कोरोनाचा कहर : रविवारी देशभर ‘जनता कर्फ्यू’

संकल्प आणि संयम हेच कोरोनाला उत्तर -मोदी नवी दिल्ली ;  वृत्तसंस्था जनता कर्फ्यूची मागणी मी आज देशवासीयांकडे करतोआहे. जनता कर्फ्यू म्हणजे  स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध. त्याचे पालन प्रत्येक नागरिकानेकरावे अशी मागणी मी करतो आहे. २२ मार्चला सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत कुणीही बाहेर पडू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले […]

अधिक वाचा

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दिंद्रुड चे सलून बंद  सर्व दुकान चालकांचा एकमुखी निर्णय 

  दिंद्रुड प्रतिनिधी   कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दिंद्रुड येथील नाभिक संघटनेने येत्या २९ मार्च पर्यंत आपापली सलून बंद ठेवत व्हायरसचा संसर्ग होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे जाहीर करत आपआपली सलुन बंद केली.   सलुनच्या माध्यमातून कोरोना व्हायरस चे संक्रमण होण्याचा धोका जास्त असल्याचा सोशल मिडियावर प्रसार करण्यात येत आहे, दिंद्रुड च्या सलुन […]

अधिक वाचा

राज्यात आणखी दोन रुग्ण कोरोनाबाधित; एकूण संख्या ४९ वर

मुंबई : साथी ऑनलाईन जगभरासह भारतात कोरोनामुळे अतिशय थैमान घातला आहे. चीन मधून आलेल्या या व्हायरस ने आता जगातील जवळ – जवळ सगळ्याच देश्यात आपले पाय पसरले आहेत. अनेक लोकांचा मृत्यू जगभरात या कोरोनामुळे झाला आहे. भारतातही या कोरोनामुळे मोठा फटका बसला आहे. देशात आणि राज्यात सरकार लवकरात लवकर योग्य आणि ठोस पावलं उचलत आहे. […]

अधिक वाचा

अशी वाढवा आपली प्रतिकारशक्ती

आज आपण प्रतिकारशक्ती चांगली कशी ठेवता येईल या विषयी थोडी माहिती घेऊ. काही छोटय़ा गोष्टी नियमित केल्या तर आपण आपली प्रतिकारशक्ती त्यातल्या त्यात चांगली ठेवू शकतो. तुळस: रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुळशीची आठ ते दहा पानं रोज चावून खावीत. यामुळे शरीरात जंतूसंसर्गाला अटकाव होतो. तूप: कोणत्याही वयोमानात शरीराचं पोषण करायचं असेल तर अर्धाचमचा तूप आवजरून […]

अधिक वाचा

बेबी मसाजचे फायदे

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचा आहार, देखरेख व पोषक वातावरण आदी महत्वपूर्ण गोष्टींची काळजी घ्यावी लागते. मात्र या व्यतिरिक्त बाळ तंदुरूस्त राहावे म्हणून बेबी मसाज लाभदायी असतो. मसाजमुळे मुलांची हाडे तंदरूस्त होतात. शिवाय मुलाच्या बुद्धिलाही चालना मिळत असते. लहान मुलाच्या मसाजचा भारतीय आयुर्वेदातही उल्लेख आढळतो. मसाजचे फायदे- मसाजमुळे मुलाचे वजन वाढण्यास मदत होते. दिवसभरातून किमान एक […]

अधिक वाचा

कोरोनापासून बचाव करण्यासाठीहे करा

1. रोज सकाळी हळद मीठ पाण्याच्या गुळण्या करा. 2. दिवसभर उकळून कोमट केलेले पाणी प्या. त्यात जमल्यास 2 चार मिरे, धने, जिरे टाकून प्या. 3. घरात कांदा, लसूण, हळद, मोहरी, मिरे, कोथिंबीर, वेखंड अश्या उग्र वासाच्या व कफ कमी करणाऱ्या गोष्टींचा वापर वाढवा, कारण हा नाकावाटे आत जाणारा virus श्वसनाच्या मार्गात उग्र गंधी anti viral […]

अधिक वाचा

उन्हाळ्यातील उपयुक्त आहार

उन्हाळा सुरू होताच आपल्याला आईस्क्रिम, शेक, डिजर्ट आणि विशेष म्हणजे फळांचा राजा आंबा खाण्याची इच्छा होते. मात्र उन्हाळ्यात आपण काय खायला हवं, याची योग्य निवड करायला हवी. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, त्यामुळे आपण आपल्या शरीरासाठी योग्य असे पदार्थ खात आहोत याची दक्षता बाळगायला हवी, चवीनं खाऊ नये. उन्हाळ्यात काय खाऊ नये उन्हाळ्यात तळलेले, मैद्याचे पदार्थ […]

अधिक वाचा

स्मार्टफोनचे दुष्परिणाम

स्मार्टफोन हातात नसला की काही तरी चुकतं अशीच भावना येत राहते. परंतू सतत स्मार्टफोन हातात ठेवणाऱ्यांनी किंवा वापरणाऱ्यांनी यामुळे शरीरावर होत असलेले परिणाम देखील जाणून घेतले पाहिजे. तर जाणून घ्या स्मार्टफोन वापरल्याने शरीराचे कोणते अवयव आपल्याला वेदना पोहचवू शकतात: 1 बोटांमध्ये वेदना – सतत मोबाइल वापरल्याने बोटांना वेदना जाणवू शकतात. याने बोट दुखणे, बोटात ताणल […]

अधिक वाचा

विवाहितेचा छळ

औरंगाबाद : साथी ऑनलाईन माहेरहून प्लॉट खरेदी करण्यासाठी तीन लाख रुपये आण असा तगादालावत ववाहितेला शिवीगाळ व मारहाण करुन मानसिक त्रास दिला. प्रकरणात विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरुन, पती यशवंत केशव जगताप, सासरा केशव जगताप, सासु, व नणंद यांच्या विरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा

तरुणीचा विनयभंग

औरंगाबाद : साथी ऑनलाईन रिक्षा चालकाने प्रवाशी तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार १७ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास सिडको परिसरात घडला. २३ वर्षीय पीडित तरूणी रिक्षा क्रमांक (एमएच-२०-ईएफ-१८१४) आकाश वाणी येथून पवन नगर हडको कडे येत होती. त्यावेळी रिक्षा चालक राहुल प्रकाश जाधव (वय २५) याने तुमच्या तोंडाचा स्कार्प काढा, मला तुमचा चेहरा बघायचा आहे, […]

अधिक वाचा