दिलासादायक ! औरंगाबादेत आणखी 22 रुग्णांची कोरोनावर मात ; कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 52 वर

औरंगाबाद/ प्रमोद अडसुळे एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांचेही प्रमाण वाढत असल्याने शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शनिवारी औरंगाबादच्या चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) येथून 22 कोविडबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार केल्यानंतर ते आज कोविडमुक्त झाले. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत 52 कोविड रुग्ण बरे होऊन घरी परतल्याचे […]

अधिक वाचा

चिंताजनक : औरंगाबाद कोरोना @508 ! पुंडलिकनगरचे आणखी 9 पॉझिटिव्ह रुग्ण तर गंगापूरचा एक

पुंडलिकनगरचे 9 पॉझिटिव्ह रुग्ण तर गंगापूरचा एक औरंगाबाद/प्रमोद अडसुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा शनिवारी सायंकाळी पाचशे पार गेल्याने चिंतेत भर पडली आहे. सकाळी 17 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते त्यात दुपारी आणखी तीन रुग्णांची भर पडली तर सायंकाळी पुंडलिक नगर भागातील तब्बल 9 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने धक्का बसला आहे. यामध्ये 76 वर्षीय पुरुष, 37 […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना @498 ! दुपारपर्यंत 20 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाचशेच्या घरात पोहोचली आहे. दररोज वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेत भर पडत आहे. सकाळी 17 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते त्यात दुपारी आणखी तीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये सातारा परिसरातील 50 वर्षीय पुरुष, जुना बाजार 75 वर्षीय पुरुष आणि पाणचक्की भागातील 35 वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे […]

अधिक वाचा

प्रत्येक नागरिक हाच जवान ; शिवरायांच्या महाराष्ट्रात लष्कराची गरज नाही : मुख्यमंत्री

मुंबई : साथी ऑनलाईन महाराष्ट्र हा शिवरायांचा लढवय्या महाराष्ट्र असून मुंबईत लष्कराची गरज नाही. येथील प्रत्येक नागरिक हाच जवान आहे. त्यामुळे मुंबईत लष्कर आणणार किंवा, लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तुंची सर्व दुकाने बंद होणार या अफवा असून लोकांनी यावर विश्वास ठेऊ नये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच ते पुढे म्हणाले की, लोकडाऊन संपवणे […]

अधिक वाचा

औरंगाबादेत आणखी 17 कोरोना पॉझिटिव्ह ; रुग्णसंख्या 495 वर

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे शहरात कोरोनाच्या रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहेत. शनिवारी सकाळी पुन्हा 17 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे रुग्ण संजयनगर (मुकुंदवाडी) 6, कटकट गेट 2, बाबर कॉलनी 4, भवानीनगर 2, रामनगर (मुकुंदवाडी) 1, सिल्क मिल कॉलनी 1, आसेफीया कॉलनी 1 येथील असून यामध्ये 10 महिला आणि 7 पुरुषांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. […]

अधिक वाचा

कॉलेजच्या परीक्षा रद्द : अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राचीच परीक्षा होणार

मुंबई : साथी ऑनलाईन पदवीच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा वगळता कॉलेजच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्याचे तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले असून या घोषणेने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परीक्षा रद्द झालेल्या बाकी सर्व वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी गुण काढून नवीन वर्गात प्रवेश मिळणार आहे. मात्र नापास झालेले विषय पुढील […]

अधिक वाचा

भाजपकडून पंकजा मुंडे, खडसें, बावनकुळे यांना उमेदवारी नाहीच : यांना मिळाली संधी

मुंबई ; साथी ऑनलाईन माजी मंत्री एकनाथ खडसे,पंकजा मुंडे,चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे यांचे राजकीय पुनर्वसन होणार नसल्याचे आज स्पष्ट झाले आहे. विधान परिषद निवडणूकीसाठी भाजपच्या केंद्रीय निवड समितीने चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून, प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाचे जेष्ठ नेते खडसेंनी विधान परिषदेला डावलल्याने […]

अधिक वाचा