सुमारे महिनाभरानंतर नगर शहरात कोरोना रुग्ण आढळला

अहमदनगर :  साथी ऑनलाईन अहमदनगर  नगर शहरातील सुभेदार गल्ली भागातील एका ७० वर्षीय महिलेला कोरोना ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आता ५४ झाला आहे. या महिलेला सारी सदृश लक्षणे आढळल्याने दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच तिच्या घश्यातील स्राव तपासण्यासाठी पाठवण्यात आला होता. आज सकाळी अहवाल […]

अधिक वाचा

राज्याला पिक कर्ज आणि जीएसटी परतावा लवकर मिळावा : मुख्यमंत्री

मुंबई : साथी ऑनलाईन काल सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या सर्व राज्यांच्या मुख्मंत्र्यांशी चर्चा केली. लॉक डाऊन नंतर काय ? यावर या वेळी चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्मंत्र्यांनी महाराष्ट्राला पिक कर्ज आणि जीएसटी परतावा लवकर मिळावा अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रात कोरोना पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना सुरु होती. मात्रे काही जिल्ह्यांमध्ये विशेषत: विदर्भात निवडणुकांमुळे तेथील […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना @651, आणखी 24 रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे शहरात कोरोना रुग्णांची संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने चिंता वाढली आहे. मंगळवारी सकाळी आणखी 24 रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये पुंडलिकनगर गल्ली 1, एन 8 सिडको 1, रामनगर 1, संजय नगर 5, प्रकाश नगर 1, मनपा कर्मचारी 1, पुंडलीकनगर 1, एन7 सिडको 4, चिकलठाणा 1, भडकलगेट 1, दत्तनगर 1, शहानुरमिया दर्गा 1, गांधीनगर […]

अधिक वाचा

गेल्या 24 तासात राज्यात 1230 रुग्णांची वाढ : एकूण संख्या 23401 वर

मुंबई : साथी ऑनलाईन देशात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत, त्याचबरोबर राज्यात कोरोनग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे राज्यात चींतेच वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात आज कोरोनाबधीतांची संख्या 23401 वर जाऊन पोहचला आहे. तर कोरोणामुळे 868 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर राज्यात 23401 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर देशात ही रुग्णांची […]

अधिक वाचा

२५ हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू, सहा लाख कामगार रुजू -देसाई

मुंबई ; साथी ऑनलाईन कोरोना संकटामुळे जगभरातील उद्योग, व्यापार ठप्प आहेत. राज्यावरदेखील याचा विपरित परिणाम झाला आहे. असे असले तरी उद्योग विभागाने ठोस पावलं उचलल्याने उद्योग क्षेत्र पूर्वपदावर येत आहे. रेड झोन वगळता सध्या राज्यात ५७,७४५ उद्योगांना परवाने दिले असून २५ हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. त्यामध्ये सुमारे साडेसहा लाख कामगार काम करत आहेत. […]

अधिक वाचा

गृह मंत्रालयाकडून लॉकडाऊनमध्ये आणखी थोडी सूट

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये आणखीन थोडी सूट दिली आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी मजुरांच्या स्थलांतरासंबंधी राज्यांना एक पत्र पाठवले आहे. यासोबतच मेडिकल सेवांसंबंधित क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय येण्या-जाण्याची परवानगी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व राज्यांना श्रमिक विशेष रेल्वेने राज्या परतणाऱ्या मजुरांना आणि श्रमिकांना पाठवण्यासाठी आणि परत […]

अधिक वाचा

मजुरांचे स्थलांतर हे राज्यांसमोरील मोठे संकट; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाउन या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मजुरांचं होत असलेलं स्थलांतर साहजिक असलं, तरी यामुळे राज्यांसमोरचं मोठं संकट उभं राहु शकतं,” अशी चिंता व्यक्त करत कोरोनाविरोधी लढाईत […]

अधिक वाचा