धक्कादायक ! औरंगाबादेत आणखी 32 कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या 209

  औरंगाबाद/प्रमोद अडसुळे येथे कोरोनाबंधितांची संख्या झपाट्याने वाढत असून रुग्णाचा आकडा शुक्रवारी तब्बल दोनशे पार गेला आहे. दुपारपर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून न आल्याने काहीसा दिलासादायक वातावरण असताना सायंकाळी अचानक तब्बल 32 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये संजय नगर मुकुंदवाडी 18, नूर कॉलनी 3, वडगाव 1, असेफिया कॉलनी 3, भडकल गेट 1, गुलाबवाडी […]

अधिक वाचा

औरंगाबादेत कोरोनाचा आठवा बळी, गारखेडा येथील रुग्णांचा घाटीत मृत्यू

औरंगाबादेत कोरोनाचा आठवा बळी, गारखेडा येथील रुग्णांचा घाटीत मृत्यू औरंगाबाद/प्रमोद अडसुळे कोरोनाने औरंगाबादेत थैमान घातले आहे. आतापर्यंत 177 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यात धक्कादायक म्हणजे कोरोनामुळे शहरात आठवा बळी गेला आहे. गुरुदत्त नगर, गारखेडा येथील 47 वर्षीय रुग्णाचा घाटी रुग्णालयात दि. 1 मे सकाळी सहा वाजता मृत्यू झाला. हा रुग्ण व्यवसायाने वाहन चालक होता. त्याला […]

अधिक वाचा