कोरानाच्या प्रतिबंधासाठी यंदाचा सैलानबाबा उर्स रद्द करण्याचा दिंद्रुड ग्रामस्थांचा ठराव जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ग्रामस्थांच्या निर्णयाचे केले स्वागत

  दिंद्रुड प्रतिनिधी माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे दरवर्षी फाल्गुन नवमीला सैलानी बाबाचा उर्स सोहळा व संदल आयोजित केला जातो,अनादिकाळापासून हजारो भाविक दिंद्रुड येथे या ऊर्स महोत्सवांमध्ये सामील होतात,यावर्षी कोरोना या संसर्गजन्य आजारावर प्रतिबंधक उपाययोजना म्हणून जमावबंदी च्या जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करत दिंद्रुड येथे आयोजकांनी हा सोहळा रद्द केला आहे. कोरोनाच्या वाढत्या […]

अधिक वाचा

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 37 वर

मुंबई : साथी ऑनलाईन राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 33 वर गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात 80 संशयित असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांची दिली आहे. रुग्णांना जेवण, टीव्ही, वायफाय सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. लॅब्सची क्षमता दुप्पट करण्याचाही प्रयत्न आहे. येत्या 15 ते 20 दिवसात मुंबई, पुण्यात नवीन लॅब सुविधा […]

अधिक वाचा

चंद्रकांत पाटलांनाच आदेशाचा विसर

पुणे  : साथी ऑनलाईन महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला तो पुण्यात, पुण्यापाठोपाठ पिंपरी- चिंचवडमध्येही तब्बल आठ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. झपाट्याने संसर्ग होत असलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने तातडीचा उपाय म्हणून गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश काढला. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना आदेशाचा विसर पडला का? असा […]

अधिक वाचा

उन्हाळ्यात टरबूज खाण्याचे हे आहेत उपयुक्त फायदे

यामध्ये कॅलरी आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप कमी असते. या दोन्ही गोष्टी वजन वाढविण्यासाठी पूरक असतात. टरबुजामध्ये आढळून येणारे सिट्रयूलाईन नावाचे तत्त्व शरीरातील वसा कमी करण्यास मदत करते. हे तत्त्व वसा तयार करणाऱ्या पेशींना कमी करते. टरबुजामध्ये असलेले पाण्याचे जास्त प्रमाण डायटिंगदरम्यान एक उत्तम पर्याय ठरू शकते. वर्ष २00७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या र्जनल ऑफ न्यूट्रीशननुसार टरबुजामध्ये […]

अधिक वाचा

खंडाळ्यात तरुणाचा निर्घृण खून ; मुलीच्या नातेवाईकांनी तलवारीने छाटले मुंडक

वैजापूर -खंडाळा : साथी ऑनलाईन राहूल त्रिभुवन  शेजारच्या तरूणाने आपली मुलगी पळवून नेली या संशयावरून त्या तरूणाच्या घरावर हल्ला करून त्याच्या भावाचे मुंडके छाटल्याची खळबळजनक घटना वैजापूर जवळच्या लाख खंडाळा या गावी शनिवारी मध्यरात्री घडली. या भयानक घटनेत मदतीला धावून आलेले त्याचे आई-वडीलही गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी वैजापूर पोलिसांनी आरोपी दोघांभावांना अटक केली […]

अधिक वाचा

पालेभाज्यांचे औषधी उपयोग

पुढीलप्रमाणे आहेत. १. कोथिंबीर :- उष्णता कमी करणारी, पित्तनाशक असते. हृदरोगावर अतिशय उपयुक्त आहे. २. कडूलिंब ;- पित्तनाशक व कृमीनाशक म्हणून याचा उपयोग होतो. ३. पालक :- मूत्रसंस्था, पचनसंस्था यांच्या आतील सूजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमा व खोकला कमी करणारी आहे. ४. माट :- हृदयाच्या कार्याला उपयोगी असून ही भाजी खाल्यावर शौचाला साफ होते. […]

अधिक वाचा

धारदार तलवार बाळगणारा जेरबंद

औरंगाबाद : साथी ऑनलाईन मयूरपार्क भागात तलवार घेऊन फिरणा-या तरुणाला हर्सुल पोलिसांनी शनिवारी रात्री पकडले. सागर संतोष तांबे (१९, रा. घृष्णेश्वर कॉलनी, मयूरपार्क) असे आरोपीचे नाव आहे. सागर तांबे हा तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती हर्सुल पोलिसांना खब-यामार्फत मिळाली होती. त्यावरुन सहायक फौजदार कावले, जमादार वाघ, तायडे, शिवा शिंदे व पांढरे यांनी छापा मारुन पकडले. […]

अधिक वाचा

घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास

औरंगाबाद : साथी ऑनलाईन वाळुज औद्योगिक वसाहतीतील व्यापा-याचे भरदिवसा घर फोडून चोरांनी सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना १३ मार्चला सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम बाबुराव बोराडे (५०, रा. मेनरोड नेहरुनगर, रांजणगाव शेणपुंजी) हे व्यापारी आहेत. १२ मार्चला सकाळी साडेसातच्या सुमारास घराला कुलूप लावून […]

अधिक वाचा

सिंगल युज प्लास्टिकची विक्री, 25 हजारांचा दंड वसूल

औरंगाबाद : साथी ऑनलाईन राज्य सरकारने सिंगल युज प्लॅस्टिकवर बंदी घातली आहे. मात्र, व्यापाऱ्यांकडून अजूनही विक्री सुरूच आहे. महापालिकेच्या पथकाने नारेगाव येथे शनिवारी एका दुकानाची पाहणी केली असता, १७ किलो सिंगल युज प्लॅस्टिक व पाण्याच्या ग्लासचे नऊ बॉक्स आढळून आले. त्यामुळे दुकानदाराकडून २५ हजारांचा दंड वसुल करण्यात आला. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार महापालिकेच्या पथकाने नारेगाव येथील […]

अधिक वाचा

बायजीपूरा, बेगमपूरा वॉर्डात आयुक्तांकडून  चतुर्सिमा, मतदार याद्यांची तपासणी 

औरंगाबाद : साथी ऑनलाईन प्रारुप मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झाला असून हजारो मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाले. तसेच दुबार नावे आल्याने आक्षेपांचा पाऊस पडत आहे. या पाश्र्वभूमिवर आयुक्त  आस्तिककुमार पांडेय यांनी थेट वॉर्डांत फिरुन वॉर्डाच्या चतुर्सिमा आणि मतदार याद्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवारी (दि.१४) बायजीपूरा, बेगमपूरा वॉर्डात जावून चतुर्सिमा व मतदार याद्यांची […]

अधिक वाचा