संचारबंदीच्या सम दिवशी नागरिकांची गर्दी : नियमांचे तिन तेरा औरंगाबाद ; साथी ऑनलाईन

औरंगाबाद ; साथी ऑनलाईन शहरातील कोरोनाची स्थिती पाहता सम -विषम तारखेनुसार संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीचा सोमवारी सम दिवस असल्याने नागरिकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केल्याचे चित्र सकाळी विविध भागात दिसून आले. गर्दी करताना नागरिकांकडून सोशल डिस्टनिंगच्या नियमाचा फज्जा  उडाल्याचे निदर्शनास आले. रविवारच्या विषम तारखेला सकाळपासून दुकाने बंद केली. सोमवारी सम तारखेला खरेदीसाठी सवलत देण्यात आली […]

अधिक वाचा

औरंगाबाद जिल्ह्यातील तळीरामांची तगमग कायम! दारू विक्री बंदच…

औरंगाबाद साथी :ऑनलाईन औरंगाबाद :  राज्य शासनाने दारू विक्री ला परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे तळीरामांच्या आशा पल्लवित झाल्या  असे असले तरी जिल्ह्यात दारू विक्री बंदच राहणार आहे. परिणामी जिल्हाभरातील तळीरामाची महिनाभरापासून सुरू असलेली तगमग कायम राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. काहींनी आशेचा किरण दिसतोयका या अविर्भावात सोमवारी  संचारबंदीच्या सम दिवशी दुकानासमोरून चकर मारून आले. […]

अधिक वाचा

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारांची नावे जाहीर

मुंबई : साथी ऑनलाईन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विधानपरिषद निवडीवरून तपलेल राजकारण अखेर थंड झाले आहे. विधानपरिषदेच्या निवडणूका जाहीर झाल्या असून शिवसेनेकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपसभापती निलम गोऱ्हे यांची नाव निश्चित झाले आहेत. लवकरच त्यांचे उमेदवारी अर्ज शिवसेनेकडून भरण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निवडीवरून मोठ्या प्रमाणात राजकारण झाल्याचे दिसून […]

अधिक वाचा

गेल्या 24 तासात देशात वाढले एवढे रुग्ण

औरंगाबाद : साथी ऑनलाईन देशात कोरोनग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत वाढत आहे. त्यामुळे देशात 18 मे पर्यंत लॉक डाऊन वाढवण्यात आला आहे.  गेल्या 24 तासात देशात 2553 रुग्णांची भर पडली आहे.  देशात आजपर्यंत 1301 जनचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर  11707 रुग्ण कोरोणामुक्त झाले आहेत.  आतापर्यंत देशात एकूण कोरोनाग्रस्त  रुग्णांची संख्या  42 हजार 533 एवढी आहे. […]

अधिक वाचा

औरंगाबादेत आणखी 6 पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या 297 वर

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे शहरात कोरोनाबंधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारी सकाळी नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यात दुपारी आणखी सहा रुग्णांची भर पडली. मुकुंदवाडी-संजयनगर 4, किलेअर्क व एन-11 येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या आता तब्बल 297 वर पोहोचली आहे ,अशी माहिती डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. सोमवारी दुपार […]

अधिक वाचा

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते गंगापूर उपजिल्हा रुग्णालय येथे पीपीई कीटचे वाटप

औरंगाबाद : साथी ऑनलाईन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते गंगापूर उपजिल्हा रुग्णालय (कोविड-१९ केंद्र) येथे पीपीई कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, उपजिल्हाप्रमुख भाऊ सांगळे, तालुकाप्रमुख दिनेश मुथा, नगरसेवक भाग्येश गंगवाल, जेष्ठ शिवसैनिक दिलीप धाट, वैद्यकीय अधिकारी डॉ. बोशरा मॅडम, डॉ. सुदाम लगासे, डॉ. गीतेश चावडा, डॉ. सादिक शेख, डॉ. सुनील शेजवळ […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना@291, नऊ पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारी पुन्हा 9 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला यामध्ये किले अर्क 1, सावित्री नगर, चिकलठाणा 1, पुंडलीकनगर 2, जयभीमनगर 3, नंदनवन कॉलनी 1 येथील रुग्णांचा समावेश आहे. यातील तिघे जण घाटी रुग्णालयात अगोदरच उपचारासाठी दाखल आहेत, तर रविवारी रात्री देवळाई येथील एका 55 वर्षीय रुग्णाचा घाटी मध्ये […]

अधिक वाचा

लॉकडाऊन आणि उन्हाळा: नॅचरल एनर्जी ड्रिंक्स आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर

औरंगाबाद : साथी ऑनलाईन वफ्रॉ होम असो वा घरातील इतर काम… या काळात शरीराला भरपूर आराम मिळत असला तरी उन्हाळ्यात पोषक आहाराची गरज असते. सकाळ पासून ते रात्रीच्या झोपे पर्यंत आपलं शरीरं काम करतं असतो. शरीरास देखील थकवा जाणवतो अशा वेळेस गरज भासते एनर्जी ड्रिंक्सची. सध्या बाजारातील एनर्जी ड्रिंक्स आरोग्यासाठी नुकसानदायक ठरु शकतात म्हणून आरोग्याशी […]

अधिक वाचा

राज्यातील कोरोनग्रस्तांचा आकडा वाढला ; राज्यातील संख्या १२९७४ वर

मुंबई : साथी ऑनलाईन देशात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत, त्याचबरोबर राज्यात कोरोनग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे राज्यात चींतेच वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात आज कोरोनाबधीतांची संख्या १२९७४ वर जाऊन पोहचला आहे. तर कोरोणामुळे ५४८ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर राज्यात ६७८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात मुंबई मध्ये सर्वात […]

अधिक वाचा