), मिसारवाडी (1), सिध्देश्वर नगर, जाधववाडी (1), शहानवाज मस्जिद परिसर (1), सादात नगर (1), भवानीनगर, जुना मोंढा (1),जुना बाजार (1),जहागीरदार कॉलनी (2),ईटखेडा परिसर […]

अधिक वाचा

औरंगाबादेत दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू ; मृतांचा आकडा ४१ वर

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. रोज सरासरी पन्नास पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण होत आहे. यामध्ये वयोवृद्ध लोकांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या दोन कोरोनाबाधित रुग्णांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ४१ वर पोहोचला आहे. हे दोन्ही रुग्ण असेफिया कॉलनी व रहेमानिया कॉलनी येथील होते. दरम्यान, […]

अधिक वाचा

औरंगाबादेत 21 मे पासून असे असणार लॉकडाऊन : मनपा आयुक्तांचे आदेश

औरंगाबाद / प्रमोद अडसुळे शहरात कोरोनाचे संक्रमण वाढल्याने गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेला कडक लॉकडाऊन बुधवारी (दि.20) मध्यरात्री संपत आहे. त्यानुसार आता महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अस्तिकुमार पांडेय यांनी 21 ते 31 मे या लॉकडाऊनच्या कालावधीत शहरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू करण्यासाठी गुरूवार दि.21 मे पासून सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना@1073 आणखी 51 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नित्याने नवनवीन वसाहतीत कोरोनाचा शिरकाव होत आहे. आज मंगळवारी सकाळी आणखी 51 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1073 झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. रोहिदास नगर (1), शिवशंकर कॉलनी (1), जाधववाडी […]

अधिक वाचा

धक्कादायक ! औरंगाबादेत कोरोनाने हजारांचा टप्पा ओलांडला ; रुग्णसंख्या 1021 वर

धक्कादायक ! औरंगाबादेत कोरोनाने हजारांचा टप्पा ओलांडला ; रुग्णसंख्या 1021 वर औरंगाबाद/प्रमोद अडसुळे शहरात कोरोनाचा फैलाव वेगाने सुरू असून नित्याने कोरोनाबाधित रुग्णाची भर पडत आहे. आज सोमवारी सकाळी आणखी 59 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1021 झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. औरंगाबाद शहरात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) […]

अधिक वाचा

दिलासादायक ! औरंगाबादेत आणखी 40 रुग्णांची कोरोनावर मात ; आतापर्यंत 322 रुग्ण झाले बरे

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे रुग्णसंख्या 962 वर पोहोचली आहे. असे असताना दुसरीकडे कोरोनावर यशस्वीपणे मात करून ठणठणीत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे औरंगाबादकरांना दिलासा मिळत आहे. रविवारी आणखी 40 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला त्यामुळे आतापर्यंत 322 रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. महानगरपालिकेच्या कोविड केअर सेंटर, जिल्हा सामान्य रुग्णालय […]

अधिक वाचा

औरंगाबादेत मागील चौदा तासांत ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू ; कोरोनामुळे मृत्यूचा आकडा 29 वर

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे शहरात रुग्णसंख्या एकीकडे झपाट्याने वाढत चालली असताना. दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढत आहे. शासकीय व वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) मागील चौदा तासांमध्ये दोन महिला आणि एक पुरूष अशा तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे आतापर्यंत 29 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. कोरोनाबाधित असलेल्या 35 वर्षीय […]

अधिक वाचा

औरंगाबादेत आणखी सहा रुग्ण कोरोनामुक्त तर दोन नव्या रुग्णाची भर, रुग्णसंख्या 42 वर

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे येथील कोरोनाबाधित रुग्ण नव्याने वाढत असताना एकीकडे दिसत आहे. मात्र, पॉझिटिव्ह रुग्णांची कोरोनावर यशस्वीपणे मात दिल्याचे दिलासादायक चित्रही पाहायला मिळत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती असलेल्या 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी सहा जणांची दुसरी कोरोना चाचणी निगेटीव्ह आली. त्यामुळे या सहा जणांना आज कोरोनामुक्त झाल्याने मिनी घाटीतून डिस्चार्ज देण्यात आला. तर दुपारी भीमनगर येथील […]

अधिक वाचा

सावधान ! औरंगाबादेत पुन्हा एक कोरोना पॉझिटिव्ह आता बायजीपुऱ्यात कोरोनाचा शिरकाव

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे शहरात कोरोना व्हायरसने चांगलेच हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. कोरोनाबाधितांच्या घरातील आप्तेष्टांना बाधा होत असल्याचे दिसून येत असताना आता कोरोनाने बायजीपुरा या नवीन भागात शिरकाव केल्याचे समोर आले आहे. मुंबई येथून १० एप्रिल रोजी परतलेल्या १७ वर्षाच्या मुलाचा मंगळवारी (दि.१४) रात्री कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी […]

अधिक वाचा