औरंगाबादेत 976 कोरोनामुक्त, 453 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात आजपर्यंत 976 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 453 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 39 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात ‍1498 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. जुना बाजार (2), मुझफ्फर नगर, हडको (1), व्यंकटेश नगर (1), सुराणा नगर (2), […]

अधिक वाचा

अबब..औरंगाबादेत लॉकडाऊन काळात 67 हजार रिकामटेकड्यावर पोलिसांची कारवाई ; ‘सव्वा दोन कोटीचा दंड’ वसूल

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे शहरामध्ये संचारबंदी लागू असतांना पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांविरुध्द पोलीस आयुक्तालयाच्यावतीने धडक कारवाई करण्यात येत आहे. लॉकडाऊन लागू झाल्यापासून पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 67 हजार 784 रिकामटेकड्या वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला. यात आजपर्यंत 2 कोटी 26 लाख 64 हजार तीनशे रुपयांचा दंड वसूल केला. दोन दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तांनी अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी […]

अधिक वाचा

औरंगाबादेत आणखी 28 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, 481 रुग्णांवर उपचार सुरु

औरंगाबाद : जिल्ह्यात सकाळी 28 रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या ‍1487 झाली आहे. यापैकी 937 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 69 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 481 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. आज आढळलेल्या रुग्णांचा तपशिल पुढील प्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)  जुना बाजार (2), मुझफ्फर नगर, हडको (1), व्यंकटेश […]

अधिक वाचा

हर्षवर्धन जाधवांची आत्महत्येची धमकी

कन्नड : साथी ऑनलाईन माजी आमदार व भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर थेट माझा खून कराल, असा गंभीर आरोप केला आहे. माझा बंगला तुमच्या मुलीला देतो, पण जास्त हाव धरु नका, असा जावईआहेरच जाधव यांनी दिला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी आपलाच व्हिडिओ यू ट्युबवर व्हायरल केला आहे. […]

अधिक वाचा

लॉकडाऊन पुन्हा वाढणार! गृहमंत्री अमित शाह यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा

नवी दिल्ली : सााथी ऑनलाईन चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपायला आता दोन दिवस बाकी आहेत. या दरम्यान,  द्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात सल्ले घेतले. त्यानंतर शुक्रवारी अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीत पंतप्रधान, गृहमंत्री यांच्या व्यतिरिक्त कॅबिनेट सचिव राजीव गाबा आणि गृहसचिव […]

अधिक वाचा

राज्यात विक्रमी 8381 जणांची कोरोनावर मात

मुंबई : साथी ऑनलाईन सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्यामहाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने शुक्रवारी उच्चांक गाठला. एकाच दिवशी तब्बल ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून त्यातील सर्वाधीक ७३५८ रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत. राज्यात आतापर्यंत २६ हजार ९९७ रुग्णकोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ४३.३८ टक्के […]

अधिक वाचा

आषाढी एकादशी पायी दिं डी रद्द, हेलिकॉप्टरने पादुका नेणार पंढरीला

मुंबई  : साथी ऑनलाईन आषाढी यात्रा होणार की नाही हा प्रश्न वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील जनतेला पडला होता. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत आषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकऱ्यांच्या प्रतिनिधींमधे पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये बैठक पार पडली. यावेळी आळंदी आणि […]

अधिक वाचा

आषाढी एकादशी पायी दिंडी रद्द, हेलिकॉप्टरने पादुका नेणार पंढरीला

मुंबई : साथी ऑनलाईन आषाढी यात्रा होणार की नाही हा प्रश्न वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील जनतेला पडला होता. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत आषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकऱ्यांच्या प्रतिनिधींमधे पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये बैठक पार पडली. यावेळी आळंदी […]

अधिक वाचा