औरंगाबाद कोरोना@1248 ! आणखी 30 रुग्णांची वाढ ; आतापर्यंत 583 कोरोनामुक्त

औरंगाबाद कोरोना@1248 ! आणखी 30 रुग्णांची वाढ ; आतापर्यंत 583 कोरोनामुक्त औरंगाबाद : जिल्ह्यात आज शनिवारी 30 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1248 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. तसेच कारोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार केल्याने आतापर्यंत 583 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले असल्याचेही सांगण्यात आले आहे. औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा […]

अधिक वाचा

धारूर घाटात सिमेंट घेवून जाणार ट्रक पलटी

किल्ले धारूर / प्रतिनिधी आज सकाळी हैदराबादहून ६०० सिमेंट पोते घेवून बीड कडे जाणार ट्रक धारूर घाटात अवघड वळणावर पलटी झाला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. ट्रकमध्ये चालक व किनर होते. ट्रक पूर्णपणे चकाचुर झाला आहे. चालक व क्लीनर किरकोळ जखमी झाले आहेत. आज सकाळी धारूर घाटातून बीड कडे ६०० पोते सिमेंट घेवून जात […]

अधिक वाचा

जालन्यात आणखी दोन कोरोनाबाधित आढळले ; रुग्णसंख्या ५४ वर

मराठवाडा साथी न्यूज जालना : जिल्हा सामान्य रुग्णालयात आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात पुन्हा दोन जणांना कोरोना ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ५४ वर गेली आहे. जालना शहरातील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्या रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांना देखील लागण होत आहे. आतापर्यंत रुग्णालयातील आठ जणांना संसर्ग […]

अधिक वाचा

ना.धनंजय मुंडे यांच्यामुळे अंबाजोगाईच्या रुग्णालयातील सुविधा सुलभ झाली -चंदुलाल बियाणी

अंबाजोगाईच्या रुग्णालयास एमआयआर व व्हेंटीलेटर दिल्याने रुग्णांचे अचुक निदान होण्यास मदत;ना.धनंजय मुंडे यांच्यामुळे रुग्ण सुविधा सुलभ-चंदुलाल बियाण

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना@ १२४१ ! आणखी २३ रुग्णांची वाढ

औरंगाबाद : जिल्ह्यात आज शनिवारी सकाळी आणखी २३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२४१ झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. औरंगाबाद शहरामध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. सादाफ नगर(१), रेहमानिया कॉलनी (१), महेमूदपुरा(१), औरंगपुरा (१), एन-८ (१), एन-४, गणेश नगर (१), ठाकरे नगर, एन-२ (२), न्याय […]

अधिक वाचा

राज्यात गेल्या २४ तासात २९४० नवे रुग्ण :  ६३ जणांचा मृत्यू

मुंबई  : साथी ऑनलाईन महाराष्ट्रात शुक्रवारी  २९४० नवे कोरोना रुग्न आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ६३ जणांचा  मृत्यू झाला आहे.  त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोणा रुग्णांची संख्या आता   ४४ हजार ५८२ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये ८५७ कोरोना रुग्णांना  डिस्चार्ज देन्यात आला आहे. तर राज्यात आजपर्यंत  १२ हजार ५८३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  आरोग्यमंत्री  […]

अधिक वाचा