कोरोनामुळे आयपीएल स्पर्धा २९ मार्च ऐवजी १५ एप्रिलपासून

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हयरसमुळे एकच खळबळ उडाली आहे. चीननंतर आता जगातील अनेक देशामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. भारतातही कोरोनाचे अनेक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे याचा फटका भारतातील इंडियन प्रिमीयर लीग (IPL) लाही बसलेला आहे. जगभरातील अनेक महत्वाचे खेळ थांबवण्यात आले आहेत. तर काही खेळाचे सामने प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येत आहेत. त्यामुळे […]

अधिक वाचा

एनपीआरला घाबरू नका, ‘डी’ लागणार नाहीः अमित शहा

नवी दिल्ली : लोकसंख्या नोंदणीला अनेक राज्यांमधून विरोध होत आहे. एनपीआर वेळी कागदपत्र मागितले जातील, अशी नागरिकांमध्ये भीती आहे. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकांमधील हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. एनपीआरला घाबरण्याची गरज नाही. यात डाउटफुलचा ‘डी’ लागणार नाही, असे अमित शहा यांनी स्पष्ट केले. ईशान्य दिल्लीतील दंगलीवर अमित शहांनी राज्यसभेत चर्चेला उत्तर […]

अधिक वाचा

बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह आढळला

औरंंगाबाद : साथी ऑनलाईन धुळीवंदनाच्या दिवशी बेपत्ता झालेल्या तरूणाचा घारदोन तलावात मृतदेह आढळुन आला. ही घटना गुरूवारी दुपारी उघडकीस आली. लक्ष्मण कचरू भालके (३४) असे मृत तरूणाचे नाव आहे. लक्ष्मण भालके हा घारदोन येथे पत्नी व दोन मुलांसोबत राहत होता. तो मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. धुळीवंदनाच्या दिवशी सकाळपासून घरीच असताना दुपारी आंघोळ करुन येते […]

अधिक वाचा

शिवसेनेकडून लाडक्या औरंगाबादवर अन्याय

औरंगाबाद : साथी ऑनलाईन राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यातच आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या सात जागांमधून सेनेने काँग्रेसमधून आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांना अनपेक्षीत उमेदवारी दिल्याने सेना वर्तृळात विशेषत: औरंगाबाद जिल्हा आणि मराठवाड्यात प्रचंड नाराजी पसरली असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे भाजपकडून डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी देवून भाजपने […]

अधिक वाचा

दिल्लीत शाळा-कॉलेजला सुट्टी, थिएटर्सही बंद

नवी दिल्ली : नवी दिल्ली : साथी ऑनलाईन कोरोना विषाणूचा फै लाव वाढत असल्याने चित्रपटगृहे बंद ठे वण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. करोना विषाणूचा फै लाव भारतात वाढत असून दिल्लीतही रुग्णांची संख्या वाढत आहे. यापार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद के जरीवाल यांनी दिल्लीकरांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, दिल्लीतील चित्रपटगृहे तसेच शाळा- कॉलेजेस ३१ […]

अधिक वाचा

काँग्रेसकडून राजीव सातव, दिग्विजय सिहांना राज्यसभेची उमेदवारी

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील युवा नेते राजीव सातव यांना काँग्रेसने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. यासोबत काँग्रेसने मध्य प्रदेशातून पक्षाचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना उमेदवारी दिली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ९ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली. हिंगोलीचे माजी  खासदार असलेल्या राजीव सातव यांना महाराष्ट्रातून […]

अधिक वाचा

खैरेंना सेनेने डावलले ! कराडांना भाजपने सावरले !!

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन लोकसभा निवडणुकीत निसटता पराभव झालेले शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल, अशी आशा त्यांच्यासह औरंगाबादच्या शिवसैनिकांना होती. मात्र शिवसेनेने एैनवेळी त्यांना डावलत प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली, तर तिकडे भाजपने दिग्गजांना डावलत माजी महापौर भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. त्यामुळे औरंगाबादच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून उलटसुलट […]

अधिक वाचा

आदित्य ठाकरेंनाच औरंगाबादचा खासदार नकोय; चंद्रकांत खैरे

औरंगाबाद : साथी ऑनलाईन मला देखील अनेक ऑफर होत्या, पण मी शिवसेना कधीच सोडली नाही, मरेपर्यंत मी शिवसैनिक राहीन, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली. शहराला खासदाराची गरज होती; पण आदित्य ठाकरेंना ते आवडले नाही, असंही ते म्हणाले. शिवसेनेने राज्यसभेसाठी प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राज्यसभेची उमेदवारी आपल्याला मिळेल […]

अधिक वाचा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त भव्य नेत्र तपासणी व चष्मे वाटप

सुरेवाडी : साथी ऑनलाईन येथे शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेना शहरप्रमुख (मध्य) बाळासाहेब थोरात यांच्या वतीने भव्य नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उदघाटन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर […]

अधिक वाचा

डॉ. प्रभू गोरे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

अनिल सावंत महानगर अध्यक्ष तर दिपक म्हस्के सचिवपदी बिनविरोध औरंगाबाद : साथी ऑनलाईन दै. ‘मराठवाडा साथी’चे कार्यकारी संपादक डॉ. प्रभू व्यंकटराव गोरे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दि १२ मार्च रोजी औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील पत्रकारांची बैठक आयोजित करण्यात आली होती.  यावेळी […]

अधिक वाचा