धक्कादायक ! औरंगाबादेत कोरोनाचा पंधरावा बळी, पुंडलिकनगरातील ५८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू

दिवसभरात दोन मृत्यू औरंगाबाद/प्रमोद अडसुळे शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे मृत्यूचे प्रमाणही चिंताजनक बनले आहे. सोमवारी सकाळी रामनगरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यात सायंकाळी आणखी एका पुंडलीकनगर येथील ५८ वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा शहरातील कोरोनाचा पंधरावा बळी आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. तर आज दिवसभरात ६१ […]

अधिक वाचा

जालना रेड झोनच्या उंबरठ्यावर ; रुग्णाची संख्या तेरावर पोहचली

रुग्णालयातील परीचारिकेसह एका जवानाला कोरोनाची लागण मराठवाडा साथी न्यूज जालना : रविवारी कोरोनाचे तीन नवे रुग्ण आढळून आल्यानंतर आज सकाळी पुन्हा दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये रुग्णालयात काम करणाऱ्या एका परीचारिकेसह राखीव पोलीस दलाच्या एका जवानाचा समावेश आहे. जिल्ह्यातील कारोना रुग्णांची संख्या १३ वर गेली असून जिल्हा रेड झोनच्या उंबरठ्यावर पोचला […]

अधिक वाचा

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी विधानपरिष निवडणुकीसाठी अर्ज केला दाखल

  मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस ने ऐक उमेदवारी अर्ज मघे घेतल्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांचे सर्व कुटुंब उपस्थीत होते. मंत्री. आदित्य ठाकरे, आणि पत्नी रश्मी ठाकरे यांची उपस्थिती होती. सेनेकडून दोन अर्ज दाखल करण्यात आले […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना@619 सकाळपासून 61जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू

औरंगाबाद कोरोना@619 सकाळपासून 61जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू औरंगाबाद/प्रमोद अडसुळे जिल्ह्यात कोरोनामे थैमान घातले आहे. कोरोना बाधित रुग्णाची संख्या वाढतच जात असल्याने सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे. सोमवारी सकाळी प्रारंभी 44 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते त्यात आणखी 16 रुग्णांची भर पडली असल्याने औरंगाबादेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तब्बल 619 वर जाऊन पोहोचली आहे, अशी […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना@602 आणखी 44 कोरोनाबाधित आढळले

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे जिल्ह्यातील विविध भागातील 44 कोविडबाधित रुग्णांची आज सकाळी वाढ झाल्याने आतापर्यंत 602 कोविडबाधित रुग्ण आढळले आहेत. रुग्णांचा औरंगाबाद शहरातील (कंसात रुग्ण संख्या) न्याय नगर (02), संजय नगर (01), एसआरपीएफ, सातारा परिसर (01), कोतवाल पुरा (01), एन-4 सिडको (01), सदानंद नगर, सातारा परिसर (08), बीड बायपास रोड (01), भवानी नगर, जुना मोंढा (03), पुंडलिक […]

अधिक वाचा

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग एम्स् रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : – माजी पंतप्रधान  डॉ. मनमोहन सिंग  यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी प्रकृतीबाबत काही समस्या जाणवल्यानंतर मनमोहन सिंग यांना  तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनमोहन सिंग यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

अधिक वाचा

शिवसेनेने मानले काँग्रेसचे आभार

मुंबई : साथी ऑनलाईन राज्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका आता बिनविरोध होण्याचा  मार्ग मोकळा झाला आहे. यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेसचे आभार मानले आहेत. “महाराष्ट्र विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक बिनविरोध होईल. राज्यातील करोना संकट आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उमेदवारी याचा विचार करून काँग्रेस पक्षाने एक उमेदवार मागे घेण्याची भूमीका घेतली. मी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब […]

अधिक वाचा

राज्यातील 786 पोलिसांना कोरोनाची लागण

मुंबई ; साथी ऑनलाईन राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे.  दिवसरात्र रस्त्यावर कोरोनविरुद्ध लढणाऱ्या पोलिसांनाही आता कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे.  राज्यात आजपर्यंत 786 पोलिस कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामध्ये 709  अॅक्टीव्ह रुग्ण आहे तर 76 जण बरे झाले आहेत. राज्यात कोरोनामुळे 7 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू […]

अधिक वाचा

पुण्यात पहिली स्वदेशी अँटीबॉडी टेस्टिंग किट तयार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुण्यातील  नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीने पहिली स्वदेशी  कोरोना अँटीबॉडी टेस्टिंग किट तयार केली आहे. या कीटमुळे कोरोनाबाधितांची ओळख पटवण्यास मदत मिळेल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. हर्षवर्धन यांनी  सांगितल्यानुसार, 4 राज्यआणि केंद्र शासित प्रदेशात सुरुवातीपासून आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नाही. देशभरात  4362 कोविड सेंटर आहेत. या  ठिकाणी […]

अधिक वाचा

राज्यातील रुग्णसंख्या २२ हजाराच्या पुढे

मुंबई ; साथी ऑनलाईन राज्यात कोरोणाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडत आहे. राज्य सरकारपुढे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.  राज्यात दिवसभरात ५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १२८७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या बाधितांची संख्या ही २२, १७१ वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात […]

अधिक वाचा