औरंगाबादेत आणखी पाच कोरोनाबाधित ; रुग्णसंख्या 378 वर

दुपारपर्यंत 22 रुग्ण आढळले, एकाचा मृत्यू औरंगाबाद/प्रमोद अडसुळे शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. गुरुवारी सकाळी 17 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दुपारी आणखी 5 रुग्णांची भर पडली. यामध्ये पुंडलिक नगर येथील 4 तर जयभीमनगर भागातील एका रुग्णाचा समावेश आहे, अशी माहिती मिनी घाटी रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे औरंगाबादेत रुग्णसंख्या […]

अधिक वाचा

औरंगाबादेत ३८ वर्षीय रुग्णाची कोरोनावर मात, घाटी रुग्णालयातून सुटटी

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे समता नगर येथील ३८ वर्षीय कोव्हीड- १९ पॉझिटिव्ह पुरुष रुग्णाला दि.२० एप्रिल रोजी घाटीतील अतिदक्षता विभागात गंभीर अवस्थेमध्ये शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण कमी झाल्याने दुपारी ४.३० वाजता भरती करण्यात आले होते. त्यांना कोव्हीङ-१९ चा स्वब दिनांक १० एप्रिल रोजी पॉजीटिव्ह आला होता. त्यांच्या रक्तामध्ये त्यांच्या शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण ८६ टक्के असायचे. त्यांच्यावर नियमावली प्रमाणे […]

अधिक वाचा

सरकारी रुग्णालयांत सेवा द्या, अन्यथा…; खासगी  डॉक्टरांना सरकारचे आदेश

मुंबई : साथी ऑनलाईन असून कर्मचारी वर्गावर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोनाशी लढा देण्यासाठी खासगी डॉक्टरांनी पुढे यावे आणि सरकारी रुग्णालयांमध्ये किमान १५ दिवस सेवा द्यावी, असे आदेश खासगी डॉक्टरांना देण्यात आले आहेत. सरकारी रुग्णालयांमधल्या कोरोनाबाधितांवर उपचार करण्यास नकार दिल्यास खासगी डॉक्टरांना कठोर कारवाईला सामोरे जावे लावणार आहे. अशा डॉक्टरांचे परवानेदेखील रद्द केले […]

अधिक वाचा

औरंगाबादेत कोरोना @373 आणखी 17 आढळले

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे कोरोनाने कहर केला असून नित्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. गुरुवारी सकाळी आणखी 17 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहे आहे. हे रुग्ण शहरातील रेल्वे स्टेशन परिसर(01), जयभीम नगर (02), किलेअर्क (2), पुंडलिक नगर (5), हमालवाडी (4), कटकट गेट (3) या परिसरातील आहेत. यामध्ये 10 पुरूष आणि सात महिला रुग्णांचा समावेश असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने […]

अधिक वाचा

राज्यात गेल्या 24 तासात वाढले 1233 रुग्ण तर मृत्यूची संख्या 34 वर

मुंबई : साथी ऑनलाईन राज्यात कोरोनाचा कहर आणखी वाढला आहे. राज्यात बुधवारी करोनामुळे ३४ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या आता ६५१ वर पोहचली आहे. चिंतेची बाब म्हणजे राज्यात आज एकाच दिवशी कोरोनाचे १२३३ नवीन रुग्ण आढळले असून आतापर्यंत २४ तासांतील रुग्णांचा हा उच्चांक आहे. राज्यातील करोनाबाधितांचा आकडा आता १६ हजार ७५८ वर पोहोचला […]

अधिक वाचा