बीड जिल्ह्यात अजून दोघांना कोरोनाची लागण; दोन स्वॅबची पुन्हा तपासणी होणार

  बीड– जिल्ह्यातून आज सोमवार रोजी (दि१८)रोजी एकूण ७७संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशळेत पाठविण्यात आले होते. आज सायंकाळी त्यापैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हे दोन्ही रुग्ण माजलगाव तालुक्यातील कवडगाव थडी येथील रहिवाशी असून एकाचे वय ६५ तर दुसऱ्याचे १८ आहे. इतर ७५ पैकी दोन स्वॅबची पुन्हा तपासणी होणार असल्याने […]

अधिक वाचा

कोरोना पॉझिटिव्ह सात रुग्णांपैकी एका रुग्णाचा मृत्यू ;अन्य सहा रुग्ण पुणे येथे रवाना

बीड – मूळचे नगर जिल्ह्यातील असलेले परंतु आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील पत्त्यावर पास घेऊन बीड जिल्ह्यात आलेले आणि स्वाब तपासणीनंतर कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या सात रुग्णांपैकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर अन्य सहा रुग्ण पुणे येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहेत दोन दिवसापूर्वी मुंबई येथून नगर जिल्ह्यातील पिंपळगाव कुडा येथील रहिवासी असलेले सातजण बीड जिल्हा […]

अधिक वाचा

चिंताजनक ! औरंगाबादेत कोरोनाचा 32 वा बळी, रुग्णसंख्या 1021 वर

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे शहरात कोरोनाचा कहर सुरू आहे. काल रविवारी दिवसभरात तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता याला चोवीस तास उलटत नाहीत तोच सोमवारी मदनी चौक येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा औरंगाबाद येथील 32 वा मृत्यू आहे, अशी माहिती घाटी रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली. मदनी चौक येथील 65 […]

अधिक वाचा

आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे कोरोनाबाधित ६५ वर्षिय महिलेचा पहाटे मृत्यू

आष्टी -तालुक्यातील सांगवी पाटण येथे कोरोनाबाधित ६५ वर्षिय महिलेचा पहाटे मृत्यूआष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे कोरोनाबाधित ६५ वर्षिय महिलेचा पहाटे मृत्यू झाला. कालच तिच्यासह सात जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले होते.मुळची पिंपळगाव जि.नगर येथील मुंबईहून सांगवी येथे नातेवाईकाकडे आली होती. मुंबई येथून हे सात जण सांगवी पाटण येथे आपल्या सुनेकडे आले होते,या सर्वांचे स्वाब पॉझिटिव्ह आल्यानंतर […]

अधिक वाचा

धक्कादायक ! औरंगाबादेत कोरोनाने हजारांचा टप्पा ओलांडला ; रुग्णसंख्या 1021 वर

धक्कादायक ! औरंगाबादेत कोरोनाने हजारांचा टप्पा ओलांडला ; रुग्णसंख्या 1021 वर औरंगाबाद/प्रमोद अडसुळे शहरात कोरोनाचा फैलाव वेगाने सुरू असून नित्याने कोरोनाबाधित रुग्णाची भर पडत आहे. आज सोमवारी सकाळी आणखी 59 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1021 झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. औरंगाबाद शहरात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) […]

अधिक वाचा