फर्निचर मजूराला चुलत भावाने गंडविले : पावणेचार लाख एटीएमव्दारे लांबविले

औरंगाबाद : साथी ऑनलाईन सौदी अरेबियात फर्निचरच्या कामासाठी गेलेल्या मजूराचे चुलत भावाने एटीएमव्दारे पावणेचार लाख रुपये लांबविले. हा प्रकार २२ एप्रिल २०१९ ते २८ फेब्रुवारी २०२० या काळात घडला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळचा बिहार येथील मुक्तार तस्लीम दिवाण (३१, ह. मु. सादातनगर) हा ९ सप्टेंबर २ ०१५ पासून सौदी […]

अधिक वाचा

घरात शिरुन महिलेची छेडछाड

औरंगाबाद  : साथी ऑनलाईन दारुच्या नशेत घरात शिरलेल्या तरुणाने महिलेची छेड काढली. हा प्रकार बुधवारी रात्री बाराच्या सुमारास मुकुंदवाडी भागात घडला. वीस वर्षीय महिला, तिची आई व बहिण घरात असताना परिसरातील गणेश खोमणे हा दारुच्या नशेत त्यांच्या घरात शिरला. यावेळी त्याने महिलेशी अंगलगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच महिलेच्या आईला व बहिणीला मारहाण करुन जीवे मारण्याची […]

अधिक वाचा

स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवणाऱ्या महापालिकेला हे कधी दिसणार

औरंगाबाद : साथी ऑनलाईन केंद्र सरकारने औरंगाबाद शहराची स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड केली. यासाठी मोठा निधी महापालिकेला उपलब्ध करून देण्यात आला. मात्र, या योजनेत केवळ स्मार्ट सिटीबसचा प्रकल्प पालिकेला पूर्ण करता आला. शहरातील रस्त्यांसाठी राज्य शासनाने 100 कोटींचा निधी दिला. त्यातून यादीसाठी वर्षभर गोंधळ घातल्यानंतर गतवर्ष सुरू केलेल्या 30 रस्त्यांचे काम मुदत संपूनही कंत्राटदारांनी अद्यापही […]

अधिक वाचा

माझ्याकडे जन्मदाखला नाही : केजरीवाल

नवी दिल्ली बिहार, तामिळनाडूनंतर आता केंद्र सरकारच्या एनपीआरविरोधात दिल्ली सरकारनेही प्रस्ताव मंजूर केला आहे. एनपीआर आणि एनआरसीविरोधात मांडलेला प्रस्ताव दिल्ली विधानसभेत शुक्रवारी एकमताने मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी मांडला होता. यावेळी एनपीआर विरोध दर्शवत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. माझ्याकडे जन्मदाखला नाही. मग करणार सरकार? असा सवाल […]

अधिक वाचा

विमा का नाकारला याची माहिती शेतकऱ्यांना ना द्या – ना. धनंजय मुंडे

मुंबई : साथी ऑनलाईन खरीप २०१९ च्या पात्र विमा धारक शेतकऱ्यांना महसुलच्या पंचनाम्यानुसार पिक विमा नुकसान भरपाई द्या, पिक कापणी प्रयोगानंतर नुकसान भरपाई वाटपास झालेल्या विलंबाच्या कालावधीसाठी १२ टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना पैसे द्या, क्लेम नाकारलेल्या शेतकऱ्यांना २१ तारखेपर्यंत क्लेम नाकारल्याच्या कारणासह माहिती द्या, राज्यस्तरीय समितीवर शेतकरी आणि लोकप्रतिनिधी घ्या यासह महत्त्वाचे निर्णय बीड जिल्ह्यातील प्रलंबित […]

अधिक वाचा

पंचायत समितीचा निवृत्त शाखा अभियंत्याला लाच घेताना रंगेहात पकडले

औरंगाबाद : साथी ऑनलाईन खासदार निधीतून व्यायाम शाळेचे बांधकाम साहित्य पुरविल्याबाबतचा उर्वरीत रकमेच्या बिलाचा चेक मिळवून देण्यासाठी अकरा हजाराची लाच स्विकारणा-या वैजापुर पंचायत समितीच्या निवृत्त शाखा अभियंत्याला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. ही कारवाई जालना रोडवरील अमरप्रित हॉटेलमागे असलेल्या श्रीनिकेतन कॉलनीत करण्यात आली. विजय सीताराम सरकटे (५८, रा. घर क्र. ३३, श्रीनिकेतन कॉलनी) असे […]

अधिक वाचा

कोरोनाची धास्ती : सार्वजनिक कार्यक्रमासह सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमाना शहरात बंदी

औरंगाबाद ;साथी ऑनलाईन कोरोना व्हायरसच्या धास्तीने महापालिकेने सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता शहरात होणारे सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना देखील परवानगी न देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी (दि. १३) पत्रकारांनाशी बोलताना सांगितले. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता महापालिकेने मिनी घाटी इमारतीच्या पाठीमागे असलेल्या रिकाम्या इमारतीत ३० बेडचा […]

अधिक वाचा

कोरोनाचा आणखी एक संशयीत रूग्ण जिल्हा रूग्णालयात दाखल

औरंंगाबाद : साथी ऑनलाईन कोरोना विषाणूची बाधा झालेला आणखी एक संशयीत रूग्ण शुक्रवारी (दि.१३) चिकलठाणा परिसरातील जिल्हा रूग्णालयात (मिनी घाटी) दाखल झाला. जिल्हा रूग्णालयात दाखल झालेला रूग्ण हा शहरातील एका अभियांत्रीकी महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती जिल्हा रूग्णालयाच्या सुत्रांनी दिली आहे. चीनसह जगभरात कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी घाटी रूग्णालयात […]

अधिक वाचा

मतदार यादीत घोळ घातल्याने मनपा आयुक्तांनी केले चौघांचे निलंबन

औरंगाबाद : साथी ऑनलाईन महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये मोठा घोळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. लाखभर नावेच यादीतून गायब झाल्याने संतप्त झालेल्या आजी माजी सह इच्छुक नगरसेवक, मतदार यांनी मनपा निवडणूक विभागात शेकडो तक्रारीं दाखल केल्या. त्यामुळे आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी (दि. १३) वॉर्डाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतला. ते […]

अधिक वाचा

आगामी मनपा निवडणुकीत शिवसेनेच्या सर्वाधिक जागा येणार, पुन्हा शिवसेनेचाच महापौर होणार : महापौर नंदकुमार घोडेले

औरंगाबाद ; साथी ऑनलाईन गेल्या तीस वर्षांपासून महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला आगामी निवडणुकीतही शिवसेनेच्या सर्वाधिक जागा निवडून येतील, असा दावा शुक्रवारी (दि.13) महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीबाबत स्पष्टपणे न बोलता याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असे सांगून विकास कामांच्या जोरावर पुन्हा पालिकेवर भगवा फडकेल असे स्पष्ट केले. महापालिकेत युती असतानाही शिवसेनेच्या […]

अधिक वाचा