औरंगाबाद कोरोना@1179 ; आणखी सहा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

औरंगाबाद/ प्रमोद अडसुळे जिल्ह्यात आज गुरुवारी दुपारी सहा कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1179 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. दुपारी कोरोनाबाधित रुग्णांमध्ये औरंगाबाद शहरातील मकसूद कॉलनी, एन-5 सिडको, एन-7 सिडको, पिसादेवी, राम नगर आणि कन्नड तालुक्यातील धनगरवाडी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामध्ये दोन पुरुष आणि चार महिला […]

अधिक वाचा

औरंगाबादेत दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू ; मृतांचा आकडा ४१ वर

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. रोज सरासरी पन्नास पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण होत आहे. यामध्ये वयोवृद्ध लोकांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या दोन कोरोनाबाधित रुग्णांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ४१ वर पोहोचला आहे. हे दोन्ही रुग्ण असेफिया कॉलनी व रहेमानिया कॉलनी येथील होते. दरम्यान, […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना@1173 आणखी 54 रुग्णांची भर

औरंगाबाद : जिल्ह्यात आज 54 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1173 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.  औरंगाबाद शहरातील गरम पाणी (1), शिवराज कॉलनी (1), कैलास नगर (1), सौदा कॉलनी (1), रेहमानिया कॉलनी (२), आझम कॉलनी, रोशन गेट (2), […]

अधिक वाचा

राज्यात 10 हजार रुग्ण कोरोनामुक्त, रुग्णसंख्या ३९,२९७

मुंबई : साथी ऑनलाईन कोरोनामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेली परिस्थिती अजून कायम असल्याचे चित्र आहे. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे, तर दसरीकडे कोरोना ु वर मात करून घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्याही दिलासा देणारी आहे. राज्यात बुधवारी २ हजार २५० रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या ३९ हजार २९७ इतकी […]

अधिक वाचा

वडवणी ,पाटोदा ,वाली चिखलीत कोरोनाचा शिरकाव आज ४ कोरोना बाधित

बीड – जिल्हात कोरोनाबाधित रुग्नांच्या संख्येत रोज वाढ होताना दिसून येते आज  संशयितांचे नमुने तपासणीला पाठवले असता ४ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत .पाटोदा १ ,वडवणी १ वाली चिखली २  आज ११२ संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यांत आले होते दिनांक 20/05/2020अपडेटआणखी 4 पॉजिटिव्हआज पाठविलेले स्वॅब – 113पॉजिटिव्ह अहवाल – 4निगेटिव्ह अहवाल – 90प्रलंबित अहवाल – 19वाहली ता. […]

अधिक वाचा