औरंगाबादेत 937 जण कोरोनामुक्त, 453 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी आणखी 36 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा आता 937 झाला आहे. तर 453 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 52 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात 1459 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. नेहरू नगर, […]

अधिक वाचा

माजी न्यायमूर्ती बी.एन.देशमुख यांचे निधन

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती, माजी आमदार बॅ.बलभिमराव नरसिंगराव देशमुख ( बी.एन.) देशमुख काटीकर (८५ वर्षे) यांचे मध्यरात्री १.३० चे सुमारास औरंगाबाद येथे निधन झाले आहे. त्यांचे पार्थिवावर आज सकाळी १० वाजता औरंगाबाद येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे मागे मुलगा सुन दोन नातवंडे असा परिवार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी राज्यसभा […]

अधिक वाचा

अत्यावश्यक किराणा सामानाची घरपोच सेवा देण्याच्या अनुषंगाने प्रभाग, कॉलनी निहाय दुकानांची यादी जाहीर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश

अधिक वाचा

औरंगाबादेत आणखी 46 रुग्णांची वाढ ; 484 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात आज शुक्रवार सकाळी 46 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1453 झाली आहे. यापैकी 901 कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 68 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 484 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. आज सकाळी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. नेहरू नगर, कटकट […]

अधिक वाचा