औरंगाबाद कोरोना @1397 आणखी 35 रुग्णाची वाढ

औरंगाबाद : जिल्ह्यात आज 35 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. बायजीपुरा (1), मिसारवाडी (1), वाळूज महानगर एक, बजाज नगर (1), संजय नगर (1), शहागंज (1), हुसेन कॉलनी (1), कैलास नगर (1), रोकडिया हनुमान कॉलनी (2), उस्मानपुरा (1), इटखेडा (1), एन-4 (3), नारळीबाग (2), हमालवाडी […]

अधिक वाचा

आठ दिवस बीड शहर पूर्णत: बंद राहणार …

बीड – बीड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून पॉझिटिव्ह ठरलेल्या एका रुग्णाने बीड शहरात अनेक ठिकाणी मोटारसायकलवर भेटी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर पुढील आठ दिवस संपूर्ण बीड शहरात पूर्णत: कर्फ्यू लावण्याची घोषणा बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली आहे. त्यामुळे बुधवारी मध्यरात्रीनंतर आठ दिवस शहर पूर्णत: बंद राहणार आहे. बीड जिल्ह्यात बाहेर […]

अधिक वाचा

…तर पुन्हा लॉकडाऊन

मुंबई :साथी ऑनलाईन लॉकडाऊन हळूहळू शिथिल करीत आहोत. तो एकदम उठवणे %5िल करताना ट्रायल पद्धतीने केले पाहिजे. काय काय सुरु करतो आहोत, त्याविषयी नागरिकांना स्पष्ट कल्पना असावी. त्यात अटी शर्ती असाव्यात. त्या पाळल्या गेल्यानाहीत तर पुन्हा लॉकडाऊन करा4 तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल, याची कल्पना असणे गरजेचे आहे, जेणेकरुन संभ्रम राहणार नाही, अशा सूचना मुख्यमंत्री […]

अधिक वाचा

वस्तू खरेदीसाठी पायी फिरा ; वाहन घेऊन बाहेर पडाल तर कारवाई : घराजवळच खरेदी करा – पोलीस आयुक्त

औरंगाबाद / प्रमोद अडसुळे शहरात आजपासून जिवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी वाहनांचा वापर करु नये, वस्तू खरेदी करण्यासाठी जाताना हातात पिशवी असावी. घराजवळ परिसरात सर्व मिळते त्यामुळे दुसऱ्या भागात जाण्याची गरज नाही. तसे कोणी करत असेल तर आता कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिला. त्याचप्रमाणे तोंडाला मास्क लावणे आवश्यक […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना@ 1362 दिवसभरात 32 रुग्णांची वाढ ; सहा जणांचा मृत्यू ; आतापर्यंत 867 कोरोनामुक्त

  औरंगाबाद : जिल्ह्यात आज 32 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1362 एवढी झाली. तर सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दिवसभरात 56 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) गंगापूर (1), मिसारवाडी (1), सिध्देश्वर नगर, जाधववाडी (1), […]

अधिक वाचा

बीड जिल्हयातील आज एकूण 46 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले पैकी परळी तालुक्यातील 7 आहेत

जिल्हयातीतून आज एकूण 46 व्यक्तींचे स्वॅब तपासणी बीड – कॉविड 19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वब आज सकाळी 6.45 वाजता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन लातूर येथे पाठविण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार यांनी दिली आहे. जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती […]

अधिक वाचा

शेतकऱ्यांचा १७ वर्षीय मुलगा ट्रॅक्टर थांबवण्यासाठी धावला व ट्रक्टरखाली सापडला.;रोटरमध्ये अडकून त्याचा मृत्यू झाला

उस्मानबाद – जिल्ह्यात कळंब येथेतालुक्यातील करंजकल्ला येथील नितीन पवार यांच्या शेतजमिनीची उन्हाळी मशागत सुरू होती. यासाठी जमीन रोटर करण्यासाठी एका नातलगाचे ट्रॅक्टर आणले होते.गावालगतची जमीन रोटर झाल्यानंतर लोहटा पश्चिम शिवारातील जमीन रोटर करणं सुरू होतं.ट्रॅक्टरवरील चालक हे काम करत असताना अनिकेत उर्फ आबा नितीन पवार हा शेतकर्यांचा मुलगा मागेपुढे पाहत होता. शेतात रोटर सुरू असताना […]

अधिक वाचा

औरंगाबादेत आणखी दोन कोरोनाबधितांचा मृत्यू ; मृतांचा आकडा 61 वर

  आतापर्यंत एकट्या घाटी रुग्णालयात तब्बल 55 कोरोनाबधितांचा मृत्यू औरंगाबाद/ प्रमोद अडसुळे जिल्ह्यात कोरोना संक्रमण हळूहळू कमी होताना दिसत असले तरी बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात प्रशासनाला अद्यापही यश येत नसल्याचे दिसत आहे. बुधवारी आणखी दोन रुग्णांचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे, अशी माहिती घाटी रुग्णालयातील माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी […]

अधिक वाचा