महत्त्वाची सुचना शनिवार व रविवार रोजी सर्व दुकाने बंद

औरंगाबाद : साथी ऑनलाईन सर्व व्यापारी बांधव यांना कळविण्यात येते की, आज औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ असोसिएशनच्या व शहरातील विविध ७२ व्यापारी संघटना यांची कोरोना विषाणूचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव पाहाता परीस्थिती नियंत्रणात राहावी.यासाठी नुकतीच बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत शासनाचा आव्हानवर सकारात्मक चर्चा होवून औरंगाबाद शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने व पेठ दि.२१व२२ मार्च शनिवार व […]

अधिक वाचा

कोरोना : घराबाहेर पडू नका, गर्दी कराल तर कारवाई -जिल्हाधिकारी उदय चौधरी

 गर्दीपासून बचाव करण्याच्या दृष्टीने शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांनी येऊ नये.  विदेशात प्रवास करून आलेल्या नागरिकांनी स्वत:हुन तपासणी करावी.  विदेश प्रवास किंवा अशांच्या संपर्कात आल्याची माहिती लपवून ठेवू नये.  अफवा, चूकीची माहिती पसरवू नये.  मास्क, सॅनिटायझेशन, औषधे यांची अवैध विक्री आणि साठा करणाऱ्यांवर कारवाई. औरंगाबाद : साथी ऑनलाईन जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव […]

अधिक वाचा

मध्यप्रदेशात आजच बहुमत चाचणी ; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवी दिल्ली ; साथी ऑनलाईन मध्य प्रदेश विधानसभेत शुक्रवारी २० मार्च रोजी बहुमत चाचणी पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने २० मार्च रोजी सायंकाळी ५.०० वाजता बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करून बहुमत चाचणीची मागणी केली होती. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत २२ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर […]

अधिक वाचा

कोरोनाचा देशात चौथा बळी : देशात १७२ करोनाबाधित रुग्ण

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन देशातील करोना संक्रमित मृत्यूंची संख्या आता चार वर पोहचली अाहे. गुरुवारी पंजाबमध्ये एकाचा मृत्यू झाला. या अगोदर दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्रात  प्रत्येकी एक करोनाचा बळी गेला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती जाहीर करण्यात आली. इकडे महाराष्ट्रात आज दोन नवीन कोरोनाचे रुग्ण समोर आले असून आकडा ४९ […]

अधिक वाचा

आज पहाटे निर्भया प्रकरणातील चारही आरोपींना दिली फाशी : देशभरात समाधान व्यक्त

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपींनी आज शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता फासावर लटकवले आहे. कोर्टाने सगळ्या आरोपींच्या याचिका फेटाळून लावल्या होत्या . त्यामुळे चारही आरोपींना फासावर लटकवण्याचा मार्ग मोकळा झाला होता . मुकेश सिंग (वय३२), पवन गुप्ता (वय-२५), विनय शर्मा (वय-२६) आणि अक्षय कुमार सिंग (वय-३१) अशी आरोपींची नावे आहेत. […]

अधिक वाचा