औरंगाबादेत आणखी 89 रुग्णांची कोरोनावर मात ; आतापर्यंत 770 झाले कोरोनामुक्त

कोरोना@1305, चोवीस तासात 5 मृत्यू ; 20 रुग्णांची वाढ औरंगाबाद : जिल्ह्यात आज 20 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1305 झाली आहे. गेल्या चोवीस तासात 5 रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे तर 89 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. त्यामुळे औरंगाबादेत आतापर्यंत कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा 770 वर पोहोचला आहे. तर […]

अधिक वाचा

मद्यप्रेमींसाठी आता खुशखबर

बीड – जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज जाहीर केलेल्या पत्रकामध्ये जिल्ह्यातील वॉईनशॉप, देशीदारू दुकाने, बिअरशॉपी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. कंटेनमेंट झोन आणि बफर झोनमधील दारू दुकाने मात्र बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले आहे. शहर आणि जिल्ह्यातील बिअरबार-परमीटरूम मात्र बंद राहणार आहेत. फक्त सीलबंद बाटलीतूनच मद्यविक्रीची परवानगी देण्यात आल्याचेही पत्रकात म्हटले […]

अधिक वाचा

उद्या पासुन संचारबंदीतून ११ तास शिथिलता आस्थापना दररोज सकाळी 7-30 ते सायंकाळी 6-30 पर्यंत

 उद्या पासुन संचारबंदीतून ११ तास शिथिलता आस्थापना दररोज सकाळी 7-30 ते सायंकाळी 6-30 पर्यंत बीड-जिल्ह्यात संचारबंदी काळात आतापर्यंत एकदिवसाआड ७ तास सवलत देण्यात येत होती, मात्र आता रोज ११ तास संचारबंदीतून शिथिलता असणार आहे. ज्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे अशा सेवा वगळून सर्व आस्थापना आता रोज सकाळी ७:३० ते सायंकाळी ६; ३० पर्यंत सुरु राहणार […]

अधिक वाचा

मुंबईहून आलेल्या मानसिक रुग्णाचा बीडमध्ये क्वारंटाईन असताना मृत्यू

बीड  – चार दिवसांपूर्वी मुंबईहून आलेल्या ४२ वर्षीय मानसिक रुग्णाचा  क्वारंटाईनमध्ये असताना घरातच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी बीड तालुक्यातील राजुरी येथे घडली आहे. त्याला प्रवासाचा इतिहास असल्याने स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठविला आहे. रात्री उशिरापर्यंत त्याचा अहवाल येईल. राजुरी येथील एक कुटूंब मुंबईला वास्तव्यास आहे. कोरोनाच्या भितीने ते २० मे रोजी गावी आले होते. […]

अधिक वाचा

औरंगाबादेत 24 तासात 5 कोरोनाबाधितांचा मृत्यू ! मृतांचा आकडा 55 वर पोहोचला

औरंगाबाद : जिल्ह्यात मागील 24 तासात 5 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील चार तर सिल्लोड येथील एका कोरोनाबाधिताचा समावेश आहे. घाटी रुग्णालयात रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले. त्यामुळे औरंगाबादेत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 55 वर पोहोचली आहे. घाटी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कटकट गेट येथील 55 वर्षीय महिला रुग्णाचा 24 मे […]

अधिक वाचा

अहमदनगर जिल्ह्यात ७ व्यक्तींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह : रुग्णसंख्या ८० वर

अहमदनगर ; साथी ऑनलाईन जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये ०७ व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. यात एका रुग्णाचा १० दिवसांनंतरचा  रिपीट अहवाल पॉझिटिव आला आहे. तर अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे आलेल्या घाटकोपर येथील व्यक्तीचा अहवालही पॉझिटिव आला आहे. याशिवाय, जिल्ह्यातील पाच व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे […]

अधिक वाचा

१५ जूनपासून शाळा सुरु करण्याचा सरकारचा विचार

मुंबई : साथी ऑनलाईन महाराष्ट्रात करोनाच्या संकटात शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. अशात आता १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा विचार सरकार करत आहे असे संके त शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. महाराष्ट्रात शाळा सुरु झाल्यानंतर आठवड्यातले ४८ तास त्या सुरु ठेवल्या जातील. म्हणजे शनिवार-रविवार अशी सुट्टी देणाऱ्या शाळांना ती मुभा नसेल […]

अधिक वाचा

मुंबई विमानतळावरून दररोज २५ विमाने करणार उड्डाण

मुंबई:  साथी ऑनलाईन केंद्र सरकारने मर्यादित स्वरूपात विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, २५ मे पासून  देशातंर्गत प्रवासी विमान वाहतुकीला सुरूवात होत आहे. केंद्राच्या निर्णयानंतर राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्याचे लक्ष होते. अखेर राज्य सरकारने मुंबई विमानतळावरून विमान वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून दररोज २५ विमान उतरणार असून, तितके च उड्डाण […]

अधिक वाचा