दिलासादायक ! औरंगाबादेत आणखी 40 रुग्णांची कोरोनावर मात ; आतापर्यंत 322 रुग्ण झाले बरे

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे रुग्णसंख्या 962 वर पोहोचली आहे. असे असताना दुसरीकडे कोरोनावर यशस्वीपणे मात करून ठणठणीत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे औरंगाबादकरांना दिलासा मिळत आहे. रविवारी आणखी 40 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला त्यामुळे आतापर्यंत 322 रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. महानगरपालिकेच्या कोविड केअर सेंटर, जिल्हा सामान्य रुग्णालय […]

अधिक वाचा

बीड जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधी वाढला दि. ३१ में रोजीचे रात्री १२ वाजेपर्यत आदेश लागू -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड-दि. १७:- राज्य शासनाने दिनांक ३१ में २०२० रोजी पर्यत लॉकडाऊनचा कालावधी वाढवलेला यामुळे यापूर्वी लागू करण्यात आलेले प्रतिबंधात्मक आदेश दिनांक ३१ में २०२० रोजीचे रात्री १२.०० वाजेपर्यत लागू राहतील असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. यापूर्वीच्या आदेशान्वये बीड जिल्हयात फोजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१) (३) अन्वये दिनांक १७ में २०२० […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना@962 दिवसभरात 61 रुग्णांची वाढ, तिघांचा मृत्यू

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे जिल्ह्यात आज रविवारी तब्बल 61 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने रुग्णसंख्या 962 झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. दुसरीकडे मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याने चिंता वाढली आहे. घाटीत आज तीन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत घाटी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 28, मिनी घाटीमध्ये एक आणि खासगी रुग्णालयात दोन अशा एकूण 31 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या […]

अधिक वाचा

विद्यानगरात कोरोना रुग्ण आढळलेला भाग सील ; नगरसेवक राजू वैद्य यांची अधिकाऱ्यांसह पाहणी

रुग्ण आढळलेला भागात फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. जीवनावश्यक वस्तू किराणा, दुध, फळे-भाजीपाला औषधे घरपोच देण्याची तयारी औरंगाबाद/प्रमोद अडसुळे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. आज रविवारी सकाळी वार्ड क्रं.७५ विद्यानगर येथे कोविट-19 चा एक रुग्ण सापडल्यामुळे या वार्डाचे नगरसेवक तथा शिवसेनेचे विधानसभा पूर्व संघटक रेणुकादास (राजुभाऊ) वैद्य यांनी तातडीने या भागाला भेट […]

अधिक वाचा

महाराष्ट्रात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवले, ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

मराठवाडा साथी ऑनलाइन मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडणे सर्वात मोठे हेच राज्य सरकारपुढे सर्वात मोठे आव्हान आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने लॉकडाऊनचा कालावधी ३१ मे पर्यंत वाढवला आहे. त्यामुळे आता राज्यात लॉकडाऊनचा हा चौथा टप्पा असणार आहे. मुख्य सचिवांनी याबद्दलचे आदेश काढले आहेत. केंद्र सरकारच्या […]

अधिक वाचा

ईटकुर  व हिवरा  येथे (कोविड – १९) पॉझिटिव्ह रुग्ण आढळला.

प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू – जिल्हाधिकारी  राहुल रेखावार बीड – ईटकुर ता.गेवराई व हिवरा ता.माजलगाव येथे कोविड – १९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आल्यामुळे केलेली प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जाहीर केले आहे.जिल्हयात सध्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, इत्यादी बाधित भागातुन प्रवासी येत आहेत.त्यामध्येे ईटकुर ता.गेवराई येथे मुंबईहुन दिनांक १०मे २०२० रोजी […]

अधिक वाचा

औरंगाबादेत मागील चौदा तासांत ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू ; कोरोनामुळे मृत्यूचा आकडा 29 वर

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे शहरात रुग्णसंख्या एकीकडे झपाट्याने वाढत चालली असताना. दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढत आहे. शासकीय व वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) मागील चौदा तासांमध्ये दोन महिला आणि एक पुरूष अशा तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे आतापर्यंत 29 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. कोरोनाबाधित असलेल्या 35 वर्षीय […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना@ 958, पुन्हा 57 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे शहरात आज सकाळी आणखी 57 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 958 झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. औरंगाबाद शहरातील जालान नगर (1), उलकानगरी (1), रोहिदास हाऊसिंग सोसायटी (1), संजय नगर (1), सातारा परिसर (1), गणपती बाग, सातारा परिसर (6), […]

अधिक वाचा

लालपरीही स्थलांतरीत मजुरांच्या मदतीला:  ११ हजार ३७९ बसेस मधून १ लाख ४१ हजार ७९८ मजुरांचा प्रवास

मुंबई : साथी ऑनलाईन आपली जीवनवाहिनी म्हणून ज्या एस.टी बस कडे  पाहिले जाते त्या एस.टी बसेसही स्थलांतरीत मजुर आणि कामगारांच्या मदतीला धावून आल्या आहेत. आतापर्यंत ११ हजार ३७९ बसेसद्वारे सुमारे १ लाख ४१ हजार ७९८ स्थलांतरीत मजुरांना च्या राज्यात जाण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत बसची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत आपल्यालाल परीने मध्यप्रदेश, तेलंगणा, गुजरात, […]

अधिक वाचा