औरंगाबादेत कोरोना@256 दिवसभरात 40 पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे शहरात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असून आज सायंकाळपर्यंत 28 रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. त्यात रात्री उशिरा आणखी 12 जण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. यामध्ये जयभीम नगर 11 व नंदनवन कॉलनी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णाची संख्या तब्बल 256 वर पोहोचली आहे. याच दरम्यान, घाटी रुग्णालयात सकाळी उपचारासाठी दाखल […]

अधिक वाचा

औरंगाबादेत कोरोनाचा नववा बळी, नूर कॉलनीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू

औरंगाबाद/प्रतिनिधी शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत तब्बल 28 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे रुग्णसंख्या पार 244 वर जाऊन पोहोचली आहे. त्यात शहरात कोरोनामुळे मृत्यूची संख्याही वाढत आहे. घाटी रुग्णालयात कोविड 19 पॉझिटिव्ह रुग्ण 65 वर्षीय महिला रा.नुर कॉलनी, औरंगाबाद यांचा मुत्यु झालेला आहे. त्यांना दिनांक […]

अधिक वाचा

औरंगाबादेत आणखी 5 जणांना कोरोना, रुग्णसंख्या 244 वर

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे कोरोनाबाधित रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. शनिवारी सकाळी 23 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यात दुपारी आणखी 5 रुग्णांची भर पडली. यामध्ये टाऊन हॉल 2, संजयनगर, किलेअर्क, गौतमबौद्धनगर प्रत्येकी 1 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शनिवारी सकाळपासून औरंगाबादेत 28 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने रुग्णसंख्या आता 244 वर जाऊन पोहोचली आहे. शनिवारी […]

अधिक वाचा

औरंगाबादेत आणखी 23 कोरोनाबाधित, रुग्णसंख्या 239 वर

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे कोरोनाबाधित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. शनिवारी सकाळी आणखी 23 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये नूर कॉलनी 5, बायजीपुरा 11, किलेअर्क  भीमनगर 1, कैलासनगर 3, समतानगर 2, जयभीमनगर 1 असे 23 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले आहे, अशी माहिती घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. त्यामुळे औरंगाबादेत रुग्णसंख्या […]

अधिक वाचा