शासन नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार रुपये अर्थसाह्य

बीड – शासनाने बीड जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगरांसाठी प्रत्येकी २ हजार रूपये अर्थसाह्य महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकरी मंडळामार्फत देण्यात येणार असल्याचे कामगार आधिकरी एस.पी.राजपूत यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. संपूर्ण देश व महाराष्ट्रात सुरू असलेल्या कोविंड १९ विषाणूच्या प्रधूर्भामुळे लॉकडाऊनची परिस्थिती उधवली असल्याने जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील व्यवसाय व कामगार कर्मचार्यांवर आर्थिक परिणाम […]

अधिक वाचा

बीड जिल्ह्यातून ११०  स्वॅब तपासणीसाठी रवाना

बीड / प्रतिनिधी बीडमध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच असून आज बीड जिल्हा रुग्णालयामधून ३७ तर जिल्हाभरातून एकूण ११० स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. बीडमध्ये गेवराई आणि माजलगावमध्ये दोन रुग्ण सापडल्यानंतर दुसर्‍या दिवशी आष्टीत सात रुग्ण सापडले. त्यापाठोपाठ पुन्हा काल ८ रुग्णांची भर पडली. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून ज्यांना कोरोनाचे प्राथमिक लक्षणे […]

अधिक वाचा

औरंगाबादेत आणखी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

औरंगाबाद : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे आज बुधवारी सकाळी सहा वाजता बायजीपुरा परिसरातील इंदिरा नगरातील 80 वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच टाऊन हॉल येथील जयभीम नगरातील 55 वर्षीय पुरुष रुग्णाचा 19 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोन मृत्यूंसह घाटीत आजपर्यंत 35 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, […]

अधिक वाचा

दिलासादायक ; SRPF च्या 67 जवानांसह 110 जणांची कोरोनावर मात : ७ जवानांवर उपचार सुरू, औरंगाबादेत आतापर्यंत 445 रुग्ण कोरोनामुक्त

औरंगाबाद : साथी ऑनलाईन मालेगाव येथून कोरोनाच्या बंदोबस्तावरुन ६ मे रोजी शहरात परतलेल्याराज्य राखीव बलातील ९३ जवानांपैकी ७४ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येताच एकच खळबळ उडाली होती. तेव्हापासून या जवानांना सातारा परिसरातील श्रेयस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहातठेवण्यात आले होते. मंगळवारी दुपारी ७४ जवानांपैकी ६७ जवानांची कोरोनामुक्त झाले आहेत. याच दिवशी तब्बल 110 जण कोरोनामुक्त होऊन […]

अधिक वाचा

राज्यात आता फक्त दोन झोन : नॉन रेड झोनमध्ये काही निर्बंध शिथील

मुंबई : साथी ऑनलाईन कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना आज शासनाने जाहिर केल्या. त्यामध्ये रेड झोन आणिनॉन रेड झोन असे दोन भाग केले असून मुंबई महापालिकेसह मुंबई महानगर प्रदेश परिसरातील सर्व महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती हे महापालिका क्षेत्र रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. […]

अधिक वाचा

मराठवाडा साथी व गोदावरी अकॅडमी तर्फे आज १२ व्यक्तीना किराणा किटचे वाटप

अहमदनगर – साथी ऑनलाईन                       देणगीदारांपेक्षा मदत मागणाऱ्यांची संख्या खूपच जास्त असल्यामुळे वाटपातील अडचणी वाढल्या असल्याची माहिती गोदावरी अकॅडमी चे अध्यक्ष बाजीराव खांदवे यांनी दिली. ज्यांच्यापर्यंत शासनाची मदत पोहचत नाही, अश्या मध्यमवर्गीय कुटुंबापर्यंत मदत पोहचवणे हा आमचा उद्देश होता. पण होतेच काय ज्याला मदत दिली जाते […]

अधिक वाचा

1 जूनपासून रोज 200 नॉन एसी ट्रेन धावणार

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर देशभरातील विविध ठिकाणी अनेक नागरिक अडकले आहे. या सर्वांनासाठीदिलासादायक बातमी आहे. येत्या 1 जूनपासून रोज 200 नॉन एसी ट्रेन धावणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ‘ट्विटरवरून दिली आहे.येत्या 1 जूनपासून सुरु होणाऱ्या या ट्रेनसाठी ऑनलाईन बुकिंग लवकरच सुरू होणार आहे. या ट्रेन वेळापत्रकानुसार चालवल्या जाणार […]

अधिक वाचा