‘त्या’ व्हायरल व्हीडिओ प्रकरणी चौकशी करण्याचे ना.धनंजय मुंडे यांचे जिल्ह्याधिकाऱ्यांना आदेश

‘त्या‘ व्हायरल व्हीडिओ प्रकरणी चौकशी करण्याचे ना.धनंजय मुंडे यांचे जिल्ह्याधिकाऱ्यांना आदे

अधिक वाचा

आतापर्यंत केलेल्या मेहनतीची आज कठोर परीक्षा – जिल्हाधिकारी

  जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे व्हिडिओद्वारे बीड जिल्हावासीयांना आवाहन माहिती लपाविनाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

अधिक वाचा

खाजगी ट्रव्हल्सचा अपघात एकाचा मृत्यृ ,नऊ गंभीर

  माळाकोळी – माळाकोळी पासुन जवळच असलेल्या खेडकरवाडी च्या पुलावर सोलापुर हुन बिहार येथील औरंगाबाद ,गया, अरवाल या ठिकाणी मजुरांना घेऊन जाणारी खाजगी ट्रव्हल्स एम.एच.13 ए.एक्स.0774 चा अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यृ तर नऊ जण गंभीर जखमी झाले असल्याची घटना सोमवारी सायंकाळी 12 वाजण्याचा सुमारास घडली. या विषयी सविस्तर माहीती अशी की या गाडीत एकुण […]

अधिक वाचा

औरंगाबादेत 21 मे पासून असे असणार लॉकडाऊन : मनपा आयुक्तांचे आदेश

औरंगाबाद / प्रमोद अडसुळे शहरात कोरोनाचे संक्रमण वाढल्याने गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेला कडक लॉकडाऊन बुधवारी (दि.20) मध्यरात्री संपत आहे. त्यानुसार आता महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अस्तिकुमार पांडेय यांनी 21 ते 31 मे या लॉकडाऊनच्या कालावधीत शहरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू करण्यासाठी गुरूवार दि.21 मे पासून सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. […]

अधिक वाचा

व्हॉट्सअॅप, टिकटॉक, इन्स्टाग्रामवरून अफवा; ३५२ गुन्हे दाखल!

बीड : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, टिकटॉकवरून अफवा, खोट्या बातम्या पसरविल्याप्रकरणी ३५२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी सायबर पोलिसांनी आतापर्यंत २११ जणांना अटक केली आहे. तसेच ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप मॉर्फिंग करून व्हायरल केल्याप्रकरणी ४३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्हे शाखेने असे एकूण ३९५ गुन्हे दाखल केले […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना@1073 आणखी 51 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नित्याने नवनवीन वसाहतीत कोरोनाचा शिरकाव होत आहे. आज मंगळवारी सकाळी आणखी 51 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1073 झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. रोहिदास नगर (1), शिवशंकर कॉलनी (1), जाधववाडी […]

अधिक वाचा

मोदींच्या भाषेत आत्मनिर्भर होण्यासाठी महाराष्ट्र पुढे -ठाकरे

मुंबई : साथी ऑनलाईन मोदींच्या भाषेत महाराष्ट्र आत्मनिर्भर करण्यासाठी आता ग्रीन झोनमधल्या लोकांनी पुढे यावं. इतके दिवस तुम्ही महाराष्ट्र वाचवण्यासाठी घरात राहिलात आणि करोनाशी लढा दिला. आता जे उद्योग सुरु होत आहेत त्यासाठीमनुष्यबळ कमी पडल्यास ग्रीन झोनमधल्यामाणसांनी पुढे यावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. सोशल मीडियाच्या आधारे त्यांनी महाराष्ट्राशीसंवाद साधला त्यामध्ये त्यांनी […]

अधिक वाचा

शेतकऱ्यांना वाचवा : शरद पवारांचं मोदींना पत्र

मुंबई : साथी ऑनलाईन शेतकऱ्यांना वाचवा या आशयाचा मजकूर असलेलं एक पत्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीयांना लिहिलं आहे. करोना आणिलॉकडाउन यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळे यातून सावरण्यासाठी पंतप्रधान रेंद्र््र्र्् मोदींनी काही आवश्यक पावलं उचलावीत असंही शरद पवार यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे. २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केल्यानंतरही त्यामध्येशेतकऱ्यांबाबत […]

अधिक वाचा

शपथविधीसाठी आमदार पडळकर चक्क धनगरी पेहरावात विधानभवनात दाखल

मुंबई : साथी ऑनलाईन कोरोनाचे संकट असताना याची संपूर्ण खबरदारी घेत मुख्यमंत्र्यांसह हे ९ आमदार विधानभवनात उपस्थित होते. यावेळीसर्व आमदारांनी तोंडावर मास्क तर हातात ग्लोज घातल्याचे चित्र होते. सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी. शपथविधीसाठी आमदार पडळकर चक्क धनगरी पेहरावात विधानभवनात दाखल झाले. त्यांनी खादीचे कपडे परिधान केले असले तरी, डोक्यावर […]

अधिक वाचा

मुख्यमंत्र्यांनी घेतली आमदारकीची शपथ

मुंबई : साथी ऑनलाईन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित ९ आमदारांचा शपथविधी सोहळा सोमवारी पार पडला. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या सर्व आमदारांना शपथ दिली.  कोरोनाचे संकट असताना याची संपूर्ण खबरदारी घेत मुख्यमंत्र्यांसह हे ९ आमदार विधानभवनात उपस्थित होते. यावेळीसर्व आमदारांनी तोंडावर मास्क तर हातात ग्लोज घातल्याचे चित्र होते. .आज सदस्यत्वाची शपथ घेणाऱ्यांमध्येमुख्यमंत्री […]

अधिक वाचा