भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातला पहिला वनडे सामना पावसामुळे रद्द

धर्मशाळा : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला पहिला वनडे सामना आज पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. तीन वनडे सामन्याच्या मालिकेत आज धर्मशाळा येथे पहिला सामना दुपारी १:३० वाजता सुरु होणार होता. पण पावसाने मात्र निराशा केली. कालही (बुधवारी) धर्मशाळा येथे पाऊस झाला होता. त्यामुळे आज (गुरुवारी ) देखील पावसाची शक्यता होती. त्याप्रमाणे आजही पावसाने दमदार […]

अधिक वाचा

प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. प्रतीक कटारिया आता साईदीप मधून सेवा देणार

अहमदनगर : साथी ऑनलाईन आपल्या आधुनिक ज्ञानाचा फायदा नगरवासीयांना व्हावा या उदात्त हेतूने प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. प्रतीक वसंत कटारिया हे आता साई दीप हॉस्पिटलमध्ये सायंकाळी ६ ते ९ या वेळात रुग्णांसाठी उपलब्ध राहणार आहेत. डॉ.प्रतीक कटारिया यांनी सायन हॉस्पिटल मुंबई येथून एमबीबीएस केले. त्यानंतर राजीव गांधी युनिव्हर्सिटी बेंगळुरू येथून Opthalmology (MS) ही पदवी संपादन केली.  […]

अधिक वाचा

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज रंगणार पहिला वनडे सामना 

धर्मशाळा :  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पहिला एकदिवसीय सामना धर्मशाळा येथे रंगणार आहे. भारताने न्यूझलंड कडून वनडे आणि टेस्ट मालिकेत व्हाईट वॉश ची नामुष्की ओढवली होती. भारताला वनडे आणि टेस्ट मालिकेत खूप मोठा प्रभाव स्वीकारावा लागला होता. आज दक्षीण आफ्रिका यांच्याविरुद्ध होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात भारत विजयाने सुरवात करण्यास उत्सुक असेल. भारतासाठी जमेची […]

अधिक वाचा

कुख्यात घरफोड्या गुन्हेशाखेच्या जाळ्यात : २५ घरफोड्यांची नोंद

औरंंगाबाद : साथी ऑनलाईन हर्सुल कारागृहातून जामीनावर सुटता होताच दुसऱ्या दिवशीच घरफोडी करून १ लाख २० हजाराचा ऐवज लंपास करणाऱ्या अट्टल घरफोड्यास गुन्हे शाखा पोलिसांनी जेरबंद केले. सुर्यकांत उर्फ सनी गोपीनाथ जाधव (रा.क्रांतीनगर) असे घरफोड्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरी गेलेले १ लाख २० हजार रूपये विंâमतीचे तीन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले आहे. […]

अधिक वाचा

दुधात गूळ मिसळून पिण्याचे फायदे

गूळ, चवीसह आरोग्यासाठी देखील खजिना आहे. हे खाण्याने केवळ तोंडाचा स्वादच बदलत नाही तर बऱ्याच रोगांशी देखील मुक्ती मिळते. आपल्यापैकी अनेकांनी आपल्या घरात वृद्धांना पाहिले असेल, की ते दुपारी किंवा रात्री जेवल्यानंतर तोंडात गुळाचा एक खडा तोंडात टाकून त्यावर पाणी प्यायचे. ते आपल्याला देखील गूळ खाण्याची सल्ला देत असतात. याचे कारण गुळामध्ये अनेक आरोग्य लाभ […]

अधिक वाचा

मध आणि लवंग सोबत खाण्याचे फायद

वजन कमी होते : मध आणि लवंग सोबत खाल्याने मेटाबॉलिक रेट वाढत आणि वजन लवकर कमी होण्यास मदत मिळते. चेहऱ्याची कांती वाढते : मध आणि लवंग दोघांमध्ये एंटी बॅक्टीरियल प्रॉपर्टीज असते. हे स्किनला सॉफ्ट आणि शाइनी बनवण्यात मदत करते. इन्फेक्शनहून बचाव: यामुळे बॉडीची इम्युनिटी वाढते आणि सर्दी-खोकला या सारख्या आजारापासुन बचाव होतो. जखम भरण्यास मदत […]

अधिक वाचा

शिवसेना, राष्ट्रवादीने लोकसभेत भाजपला घेरले

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन सीएएवरून ईशान्य दिल्लीत उसळलेल्या दंगलीवरून शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेत भाजपला घेरले. दिल्लीत दंगल उसळली असताना कें द्रीय गृहमंत्री अमित शहा कु ठे होते? हे केंद्र सरकार आणि गुप्तचर विभागाचे अपयश आहे, असा हल्लाबोल शिवसेनेचे खा. विनायक राऊत यांनी लोकसभेत सरकारवर केला. तर महाराष्ट्रातही सीएएविरोधात आंदोलने झाली. पण कु ठे ही […]

अधिक वाचा

दिल्ली दंगलीमागे कटकारस्थानः शहा

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन सीएएवरून ईशान्य दिल्लीत उसळलेल्या दंगलीमागे  कटकारस्थान असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. ही दंगल भडकवणाऱ्यांना शोधून काढू, मग ते कोणत्याही जाती, धर्माचे किंवा राजकीय पक्षाचे असोत, असा विश्वास शहा यांनी दंगल पीडितांबद्दल सांत्वन व्यक्त करताना दिला. पण त्याचवेळी त्यांनी विरोधकांनाही उत्तर दिले. ‘घर के बाहर निकलो, यह आर […]

अधिक वाचा

शिमगा संपला ना? पवारांचा भाजपला टोला

मुंबई : साथी ऑनलाईन ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंड केल्याने मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही भाजपचे ऑपरेशन लोटस सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. मध्यप्रदेशात  पडसाद उमटले असले तरी महाराष्ट्रातील स्थिती उत्तम आहे. येथे मध्यप्रदेशसारखी स्थिती ओढवणार नाही, असे सांगतानाच शिमगा संपला ना […]

अधिक वाचा

महाराष्ट्रात कोरोनाचे १० रुग्ण – मुख्यमंत्री

मुंबई : साथी ऑनलाईन राज्यात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेले १० रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ८ रुग्ण हे पुण्यातील तर दोन मुंबईतील आहेत. राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर नजर ठेवून आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले. या बैठकीत शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याबाबत आलेल्या […]

अधिक वाचा