रविवारीही बँका खुल्या राहणार

  बीड – येथे जिल्ह्यातील सर्व बँकांना बीडचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी महत्वपूर्ण सूचना आज (दि.16) रोजी दिली आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या पूर्वीच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील सर्व बँका विषम दिनांकास उघडतात. त्याप्रमाणे उद्या (दि.17) रोजी विषम तारीख असून रविवार येत असल्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी नवीन आदेशान्वये सुटी रद्द करत सर्वच् बँका खुल्या राहतील असे आदेशित केले आहे. दरम्यान, शेतकर्‍यांसह सर्व […]

अधिक वाचा

औरंगाबादेत 20 मे पर्यंत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

औरंगाबादेत 20 मे पर्यंत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा – विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे आदेश औरंगाबाद/प्रतिनिधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी औरंगाबाद शहरामध्ये 20 मे बुधवार पर्यंत लॉकडाऊन जाहिर केला आहे. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला विभागीय आयुक्त सुनील […]

अधिक वाचा

बीड येथे एका गोडाउनमध्ये 250 पोते तंबाखू आढळली;कारवाई सुरू

बीड– येथे शहरातील इमामपूर रोडवर आज दुपारी एलसीबीच्या टीमने तंबाखूचा गोडावूनवर धाड टाकली आहे.यावेळी अडीचशे पोते तंबाखूचा साठा आढळून आल्याचे समजते. सदरील साठा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.याप्रकरणी दुपारी उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. सदरील तंबाखू ही सुटी विक्री करण्याची असून संबंधित मालकाने मात्र हा माल फेब्रुवारीमध्ये मागवला होता असे सांगून पोलिसांना जीएसटी बिलासह पावत्या दाखवल्याचे समजते […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना@ 900 ! आणखी 28 रुग्णांची वाढ

औरंगाबाद /प्रमोद अडसुळे औरंगाबाद शहरात आज सकाळी 30 रुग्ण कोरोनाबाधित आढळले होते. त्यात दुपारी आणखी 28 कोरोनाबाधितांची वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 900 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. औरंगाबाद शहरातील आता आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) कैलास नगर (1), चाऊस कॉलनी (1), मकसूद कॉलनी (2), हुसेन कॉलनी (4), जाधववाडी […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना@ 872 कोरोनाबाधित, आज 30 रुग्णांची वाढ, चोवीस तासात चार रुग्णांचा मृत्यू

औरंगाबाद : शहरात आज 30 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 872 झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. औरंगाबाद शहरातील आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. एमजीएम मेडिकल कॉलेज (3), हनुमान चौक, चिकलठाणा (1), राम नगर (3), एमआयडीसी (1), जालान नगर (1), संजय नगर, लेन नं.6 (3), सादात नगर (4), […]

अधिक वाचा

केज तालुक्यातील आठ गावे बफर झोन म्हणून घोषित.

केज– जवळील कळंबमध्ये काल काही पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने बीड जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. कळंबला लागूनच केज तालुक्यातील काही गावे येत आहेत. त्यामुळे केजच्या स्थानिक प्रशासनाने या गावांना आज रोजी बफर झोन म्हणून घोषित करावे असा प्रस्ताव जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार यांनी आज दिली.त्यानंतर थोड्याच वेळात जिल्हाधिकारी […]

अधिक वाचा

जालन्यातील कोरोना रुग्णांची संख्या २५ वर ; एका खासगी डॉक्टरसह रुग्णालयातील कर्मचारी बाधित

एका रात्रीतून वाढले सात कोरोना रुग्ण ! मराठवाडा साथी न्यूज जालना – शुक्रवारी पहिल्या कोरोनाबाधित महिला रुग्णास रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर जालना जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल या आशावादावर त्याच दिवशी रात्री पाणी फिरले. सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झाला. परिणामी जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या २५ वर गेल्याने आता चिंता […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना@865 आणखी 23 कोरोनाबाधितांची वाढ

औरंगाबाद कोरोना@865 आणखी 23 कोरोनाबाधितांची वाढ औरंगाबाद : शहरात आज सकाळी 23 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 865 झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. औरंगाबाद शहरातील आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. एमजीएम मेडिकल कॉलेज (3), हनुमान चौक, चिकलठाणा (1), राम नगर (3), एमआयडीसी (1), जालान नगर (1), […]

अधिक वाचा

शरद पवार उतरले मैदानात, क्वारंटाईन सुविधा अन् परिस्थितीचा घेतला आढाव

मुंबई – साथी ऑनलाईन मुंबईतील  एमएमआरडीए मैदानात अलगीकरणाची (क्वारंटाईन) सुविधा उपलब्ध करण्यात येत असून शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी या ठिकाणी भेट दिलं पाहणी केली. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा वाढता आलेख आणि मुंबईतील हॉटस्पॉट झोनची वाढती संख्यालक्षात घेऊन लॉकडाऊन कालावधीत तब्बल ५० दिवस घरी असणारे शरद पवार आज मैदानात उतरल्याचे दिसून आले. मुख्यमंत्र्यांसोबतच्याबैठकीनंतर […]

अधिक वाचा