औरंगाबाद कोरोना @356 ! आणखी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

औरंगाबाद: शहरातील कोरोनाबंधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सकाळी 28 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दुपारी आणखी 7 कोरोनाबंधितांची भर पडली. त्यात संजयनगर 4, बायजीपुरा 1, जयभीमनगर 2 या भागातील रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 356 वर पोहोचली आहे. सकाळी 28 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह औरंगाबाद शहरातील विविध भागातील एकूण 27 आणि […]

अधिक वाचा

राज्यातील दुकाने उघडण्यास राज्य सरकारची परवानगी

मुंबई : साथी ऑनलाईन राज्यातील सर्व दुकाने  उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. परिपत्रक काढून सरकारने याबत माहिती दिली आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनामुळे सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत.  परंतू अंतिम निर्णय घेण्याची परवानगी जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना देण्यात आली आहे.  दुकाने उघडण्याची परवानगी जाती देण्यात आली असली तरी दुकानदारांनी व ग्राहकांनी सर्व  नियमांचे […]

अधिक वाचा

लाॅकडाऊनचा फटका : सुतारांचा धंदा बुडाला! रोजंदारी मिस्त्रीवर उपासमारीची वेळ

औरंगाबाद ; राहुल थोर लाॅकडाऊनचा फटका सर्वच क्षेत्राला बसत  असतानाच हा फटका सुतार व्यवसायालाही बसला आहे. ग्रामीण व शहरी भागातील विविध फर्निचर दुकानात काम करणाऱ्या सुतार समाजाचे कामे सद्यस्थितीत व लाॅकडाऊन नंतर पूर्णपणे कोलमडल्याने सुतारकाम करणाऱ्या मिस्त्रींवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच भविष्यात काम मिळेल का नाही याची शाश्वती नसल्याने सुतार व्यवसाय बुडाला असल्याची भावना […]

अधिक वाचा

या पदार्थांचे सेवन करा आणि उन्हाळ्यात स्वतःला ठेवा तंदुरुस्त

आपण आपले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतच असाल पणफायदा होत नसेल तर या 5 गो फायदे जाणून घ्या आणि उन्हाळ्यात आपले   वजनसहजरित्या कमी करा. दही- उन्हाळ्यात दही आपल्यासाठी खूप  फायदेशीर आहे. हे फक्त पोषणच करीत नाही तर  शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करंत आणि वजन वाढविण्यास प्रतिबंधित करते. ह्याचा सेवनाने आपले  पोट पण भरलेले राहते जेणे […]

अधिक वाचा

औरंगाबाद @349 ! आणखी 28 रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह

औरंगाबाद/ प्रमोद अडसुळे शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. बुधवारी सकाळी आणखी 28 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता आणखी वाढली आहे. त्यामुळे औरंगाबादेत आता रुग्णसंख्या 349 वर जाऊन पोहोचली आहे. यामध्ये जयभीमनगर 5, कबाडीपुरा 5, दत्तनगर 4, बायजीपुरा 4, संजयनगर 3, इंद्राप्रस्थ कॉलनी 1, पुंडलीकनगर 3, बेगमपुरा 1, हक टॉवर 1, सातारा […]

अधिक वाचा

गेल्या  24 तासातला देशातील रुग्णांचा आकडा चिंताजनक: तर कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या दिलासादायक

नवी दिल्ली : वृत्तसेवा देशात दिवसेंदिवस कोरोना  रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात देशभरात 3900  रुग्णांची वाढ झाली आहे.  त्याचबरोबर 195 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  ही संख्या  देशाची चिंता वाढवणारा आहे. त्यामुळे लोकांना काळजी घेण्याची गरज आहे. भारतात एकूण 46711 रुग्ण आहेत. तर त्यापैकी 13161 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर देशात कोरोनामुळे भारतात […]

अधिक वाचा