औरंगाबादेत 901 कोरोनामुक्त, 438 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरात 59 जणांनी कोरोनावर मात करत ठणठणीत बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत 901 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकूण 438 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 45 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 1407 एवढी झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा […]

अधिक वाचा

जालन्यात कोरोनाने गाठले शतक; आज दुपारी २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

मराठवाडा साथी न्यूज जालना – कोरोनाचा सामूहिक संसर्ग जालना जिल्ह्यात वेगाने वाढत आहे. बुधवारपर्यंत जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८६ होती. आज सकाळपासून दुपारपर्यंत त्यात तब्बल २५ रुग्णांची भर पडली आहे. बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ११० वर पोहोचली आहे. आज गुरुवारी ( दि.२८) सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयास प्राप्त कोरोना अहवालानुसार […]

अधिक वाचा

स्वाधार योजनेचा लाभ आता तालुकास्तरावर – ना. धनंजय मुंडे

  शहरापासून 5 किमी हद्दीची मर्यादाही 10 किमी पर्यंत वाढवणार ! अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना होणार मोठा लाभ मुंबई  – शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असूनही प्रवेश न मिळू शकलेल्या 11 वी व त्यापुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना देण्यात येणारी स्वाधार योजना मोठी शहरे, महानगरपालिका, जिल्ह्याचे ठिकाण यापूरती मर्यादित न ठेवता आता तालुकास्तरावर […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना @1397 आणखी 35 रुग्णाची वाढ

औरंगाबाद : जिल्ह्यात आज 35 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. बायजीपुरा (1), मिसारवाडी (1), वाळूज महानगर एक, बजाज नगर (1), संजय नगर (1), शहागंज (1), हुसेन कॉलनी (1), कैलास नगर (1), रोकडिया हनुमान कॉलनी (2), उस्मानपुरा (1), इटखेडा (1), एन-4 (3), नारळीबाग (2), हमालवाडी […]

अधिक वाचा

आठ दिवस बीड शहर पूर्णत: बंद राहणार …

बीड – बीड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून पॉझिटिव्ह ठरलेल्या एका रुग्णाने बीड शहरात अनेक ठिकाणी मोटारसायकलवर भेटी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर पुढील आठ दिवस संपूर्ण बीड शहरात पूर्णत: कर्फ्यू लावण्याची घोषणा बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली आहे. त्यामुळे बुधवारी मध्यरात्रीनंतर आठ दिवस शहर पूर्णत: बंद राहणार आहे. बीड जिल्ह्यात बाहेर […]

अधिक वाचा

…तर पुन्हा लॉकडाऊन

मुंबई :साथी ऑनलाईन लॉकडाऊन हळूहळू शिथिल करीत आहोत. तो एकदम उठवणे %5िल करताना ट्रायल पद्धतीने केले पाहिजे. काय काय सुरु करतो आहोत, त्याविषयी नागरिकांना स्पष्ट कल्पना असावी. त्यात अटी शर्ती असाव्यात. त्या पाळल्या गेल्यानाहीत तर पुन्हा लॉकडाऊन करा4 तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल, याची कल्पना असणे गरजेचे आहे, जेणेकरुन संभ्रम राहणार नाही, अशा सूचना मुख्यमंत्री […]

अधिक वाचा