औरंगाबाद कोरोना @688 ! दिवसभरात चौघांचा मृत्यू तर 35 नव्या रुग्णांची भर

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे शहरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच जात आहे तर दुसरीकडे बुधवारी दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. दिवसभरात 35 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती घाटी रुग्णालय प्रशासनाने दिली. सकाळी 24 तर सायंकाळी 7 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले . त्यामध्ये रात्री आणखी 4 रुग्णाची भर पडली […]

अधिक वाचा

कोरोनाच्या नवीन रुग्णामुळे नगर जिल्ह्याची वाटचाल रेड झोनकडे : नगरात ६० रुग्ण

मराठवाडा साथी वृत्तसेवा अहमदनगर। प्रतिनिधी जिल्ह्यात आज आणखी ६ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ६० झाली आहे. कोरोना बाधित रुग्णामध्ये नगर शहरात ५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.त्यामध्ये सरस नगरमध्ये १, सुभेदार गल्लीमध्ये ३ व १ वंजार गल्लीतील आहे. निघोजचा मृत्यू झालेल्या तरुणाचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना@६८४ ! दिवसभरात तिघांचा मृत्यू तर ३१ नव्या रुग्णांची भर 

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे शहरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच जात आहे तर दुसरीकडे बुधवारी दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. दिवसभरात ३१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती घाटी रुग्णालय प्रशासनाने दिली. सकाळी २४ तर दुपारी आणखी ७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये जय भवानी नगर १, सिल्कमिल कॉलनी […]

अधिक वाचा

अहमदनगर कोरोना@५५ ! सारसनगर मधील वृद्धाला कोरोनाची लागण

मराठवाडा साथी वृत्तसेवा अहमदनगर :  शहरातील सारसनगर येथील एका ५३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ५५ झाला आहे. या व्यक्तीला दोन दिवसापूर्वी सर्दी, खोकला याचा त्रास होऊ लागल्याने त्याला सुरुवातीला खाजगी रुग्णालयात आणि नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्याच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला […]

अधिक वाचा

औरंगाबादेत कोरोनाचा १७ वा बळी ; दोन कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे औरंगाबादेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यात बुधवारी आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाबाधित ५८ वर्षीय महिला रा. हुसेन कॉलनी व ९४ वर्षीय महिला रुग्ण रा. अरुणोदय कॉलनी, बीड बायपास या दोन कोरोनाबाधित महिलांचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर व माध्यम समन्वयक […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना@677, आणखी 24 रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे शहरात कोरोनाबधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज बुधवारी सकाळी आणखी 24 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये रामनगर 1, संजयनगर 2, नवयुग कॉलनी भावसिंगपुरा 1, आरटीओ ऑफिस पदमपुरा 1, भुजबळनगर नंदनवन कॉलनी 1, वृंदावन कॉलनी 1 व रविकिरण कॉलनी नंदनवन कॉलनी 1, गंगाबावडी नंदनवन कॉलनी 2, पुंडलिकनगर गल्ली क्रमांक दोन 2, हुसेनकॉलनी […]

अधिक वाचा

राज्यात रुग्णांची एकूण संख्या 24427 वर : बळींची संख्या 921

मुंबई : साथी ऑनलाईन देशात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत, त्याचबरोबर राज्यात कोरोनग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे राज्यात चींतेच वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 24 तासात 1026 रुग्ण वाढले आहेत. तर राज्यात  आज कोरोनाबधीतांची संख्या 24427 वर जाऊन पोहचला आहे. तर कोरोणामुळे 921 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर राज्यात 24427 नव्या […]

अधिक वाचा

कोरोनाशी लढण्यासाठी 20 लाख कोटी : ‘आत्मनिर्भर भारत अभियानयाची पंतप्रधानांकडून घोषणा

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था लॉकडाउनचा तिसरा  टप्पा १७ मे रोजी संपत असून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियानाची घोषणा केली असून २० लाख आर्थिक पॅकेज जाहीर केले. नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘हे पॅकेज स्वावलंबी भारत अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आर्थिक […]

अधिक वाचा