प्लास्टिक बंदीवरील कार्यवाही तीव्र करा : पर्यावरण मंत्री

औरंगाबाद : साथी ऑनलाईन शहराला प्लास्टिक कचऱ्यापासून मुक्त करावे यासाठी प्लास्टिक बंदीवरील कार्यवाही तीव्र करा. नागरिकांमध्ये प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करा. ‘मी प्लास्टिक वापरणार नाही’ ही लोकचळवळ व्हावी, या दृष्टीनेही प्रयत्न करा, अशा सूचना पर्यावरण, राजशिष्टाचार व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मनपा प्रशासनाला केल्या. त्याचबरोबर शहर सुंदर बनविण्यासाठी आणि येथील पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी सर्व सोयी […]

अधिक वाचा

त्या वक्तव्यांनी घात केला; अमित शाहांची कबूली

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला. यानंतर आता भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपा नेत्यांनी केलेली गोली मारो सारखी वक्तव्ये महागात पडली. या वक्तव्यांनी घात केला, अशी वक्तव्ये भाजपा नेत्यांनी करायला नको होती, असे त्यांनी म्हटले आहे. अमित शहा […]

अधिक वाचा

आमचं उष्ट कोणी खाऊ नये; नामकरणावरुन ना. गुलाबराव पाटलांचा मनसेला खोचक टोला

जळगाव : साथी ऑनलाईन औरंगाबादेत मनसेच्या बॅनरवर पहिल्यांदाच औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. यावर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी टीका केली. ते म्हणाले की, हिंदुत्वाच्या मुद्यावर मनसे आता औरंगाबादचे नाव संभाजीनगर करू पाहत असले तरी हा मुद्दा बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा लावून धरला होता. तेव्हापासून प्रत्येक शिवसैनिक औरंगाबादचा उल्लेख हा संभाजीनगर म्हणूनच करतात. […]

अधिक वाचा

आ. रोहित पवार यांना हायकोर्टाचे समन्स

अहमदनगर : साथी ऑनलाईन शरद पवार यांचे नातू व कर्जत-जामखेडचे आ. रोहित पवार यांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने समन्स बजावले आहे. रोहित पवार यांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी विनंती करणारी एक याचिका भाजपचे माजी आ. राम शिंदे यांनी दाखल केली असून या याचिकेवरूनच खंडपीठाने आज रोहित पवार यांना समन्स बजावले. रोहित पवार यांनी गैरमार्गांचा वापर […]

अधिक वाचा

शिवजयंतीपासून कॉलेजमध्येही राष्ट्रगीत अनिवार्य

पुणे : साथी ऑनलाईन शिवजयंतीपासून अर्थात १९ फेब्रुवारीपासून राज्यात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य होणार आहे. राज्य सरकारने यापूर्वीच हा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी १९ फेब्रुवारीपासून होणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले. सामंत म्हणाले, महाविद्यालयाचे कामकाज सुरु होताना त्याची सुरुवात राष्ट्रगीताने झाली पाहिजे, असा निर्णय […]

अधिक वाचा

औरंगाबाद महापलिका निवडणुक मनसे स्वबळावर लढवणार – अभिजित पानसे

औरंगाबाद : साथी ऑनलाईन मनसे अध्यक्ष राज ठाकरे १३, १४ आणि १५ फेब्रुवारी रोजी तीन दिवसाच्या औरंगाबाद दौऱ्यावर येत असून, औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने त्यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. मनसे औरंगाबाद महापालिका निवडणुक स्वबळावर लढवणार असून सर्वच्या सर्व 115 जागांवर उमेदवार देणार आहे, विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवणार असल्याचं मनसे नेते अभिजीत पानसे […]

अधिक वाचा

प्रादेशिक पक्षांनी ‘आप’ल्या माणसापासून बोध घ्यावा !

-डॉ. प्रभू गोरे, कार्यकारी संपादक मोठा मासा छोट्याला कसा गिळतो याचा प्रत्यय अलिकडे जागोजागी आणि क्षणाक्षणाला येत आहे. राजकारणातील मोठ्या मास्यांचे तर आता छोटे मासे जणू मुख्य आहारच झाले आहेत. देशभर प्रादेशिक पक्षांचे आपापल्या भागात जाळे घट्ट विणलेले असले तरी राष्ट्रीय पक्ष या जाळ्याचे धागेदोरे तोडून त्यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असतात. मग त्यात भाजप […]

अधिक वाचा

शिवभोजन थाळी आता जालन्यातही

जालना : साथी ऑनलाईन गरीब व गरजु जनतेला केवळ दहा रुपयामध्ये शिवभोजन उपलब्ध करुन देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. दि. 26 जानेवारी 2020 रोजी या योजनेचा शुभारंभ जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या समोर असलेल्या प्रसाद भोजनालय व महिला रुग्णालय जालना गांधी चमन समोरील श्री भोजनालय येथे होणार आहे. शिवभोजन हे दररोज दुपारी 12.00 ते 2.00 […]

अधिक वाचा

७ मार्च ला मुख्यमंत्री अयोध्येत जाणार

मुंबई : साथी ऑनलाईन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ७ मार्च ला अयोध्येत जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याचा निकाल लागल्यानंतर अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा दिली होती. त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना -बीजेपी ला स्पष्ट बहुमत मिळाले होते. परंतु मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-बीजेपी युती तुटली, शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून […]

अधिक वाचा

योगासने केल्याने शरीराला होतात हे फायदे

साथी ऑनलाईन सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपले शरीराकडे दुर्लक्ष्य होत आहे. मात्र शरीर नेहमी फिट्ट असण्यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपण योग्य योगासने केली तर आपण आयुष्यभर फीट राहाल. यामुळे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो. फक्त शारीरिक स्वास्थ्य असून चालणार नाही, तर मानसिक […]

अधिक वाचा