औरंगाबादेत आणखी 12 कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या 557 वर

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच जात असल्याने चिंता वाढतच जात आहे. सकाळी तब्बल 37 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर पाठोपाठ दुपारी आणखी 12 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये अभयपुत्र कॉलनी समता नगर 1, न्याय नगर गल्ली नंबर सात 5, असेफिया कॉलनी 1, बेगमपुरा 3, उस्मानपुरा गुरुद्वारा 1 आणि अन्य 1 असे […]

अधिक वाचा

चिंताजनक ! औरंगाबादेत कोरोनाचा 13 वा बळी, रोशनगेट येथील 50 वर्षीय रुग्णाचा मृत्यू

या आठवड्यातील चौथा मृत्यू औरंगाबाद/प्रमोद अडसुळे औरंगाबादेत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण ही चिंताजनक बनत चालले आहे. रविवारी सकाळी बायजीपुरा गल्ली क्रं. 3, रोशन गेट येथील 50 वर्षीय पुरुष रुग्णाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे दोन दिवसापासून रक्तदाब कमी झाल्यामुळे व मूत्रपिंड निकामी झाल्याने आज दि. 10 मे रोजी त्यांचे सकाळी […]

अधिक वाचा

औरंगाबादकरांनी कोरोनामुक्त वॉर्ड करण्याची प्रतिज्ञा करावी – मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय

सोमवारपासून आपला वॉर्ड कोरोनामुक्त अभियान, १४ दिवस विविध उपक्रम राबवणार औरंगाबाद : साथी ऑनलाईन शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. या संसर्गजन्य आजारावर आपल्याला पूर्णपणे मात करायची आहे. त्यासाठी महापालिकेला औरंगाबादकरांच्या सहकार्याची गरज आहे. नागरिकांच्या सहकार्याने कोरोनामुक्त शहर करण्याचा आपला निर्धार आहे. त्यासाठी सोमवार, ११ मे पासून आपला वॉर्ड कोरोनामुक्त वॉर्ड अभियान राबवले जाणार […]

अधिक वाचा

मनपा निवारागृहात अडकलेल्या आणखी 74 नागरिकांना स्मार्ट बसने घराकडे केले रवाना

औरंगाबाद  : साथी ऑनलाईन लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यापासून महापालिकेच्या निवारागृहात अडकलेल्या आणखी 74 स्थलांतरितांना शनिवारी (दि.9) महापालिकेने त्यांच्या घराकडे रवाना केले. यासाठी मनपा पालिका प्रशासनाने स्मार्ट बसेसची व्यवस्था केली. सकाळी 11 वाजता एन-6 येथील निवारागृहातून तीन बसेस या नागरिकांना घेऊन अकोला, बुलढाणा, वाशिम, जळगावकडे रवाना झाल्या. या नागरिकांना निरोप देण्यासाठी स्वतः महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना@546, आणखी 38 कोरोनाबाधित आढळले

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे कोरोनाचे थैमान सुरूच असून रविवारी सकाळी आणखी 38 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये दत्तनगर 1, चंपाचौक 5, रामनगर 18, सिल्कमिल्क कॉलनी 8, रोहिदासनगर मुकुंदवाडी 2, संजयनगर मुकुंदवाडी 2, वसुंधरा कॉलनी एन7 सिडको 1, एमआयटी कॉलेज बीडबायपास 1 या रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे औरंगाबादेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 546 वर जाऊन पोहोचली आहे, […]

अधिक वाचा

सोमवारपासून मोफत बससेवा : राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : साथी ऑनलाईन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत आपल्या घरापासून दूर राज्यातील विविध  भागांमध्ये अनेक मजूर, कामगार, विद्यार्थी भाविक यात्रेकरू अडकले आहेत त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी राज्य शासनाने काही अटी-शर्तीच्या अधिन राहून एसटीने मोफत बस प्रवास  सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या नागरिकांना दिलासा […]

अधिक वाचा

मराठवाड्यातील रुग्णांना मिळणार मोफत उपचाराचा लाभ : आरोग्यमंत्री राजेश टोपे

औरंगाबाद : साथी ऑनलाईन औरंगाबाद  येथील धूत हॉस्पिटल, कमलनयन बजाज, एमजीएम आणि डॉ. हेडगेवार ही चार महत्वाची रुग्णालये राज्य शासनाच्या महात्मा फुले जनारोग्य योजनेत समाविष्ट आहेत. योजनेच्या यावर्षीच्या नविन करारा संदर्भात या रुग्णालयांच्या काही हरकती व शंकांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निरसन करून रुग्णालयांना योजनेंतर्गत समावेश असलेले उपचार देण्याविषयी आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत आज […]

अधिक वाचा

राजकिशोर मोदी यांना काँग्रेसकडून विधानपरिषदेची उमेदवारी

अंबाजोगाई : साथी ऑनलाईन विधान परीषदेच्या रिक्त नऊ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होऊ घातलेली आहे. या जागांपैकी काँग्रेस पक्षाच्या कोट्यामधील जागेसाठी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांना आज उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. त्यासोबतच राजेश धोंडीराम राठोड यांना देखील काँग्रेसने उमेदवारी दिली […]

अधिक वाचा