औरंगाबादेत आतापर्यंत 811 रुग्ण कोरोनामुक्त ; दिवसभरात 25 रुग्णांची वाढ, रुग्णसंख्या 1330 वर

औरंगाबाद / प्रमोद अडसुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता झपाट्याने वाढत आहे. दुसरीकडे बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण प्रतिदिन पन्नास ते साठ वरून सरासरी 25 वर आले आहे. त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळत आहे. तर आज आणखी 30 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा आता 811 वर पोहोचला आहे. शहरातील मनपाच्या कोविड […]

अधिक वाचा

परळी तालुक्यातील हाळंब येथील दोघांना कोरोनाची लागण!

परळी : बीड जिल्ह्यातील आणखी सहा जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. यामध्ये शिरूर तालुक्यातील बारगजवाडी येथील २, पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथील १, वाहली येथील १ तर परळी तालुक्यातील हाळंब येथील दोघांचे कोरोना रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. बीड जिल्ह्यात आतापर्यंत ५५ रूग्णांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आलेले आहेत. आज मंगळवारी ३० जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविण्यात आले […]

अधिक वाचा

शेवटचे चारच दिवस शिल्लक…!

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdzg38ClDJTAwxyxkBQqFV2M4jTjeP7h6dh5ALQQxPAMOYP3Q/viewform दैनिक मराठवाडा साथीच्या वतीने आयोजित online स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये 5 प्रकारच्या स्पर्धा घेत आहोत. वर दिलेल्या link वर जाऊन google form मध्ये दिलेल्या नियमानुसार सर्व माहिती स्पर्धकांनी भरावी. वरील 5 पैकी कोणत्याही एका किंवा अनेक स्पर्धांमध्ये एका स्पर्धकाला फक्त एकवेळ सहभागी होता येईल. दि.31 मे 2020 ही मजकूर पाठवण्याची शेवटची तारीख […]

अधिक वाचा

पालकमंत्री धनंजय मुंडे यांची कोरोना उपाययोजना काळात जिल्ह्यात 8 वी बैठक! आरोग्यविषयक उपाययोजनांसह सर्व विभागांचा घेतला समग्र आढावा

लॉकडाऊन शिथिलता काळात नागरिकांनी सोशल डिस्टन्ससह नियमांचे पालन करावे – ना.धनंजय मुंडे

अधिक वाचा

बीड जिल्ह्यात कोरोनाने गाठली पन्नाशी! आज दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण,२८ जणांचे अहवाल प्रतीक्षेत

बीड जिल्ह्यात कोरोनाने गाठली पन्नाशी! ४१ रुग्णांवर उपचार सुरू, तर दोघांना मिळणार डिस्चार्ज

अधिक वाचा

बीड जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांची संख्या आता 41 झाली

बीड जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांची संख्या आता 41 झाली आहे.बीडच्या काल प्रलंबित असलेल्या 7 अहवालांचा रिपोर्ट आला आहे. पैकी दोन अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर 5 निगेटीव्ह आले आहेत.रविवारी बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यातील पन्नास निगेटीव्ह आल्याने समाधान  व्यक्त होत आहे. उरलेल्या 7 पैकी  2 जण पॉझिटीव्ह आले असून […]

अधिक वाचा

जनावरांना मारहाण; तिघांवर गुन्हे दाखल

माजलगाव : राष्ट्रीय महामार्ग-६१ वरील माजलगाव शहराच्या बायपासवर अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमीनी आहेत. त्या ठिकाणी काहींनी त्यांच्या शेतात ऊस,मका सह पालेभाज्यांची लागवड केलेली आहे. त्यात जनावरे घुसून नेहमीच पिके खावून नासाडी करतात. हे संबंधीत शेतकऱ्यांनी त्या जनावरांच्या मालकांना वेळोवेळी सांगत त्यांना बांधून ठेवण्यासाठी सुचना केलेल्या होत्या. परंतु याकडे जनावरांचे मालक दुर्लक्ष करत होते. ती जनावरे नेहमीच […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना@1327 आणखी 22 रुग्णांची वाढ

औरंगाबाद : जिल्ह्यात आज 22 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकुण  संख्या 1327 एवढी झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) जुना मोंढा (1),  बायजीपुरा (1), रोहिदासपुरा (1), कांचनवाडी (1), भारतमाता नगर हडको(1), नवीनवस्ती जुनाबाजार (4),  जुना हनुमान नगर (1), हनुमान चौक (1), न्याय नगर […]

अधिक वाचा

काय आहे शरीर निरोगी ठेवण्याचा हुकमी मार्ग?

कोरोना वारियर्स चे मनोबल उंचावण्यासाठी प्रयत्नरत ध्यानधारणा ============== आरोग्य निरोगी ठेवण्याचा हुकमी मार्ग म्हणजे ध्यानधारणा ============== प्रा.शिवाजी कुचे यांच्याकडून कोरोना सैनिकांना मिळताहेत ध्यानधारनेचे धडे ==============

अधिक वाचा

बीड ,माजलगावच्या सात जणांचे रिपोर्ट आले नाही बाकी ५० निगेटिव्ह 

बीड ,माजलगावच्या सात जणांचे रिपोर्ट आले नाही बाकी ५० निगेटिव्ह बीड – कोरोना रुग्नाचा आकडा रोज वाढत असतानाच आज पाठवण्यात आलेल्या ५७ नमुन्यांपैकी ५० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून ०७ जणांचे अहवाल वेटिंगवर ठेवण्यात आले आहेत या मध्ये माजलगाव येथील २ तर बीड येथील ०५ जणांच्या नमुन्याचा समावेश आहे .या सात जणांचे अहवाल उद्या प्राप्त […]

अधिक वाचा