ब्रेकिंग ! औरंगाबाद 17 तारखेपर्यंत शंभर टक्के लॉकडाऊन – विभागीय आयुक्तांचे आदेश

अत्यावश्यक, वैद्यकीय सेवा वगळता सर्व राहणार बंद विनाकारण घराबाहेर पडाल तर होणार गुन्हा दाखल ; सर्व पोलीस फोर्स उतरणार रस्त्यावर – पोलीस आयुक्तांचेही कडक आदेश औरंगाबाद/प्रमोद अडसुळे शहरात कोरणा विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संचारबंदी /जमावबंदी आदेश पूर्वीपासूनच लागू करण्यात आलेली आहे. शहरांमध्ये सम आणि विषम तारखा निश्चित करण्यात आलेले आहे. तरीही अनेक जण घराबाहेर पडत […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना@747 ! आणखी चार रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

औरंगाबाद / प्रमोद अडसुळे जिल्ह्यात आज सकाळी 55 रुग्णांची वाढ झाली. तर दुपारी चार रुग्णांची परत भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 747 झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. यामध्ये औरंगाबाद शहरातील रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. औरंगाबादेतील आलोक नगर, सातारा परिसर (01), पुंडलिक नगर (01), संजय नगर (01) बजाज नगर (वाळूज) (01) या परिसरातील […]

अधिक वाचा

चिंताजनक ! औरंगाबादेत पाच दिवसात आठ कोरोनाबधितांचा मृत्यू

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे शहरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने नित्याने रुग्ण कोरोनाबाधित आढळत आहेत. त्यात जुन्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुगांचे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. काल बुधवारी चार रुग्णाचा मृत्यू झाला होता याला चोवीस तास उलट नाही तोच आज गुरुवारी सकाळी गारखेडा परिसरातील हुसेन कॉलनी येथील 55 वर्षीय कोविडबाधित महिलेचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला असल्याचे घाटीच्या अधिष्ठाता […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना@742 ! आणखी 55 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह ; नवीन वसाहतीत शिरकाव

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे शहरात कोरोनाने आता चांगलेच हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. आज अनेक नवीन वसाहतीत कोरोनाने शिरकाव केल्याचे समोर आले आहे. गुरुवारी सकाळी तब्बल 55 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे. यामध्ये भीमनगर भावसिंगपुरा 15, शिवपुरी पडेगाव 1, उस्मानपुरा 7, सिल्कमिल कॉलनी 1, कांचनवाडी 1, नारळीबाग 1, आरटीओ ऑफिस 2, गरमपाणी 1, बन्सीलाल […]

अधिक वाचा

खडसेंवर अशी वेळ येणे दुर्भाग्यपूर्ण : नितीन गडकरी

नवी दिल्ली: वृत्तसंस्था भाजपचे ज्येष्ठ नेते   एकनाथखडसे यांना पक्षाने विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्याने ते संतापले आहेत. या संपूर्ण प्रकरणावर कें द्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी भाष्यके ले आहे. गडकरी म्हणाले की, एकनाथ खडसे यांच्यावर अशी वेळ येणे दरु ्भाग्यपूर्ण आहे. भाजप वाढीसाठी एकनाथ खडसे यांचे काम मोठे आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजप […]

अधिक वाचा

कोरोना नैसर्गिक नाही, लॅबमध्ये तयार करण्यात आला – गडकरी

नवी दिल्ली: वृत्तसंस्था कोरोना  व्हायरस हा नैसर्गिक नसून  प्रयोगशाळेत तयार करण्यात आला आहे असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. आपल्याला कोरोनासोबत राहण्याची सवय करुन घेण्याची गरज आहे. कोरोनासोबत जगण्याची कला समजून घेतली पाहजे. हा नैसर्गिक व्हायरस नसल्याने जगण्याची कला आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. हा कृत्रिम व्हायरस असून जगभरातील अनेक देश त्यावर लस […]

अधिक वाचा

पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या स्वावलंबी भारत योजना पॅकेजमधील या आहेत महत्वाच्या घोषणा

महत्त्वाच्या घोषणा : ‹ 18 हजार कोटीचा इन्कम टॅक्स देणाऱ्यांना रिफं ड देण्यात येणार आहे.  कुटीर लघु उद्योगासाठी सहा योजना. २ पीएफ, १ डिस्कॉम, १ कॉन्ट्रॅक्टर.  एमएसएमईसाठी कर्ज पुरविण्यासाठी तीन लाख कोटी.  हे कर्ज १०० कोटींच्या व्यवहार असणाऱ्या कं पन्यांना देण्यात येणार आहे. यासाठी १२ महिन्यांचा ईएमआय दिलासा देणार आहे.  ४५ […]

अधिक वाचा

मध्यम, कुटीर, लघु उद्योगासाठी तीन लाख कोटींचे विनातारण कर्ज – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था स्वावलंबी भारत योजनेची ही इमारत पाच  खांबावर उभी राहील. पहिला खांब अर्थव्यवस्था. दुसरा  खांब इन्फ्रास्ट्रक्चर, तिसरा  खांब आपली व्यवस्था तीही तंत्रज्ञानावर आधारीत, चौथा खांब लोकसंख्याशास्त्र आणि पाचवा खांब मागणी, अशी घोषणा  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी  सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या स्वावलंबी भारत योजना पॅकेजच्या पहिल्या […]

अधिक वाचा