औरंगाबादेत कोरोना @477 ! आणखी 9 पॉझिटिव्ह, दिवसभरात 99 रुग्णांची भर

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे शहरात सकाळी 90 कोरोनाबाधित आढळल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित 468 झाली होती. त्यात सायंकाळी आणखी 9 रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये एसआरपीएफ कॅम्पचा एक जवान तर 8 जण हे संजयनगर येथील रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली. त्यामुळे सकाळपासून रेकॉर्डब्रेक 99 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने चिंता वाढली आहे. सकाळी 90 रुग्णाचे […]

अधिक वाचा

धक्कादायक ! औरंगाबादेत एसआरपीएफचे 72 जवान कोरोना पॉझिटिव्ह ; रुग्णसंख्या 468

सकाळी 90 रुग्णाची भर औरंगाबाद/प्रमोद अडसुळे जिल्ह्यात सकाळी तब्बल 90 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित 468 झाले आहेत. यामध्ये एसआरपीएफ कॅम्पच्या 72 जवानांचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, सकाळी 18 रुग्ण आढळून आले होते त्यात 72 जवानांची भर पडल्याने रुग्णसंख्या 468 वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनाबाधित (कंसात रुग्ण संख्या) एसआरपीएफ कॅम्प […]

अधिक वाचा

औरंगाबादेत कोरोना@ 396 ! आणखी 18 कोरोना पॉझिटिव्ह आढळले

औरंगाबाद /प्रमोद अडसुळे येथे कोरोनाचे रुग्ण संख्या वाढतच जात असल्याने चिंता वाढली आहे. शुक्रवारी सकाळी आणखी 18 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये बेगमपुरा 4, जयभीमनगर, 4, बायजीपुरा 3, शाहबाजार 1, भीमनगर 1, कटकटगेट 1, ध्याननगर गारखेडा 1, मुकुंदवाडी 1, सिकंदर पार्क 1, खुलताबाद 1, या भागातील रुग्णांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर […]

अधिक वाचा

औरंगाबादजवळ रेल्वेखाली चिरडून 14 कामगार ठार, पाच जखमी

औरंगाबाद/करमाड : जालना येथून औरंगाबादकडे पायी निघालेल्या परप्रांतीय मजुर रेल्वेखाली चिरडल्याची दुर्दैवी घटना बदनापूर ते करमाड दरम्यान सटाणा शिवारात पहाटे 5 वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. हे सर्वजण जालना येथील स्टील कंपनीत मजूर होते. मध्यप्रदेश येथे गावी जाण्यासाठी औरंगाबादकडे पायी निघाले होते. पहाटे रेल्वे रुळावर विश्रांती करण्यासाठी झोपलेले होते. जालना येथे […]

अधिक वाचा

औरंगाबाद जालना मार्गावर रेल्वे खाली चिरडून 16 मजुरांचा मृत्यू : 3 जखमी…

औरंगाबाद: साथी ऑनलाईन औरंगाबाद जालना रेल्वे मार्गावर  करमाड येथे  16  मजुरांचा रेल्वे खाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सकाळी  6 वाजता ही घटना घडल्याची माहिती आहे.  यामध्ये एकूण 19 मजूर जालण्यावरून औरंगाबाद कडे येत होते. त्यात  ते रात्री रेल्वे रुळावर झोपले होते. सकाळी 6 वाजता  मालगाडीने  त्या मजुरांना चिरडल्यामुळे त्यात 16 जणाचा जागीच मृत्यू झाला […]

अधिक वाचा