श्रीमती शांताबाई जेथलिया यांचे दुःखद निधन

औरंगाबाद/प्रतिनिधी औरंगाबाद येथील नामांकित ॲड.स्व.रतनलालजी जेथलिया यांच्या पत्नी आणि पुणे येथील सुप्रसिध्द बिल्डर अरुण जेथलिया, औरंगाबाद येथील जेथलिया कन्स्ट्रक्शनचे प्रकाश जेथलिया आणि सुनिल जेथलिया यांच्या मातोश्री श्रीमती शांताबाई रतनलाल जेथलिया यांचे मंगळवारी पुणे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर आज बुधवार दि. 18 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता कैलासनगर स्मशानभुमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्ययात्रा त्यांचे […]

अधिक वाचा

श्रीमती शांताबाई जेथलिया यांचे दु:खद निधन

औरंगाबाद । प्रतिनिधी औरंगाबाद येथील नामांकित अॅड. स्व.रतनलालजी जेथलिया यांच्या पत्नी आणि पुणे येथील सुप्रसिध्द बिल्डर अरुण जेथलिया, औरंगाबाद येथील जेथलिया कन्स्ट्रक्शनचे प्रकाश जेथलिया आणि सुनिल जेथलिया यांच्या मातोश्री श्रीमती शांताबाई रतनलाल जेथलिया यांचे मंगळवारी पुणे येथे वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांच्यावर आज बुधवार दि. 18 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता कैलासनगर स्मशानभुमी येथे अंत्यसंस्कार होणार […]

अधिक वाचा

मुंबईत कोरोनाचा पहिला बळी

मुंबई : साथी ऑनलाईन राज्यात कॊरॊनाचा पहिला बळी गेल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली आहे. ६४ वर्षाची असलेली ही व्यक्ती कोरोनामुले मृत्यू पावली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे ह्या रुग्णाला कस्तुरबा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. महाराष्ट्रातील हा पाजिला रुग्ण आहे जो कोरोनामुळे मृत्यूपावला आहे.  तर देशात ३ रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.  त्याला अन्य […]

अधिक वाचा

आनंदऋषीजी हॉस्पिटलचा उल्लेख अभिमानाने केला जातो – सचिन डफळ 

अहमदनगर  : साथी ऑनलाईन राष्ट्रसंत आनंदऋषीजींनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले आहे. मानवतेची सेवा हीच खरी ईश्‍वर सेवा समजून आरोग्य सेवा सातत्याने करण्यात येत आहे. ज्या गावाला जातो, त्या गावी आनंदऋषीजी हॉस्पिटलचे नाव आदराने घेतले जाते. त्यामुळेच आनंदऋषीजी हॉस्पिटलचे सेवा कार्य देशभरात नावारुपाला आले आहे. हॉस्पिटलमध्ये होत असलेले रुग्णसेवेचे कार्य महाराष्ट्र बाहेर पोहचले आहे, हॉस्पिटलचा उल्लेख […]

अधिक वाचा

टूथब्रशची काळजी कशी घ्यावी ?

टूथब्रश आपल्या डेली रूटीनमधील महत्त्वाचा भाग आहे. टूथब्रशची योग्य प्रकारे सफाई न केल्यास ती तिसरी सर्वात घाणेरडी जागा आहे. घाणेरड्या टूथब्रशमुळे डायरिया तसेच स्किन इन्फेक्शन होऊ शकते. यातच दातांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार्या टूथब्रशचे आरोग्य चांगले राखणे गरजेचे असते. जाणून घ्या कशी घ्याल टूथब्रशची काळजी अधिकजण सकाळी उठल्यावर ब्रश करण्याआधी ब्रश पाण्याने धुतात. […]

अधिक वाचा

पाठदुखीवर करा व्यायामाने मात!

ोकेदुखी, सांधेदुखीप्रमाणेच पाठदुखीचे दुखणे माणसाला जडल्यास जीव नकोसा होतो. आयटीसारख्या उद्योगांमध्ये ज्या लोकांना सतत बसून काम करावे लागते, त्यांना हा त्रास वरचेवर जाणवतो. डॉक्टर वा तज्ज्ञांशी संपर्क साधून तपासणी केल्यावर ही पाठदुखी हाडांशी वा सांध्यांशी संबंधित नसल्याचे कळते आणि कंबरेच्या स्नायूंवर दोष येतो. वास्तविक पाठदुखीची स्थिती व्यायामाच्या अभावानेच निर्माण होते. तासन्तास बैठे काम करणे, शरीराच्या […]

अधिक वाचा

बडीशेप खाण्याचे फायदे

मुखशुद्धीसाठी बडीशेपचा सर्रास वापर होतो. पचनासाठी म्हणूनही बडीशेप खाल्ली जायची. त्याचे गुणधर्म पाहू. रात्रभर पाण्यामध्ये एक चमचा बडीशेप भिजत ठेवावी. सकाळी ते पाणी प्यावं. त्यामुळे लघवीचा दाह कमी होतो.  गोड, उष्ण, कफवातनाशक गुणधर्माची बडीशेप सुगंधी, रुचकर आहे. भोजनानंतर चिमूटभर बडीशेप तशीच किंवा विड्यात मिसळून खायची अनेक ठिकाणी पद्धत आहे. कोरडा खोकला किंवा तोंड आलं […]

अधिक वाचा

रंजन गोगोई राज्यसभेवर जाणार

नवी दिल्ली ; साथी ऑनलाईन राज्यसभेसाठी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे नामांकन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून दाखल करण्यात आले आहे. माजी सीजेआय गोगोई यांचा अयोध्या राम मंदिर सहीत अनेक महत्त्वाच्या प्रकरणांच्या सुनावणीत सहभाग होता. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित अशा अनेक खटल्यांना रंजन गोगोई यांनी निकालात काढले होते. १६१ वर्षांपासून ज्यावर वाद सुरू होता त्या अयोध्येच्या […]

अधिक वाचा

यूके, युरोपियन युनियनच्या प्रवाशांना भारतबंदी

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन भारतातही आता कोरोनाची लागण वाढताना दिसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जबाबदारी म्हणून अनेक निर्णय लोकांच्या हितासाठी घेत आहे. भारतात बाहेरदेश्यातून आलेल्या व्यक्ती मुळे भारतात कोरोना आल्याचा अंदाज आहे.केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सोमवारी युरोपियन युनियन आणि युनायटेड किं गडममधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. १८ मार्चपासून हा बंदी […]

अधिक वाचा

मध्यप्रदेश : बहुमत आजच सिद्ध करा; राज्यपाल लालजी टंडन याचे आदेश

भोपाळ : मध्य प्रदेशातील राजकीय युद्ध आता थेट सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे. भारतीय जनता पक्षाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या मंगळवारी सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहून उद्याच (मंगळवारी) बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारने उद्या बहुमत सिद्ध केले नाही, […]

अधिक वाचा