औरंगाबादेत 8 कोरोनाबाधित, रुग्णसंख्या 282 वर

औरंगाबाद/प्रतिनिधी कोरोनाचा कहर सुरूच असून रविवारी सायंकाळी पुन्हा 8 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये गुलाबवाडी येथील 3 तर मुकुंदवाडी-संजयनगर येथील 5 रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. दरम्यान, सकाळी 17 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यानुसार रविवारी सायंकाळपर्यंत 25 रुग्णांची भर पडली असून औरंगाबादेत रुग्णसंख्या […]

अधिक वाचा

*सोशल एमपॉवरमेंट अ‍ॅण्ड व्हालेंटरी असोसिएशन (SEVA) व उत्कर्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने गरजूंना अन्नधान्या किटचे वाटप

औरंगाबाद : साथी ऑनलाईन सोशल एमपॉवरमेंट अ‍ॅण्ड व्हालेंटरी असोसिएशन (SEVA) व उत्कर्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या सयुंक्तविद्यमाने औरंगाबाद येथे विधवा महिला,आदिवासी व स्थलांतरीत कूटूंब तसेच पारधी, डोंबारी समाज हा आपला पांरपारीक खेळ व भीक मागून आपला प्रपंच चालवतात. आता लॉकडाऊन मुळे अशा लोकांची उपासमारी होत असल्याने रामदास गायकवाड यांनी कळविले असता अॅड. अशोक पवार यांनी […]

अधिक वाचा

नांदेड पुन्हा हादरले; अाणखी दोघा जणांचे अहवाल पाझिटिव्ह

नांदेड : साथी ऑनलाईन नांदेड मध्ये रुग्णांची संख्या वाढत चालली असून सकाळी तिघा जणांना कोरोनाची लागण झाल्याची चर्चा अद्याप सुरूच असताना दुपारी आणखी दोघा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नांदेड शहर आणखी हादरले आहे. शनिवारी २० आणि रविवारी ५ नवे कोरोना रुग्ण आढळून आल्याने ही संख्या आता ३१ वर पोहचली आहे.आज आढळून आलेल्या ५ पैकी एका […]

अधिक वाचा

औरंगाबादेत कोरोना कहर, आणखी 17 पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या 273 वर

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे शहरात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत आहे. कोरोनाबधितांची सांख्य झपाट्याने वाढत आहे. शनिवारी दिवसभरात तब्बल 40 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यात रविवारी सकाळी आणखी 17 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये मुकुंदवाडी 16 तर बायजीपुरा येथील एका रुग्णाचा समावेश आहे, अशी माहिती घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. त्यामुळे औरंगाबादेत रुग्णसंख्या […]

अधिक वाचा