मराठवाडा साथीच्या विशेष गौरव अंकाचे प्रकाशन संपन्न

पारनेर : साथी ऑनलाईन आ.निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त दैनिक मराठवाडा साथी या वृत्तपत्राने 24 पानी सप्तरंगी पुरवणी प्रकाशित केली. महाराष्ट्रातील कोणत्याच आमदारांची अश्या प्रकारची पुरवणी माझ्या वाचनात आली नाही,उत्कृष्ट मांडणी, मनमोहक छपाई मुद्देसूद विचार पहावयास मिळाले, मी संपूर्ण अंक वाचनीय आहे असे विचार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्याचे युवा प्रदेश अध्यक्ष मेहबूब भाई शेख यांनी यावेळी व्यक्त […]

अधिक वाचा

पारनेर मध्ये मोफत सर्वरोग निदान महिला शिबीरास उस्फूर्त प्रतिसाद

पारनेर :  साथी ऑनलाईन आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवस व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत मोफत महिला आरोग्य व कॅन्सर शिबिराचे आयोजन पारनेर शहरातील विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे करण्यात आले होते.सदर शिबिरात 253 महिला भगिनी रुग्णांनी सहभाग नोंदविला.त्याच पिशवीचे आजार, वंधत्व निवारण, कॅन्सर यासह स्त्रियांच्या विविध आजारावर मोफत तपासणी करण्यात आली. सदर शिबिराचे उद्घाटन पारनेर नगर […]

अधिक वाचा

कोरोना व्हायरस ; पैठणच्या नाथषष्ठी महोत्सवास स्थगिती

पैठण : साथी ऑनलाईन येथील नाथषष्ठी सोहळा 14 ते 16 मार्च या कालावधीत मोठ्या उत्साहात गेल्या 450  वर्षांपासून साजरा केला जातो. या सोहळ्यासाठी विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असल्याने यावर्षी नाथषष्ठी महोत्सवास स्थगिती देण्यात आली आहे. जगातील 105 देशात अंदाजे 3 हजार 817 रुग्ण दगावले असून आतापर्यंत 1 […]

अधिक वाचा

राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार, फौजिया खानअर्ज भरणार

मुंबई : साथी ऑनलाईन महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास  कडून शिवसेना, काँग्रेस प्रत्येकी एक आणि राष्ट्रवादी दोन जागा लढणार असल्याचं समजतय. राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि फोजीया खान हे अर्जभरणार आहेत. तर काँग्रेस आणि शिवसेनेने मात्र अद्याप नावे जाहीर केले नाहीत. महाराष्ट्रातील सात जगासाठी ही निवडणूक होणार आहे. भाजपाकडूनही तीन जागेसाठी अर्ज भरले जाणार आहेत. मात्र भाजपने […]

अधिक वाचा

ज्योतिरादित्य शिंदे यांचा अखेर भाजपात प्रवेश

राजधानी दिल्लीत आज ज्योतिरादित्य शिंदे यांनी भारतीय जनता पक्षात औपचारिक प्रवेश केला आणि काँग्रेस ला अखेर सोडचिट्टी दिली. यावेळी त्यांनी काँग्रेस वर अनेक आरो केले. काँग्रेसमध्ये वास्तवाला जागा नाही. तसेच नव्या नेञत्वाला काँग्रेस मध्ये वाव मिळत नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली. आम्ही “मध्य प्रदेशात आम्ही काहीतरी वेगळं करण्याच ठरवलं होत. पण तास झालं नाही. […]

अधिक वाचा

शेततळ्यात बुडून बालकाचा मृत्यू

औरंगाबाद : साथी ऑनलाईन पडेगाव-मिटमिटा परिसरातील शेततळ्यातील पाण्यात बुडून अय्यान बेग अमजद बेग (वय १४, रा.अंन्सार कॉलनी, पडेगाव) या बालकाचा मृत्यू झाला. ही घटना ८ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारस घडली. अय्यान बेग याला बेशुध्दावस्थेत उपचारासाठी घाटीत दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली […]

अधिक वाचा

गुरुवारी महापालिका निवडणुकीचा फैसला

औरंगाबाद ; साथी ऑनलाईन महापालिकेच्या वॉर्ड रचनांना आव्हान देणाऱ्या याचिकांच्या अनुषंगाने महापालिका आणि निवडणूक आयोगातर्फे सोमवारी काही बाबींचे स्पष्टीकरण देण्यात आले. आता या याचिकांवर गुरुवारी सुनावणी होणार आहे. महापालिकेतर्फे अॅड. संजीव देशपांडे यांनी पुरवणी शपथपत्र दाखल करुन नवीन दाखल झालेल्या याचिकांना उत्तर दिले. नारेगाव आणि चिकलठाणा वॉर्डचे क्षेत्रफळ खूप जादा असल्याचा आणि वार्डांची रचना झिगझॅग […]

अधिक वाचा

दोन महिलांचा बळी घेणारा कारचालक अखेर गजाआड

औरंंगाबाद : साथी ऑनलाईन नातीच्या लग्नासाठी आलेल्या दोन महिलांना आपल्या कारखाली चिरडून त्यांचा बळी घेणाऱ्या कारचालकास एमआयडीसी सिडको पोलिसांनी गजाआड केले. पवन जाधव (रा.संघर्षनगर, मुकुंदवाडी परिसर) असे अटक केंलेल्या कारचालकाचे नाव आहे. नातीच्या लग्नानिमित्ताने औरंगाबादला आलेल्या तुळसाबाई दामोदर गायकवाड (वय ७०), आशामती विष्णू गायकवाड (वय ४२), आहिल्याबाई दादाराव गायकवाड (वय ४५), तिघी राहणार देवठाणा, ता.मंठा, […]

अधिक वाचा

कचऱ्यात माती दगड प्रकरणी रेड्डी व वॉटरग्रेस कंपनीवर कारवाई करा : स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवक आक्रमक

औरंगाबाद : साथी ऑनलाईन कचऱ्यात माती, दगड, विटाचे तुकडे, बायोमेडीकल वेस्ट आढळून आले. रमानगर येथील केंद्रावर बायोमेडीकल वेस्ट सापडल्यानंतरही खासगी रुग्णालयावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. नगरसेवकांनी रेड्डी कंपनीसह बायोमेडीकल वेस्टच्या वॉटरग्रेस कंपनीवर देखील कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर सभापती जयश्री कुलकर्णी यांनी रेड्डी कंपनीवर कारवाई करुन […]

अधिक वाचा

चिकलठाणा विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव : स्थायी समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव

औरंगाबाद : साथी ऑनलाईन चिकलठाणा विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला. या निर्णयाबद्दल स्थायी समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.चिकलठाणा येथील विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज असे करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात केली. विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज केल्याबद्दल […]

अधिक वाचा