औरंगाबाद कोरोना@1218 दिवसभरात 32 रुग्णांची वाढ तर चार जणांचा मृत्यू

आतापर्यंत 570 रुग्ण कोरोनामुक्त तर 46 जणांचा मृत्यू औरंगाबाद/प्रमोद अडसुळे जिल्ह्यात आज 32 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1218 झाली आहे. तर गेल्या चोवीस तासात घाटी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तीन व खाजगी रुग्णालयात 18 मे रोजी एका अशा चौघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत 570 रुग्ण बरे होऊन घरी […]

अधिक वाचा

सिल्लोडमध्ये 65 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह

सिल्लोड : साथी ऑनलाईन महराष्ट्रातील ग्रामीण भागातही आता कोरोणाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. सिल्लोड शहरातील पासष्ट वर्षीय महिला कोरोनाबधित झाल्याचा अहवाल गुरुवार (ता.२१) रोजी स्थानिक प्रशासनास प्राप्त झाला आहे. सिल्लोडमधील अब्दालशा नगर, हरी मस्जिद परिसरातील एका  पासष्ट वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. काही दिवसा पूर्वी त्या महिलेच्या पोटात दुखत असल्यामुळे  तिला एका खासगी  […]

अधिक वाचा

कोविड-19 पार्श्वभूमीवर परळीशहरासह मोहा गावात आयसीएमआरची टिम दाखल

कोविड-19 पार्श्वभूमीवर परळीशहरासह मोहा गावात आयसीएमआरची टिम दाख परळी– येथे कोरोना विषाणू संक्रमण पार्श्वभूमीवर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) वतीने कोविड-19 विषाणूचा समुदायातील प्रसार व त्याच्या विस्ताराची माहिती संकलित करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सीरो सर्वेक्षणांतर्गत बीड जिल्हयातील विविध गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या संबंधीची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.या सर्वेक्षणासाठी आयसीएमआर संस्थेने जिल्ह्यातील 8 गावांची […]

अधिक वाचा

अवघ्या तासाभरात “त्या” रुगणाचा मृत्यू ; घटनेने जिल्ह्यात खळबळ

  बीड – येथे कोरोना संशयित म्हणून जिल्हा रुग्णलयात आणून आयसोलेशन वार्ड मध्ये दाखल केले. रात्री 9 वाजता त्याचा स्वब घेतला. त्यानंतर अवघ्या तासाभरात त्याचा मृत्यू झाला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आता अहवालाची प्रतीक्षा आहे.आष्टी तालुक्यातील एक रुग्ण मागील चार दिवसांपासून आजारी होता. सुरुवातीला तो जामखेड येथे उपचारासाठी गेला. नंतर आ्टीला गेला. नंतर […]

अधिक वाचा