माजी मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह

मराठवाडा साथी ऑनलाइन नांदेड । देशभर कोरोनाचा हाहाकार सुरू असताना महाराष्ट्र या व्हायरसचे हॉटस्पॉट बनले आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारमधील विद्यमान मंत्री, माजी मुख्यमंत्री असलेल्या मराठवाड्यातील एका वरिष्ठ नेत्यास कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना टेस्टसाठी त्यांच्या स्वॅबचे नमुने पाठवण्यात आले होते ते रविवारी उशीरा पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना उपचारासाठी नांदेड येथून मुंबईला हलविण्यात […]

अधिक वाचा

औरंगाबादेत आतापर्यंत 619 रुग्ण झाले कोरोनामुक्त, 616 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू

दिवसभरात 37 रुग्ण वाढल्याने जिल्ह्यात 1285 कोरोनाबाधित औरंगाबाद : जिल्ह्यात आज दिवसभरात 37 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1285 झाली आहे.आतापर्यंत 619 कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी करून ते कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर 616 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, 50 जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. औरंगाबाद शहरामध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा […]

अधिक वाचा

बीडमध्ये तिहेरी हत्याकांड;धक्कादायक घटनेने खळबळ उडाली

बीडमध्ये तिहेरी हत्याकांड बीड – शहरातील पेठ बीड भागात असलेल्या शुक्रवार पेठमध्ये आज दुपारी एका महिलेसह दोन मुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदरील महिलेच्या डोक्यात भारदार वस्तूचा मारा करत तिचा खून करण्यात आला तर लेकरांना पाण्यात बुडवून जीवंत मारल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी महिलेचा पती संतोष कोकणे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरात हत्याकांड […]

अधिक वाचा

औरंगाबादेत कोरोना @1276 सकाळी 28 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

औरंगाबाद : जिल्ह्यात आज 28 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1276 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. औरंगाबाद शहरामध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. न्याय नगर, गारखेडा (2) टाऊन हॉल (1) सईदा कॉलनी, जटवाडा रोड (3) कैलास नगर (4) राम नगर, एन-2 सिडको (4) नारळीबाग (1) […]

अधिक वाचा

बीड जिल्ह्यात पुन्हा पॉझिटिव्ह 3 यातील एक पॉझिटिव्ह रुग्ण कुंडी धारूर, दुसरा वडवणी तर तिसरा बीड मधील आहे.

पॉझिटिव्ह 3 यातील एक पॉझिटिव्ह रुग्ण कुंडी धारूर, दुसरा वडवणी तर तिसरा बीड मधील आहे

अधिक वाचा