अजित पवार यांनी विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत अर्थसंकल्प मांडला

मुंबई : साथी ऑनलाईन राज्यातील सध्याची आर्थिक परिस्थिती, जागतिक मंदीचं सावट, कर्जमाफी योजना, गृहनिर्माण धोरण, कृषी सिंचन योजना, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात अंमलबजावणी, कोरोना व्हायरससारख्या आजारांच्या पार्श्वभूमीवरील उपाययोजना यासाठी अर्थसंकल्पात महत्त्वाची तरतूद असावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला होती. ती अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा महविकास आघाडीच्या सरकारने कला आहे . पुढील दोन वर्षांत मुंबई पुण्यात […]

अधिक वाचा

अरणगाव ग्रामपंचायतीमध्ये  स्वतंत्र ग्रामसेवक नेमावा

अहमदनगर : साथी ऑनलाईन अरणगाव ग्रामपंचायतीमध्ये स्वतंत्र ग्रामसेवकाची नेमणूक व्हावी यासाठी गटविकास अधिकारी नगर पंचायत समिती यांना निवेदन देण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,शहराजवळील १३ ते १४हजार लोकसंख्या असलेल्या गावाला ग्रामसेवक नाही, रासकर यांच्याकडे अतिरिक्त अधिभार देण्यात आला होता.यापूर्वी च्या ग्रामसेवकाने १४ व्या वित्त आयोगाचे ९५ लाख रुपये अखर्चित ठेवले होते.इतरही कामे मार्गी […]

अधिक वाचा

आ.निलेश लंके यांच्या आस्वासनानंतर कामगारांचे उपोषण मागे

अहमदनगर : साथी ऑनलाईन अहमदनगर येथील एमआयडीसी ए ७७ मॅनसन इंडस्ट्रीज या कंपनीतील कायम कामगारांनी आपल्याला पुन्हा कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी दोन दिवसांपासून सुरू असलेले उपोषण आ. नीलेश लंके यांनी लक्ष घालून प्रश्न सोडवतो असे आश्वासन दिल्यानंतर आज अखेर मागे घेण्यात आले. कोणतीही पूर्वकल्पना न देता कायम कामगारांना कामावरून काढून टाकणे अन्यायकारक आहे, मी […]

अधिक वाचा

हे पदार्थ कधीच एकत्र खाऊ नका

आपण जेवतांना कोणतेही पदार्थ एकत्र खातो. पण आपल्याला माहित नाही की अनेक पदार्थ असे आहेत जे एकत्र नाही खाले पाहिजे. जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत जे एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. १. दुध : दुधासोबत दही, मीठ, आंबट वस्तू, चिंच, डांगर, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका, बेल, आंबट फळे या सारखे पदार्थ हानिकारक असतात. […]

अधिक वाचा

लिंबू पाणी पिण्याचे हे आहेत महत्वाचे फायदे

प्रत्येक व्यक्तीला सकाळी झोपेतून उठल्यावर चहा किंवा कॉफी लागतेच. आताच्या युगात तरूण वर्गाला सकाळी उठल्यावर ग्रीन टी पिण्याची सवय असते. सकाळी ही पेय घेणे आपल्या आरोग्यास हानीकारक आहेत. त्यामुळे आपण सकाळी उठल्यावर कोमट किंवा गार पाण्यात लिंबू पिळून ते प्यायले तर आपल्या शरीराला त्याचे खूप फायदे होतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजेलिंबु हे आम्लधारी असल्यामुळे लिंबाचा रस […]

अधिक वाचा

महाविकास आघाडीचे घोडे पुढे चालेना !

औरंगाबाद : साथी ऑनलाईन इच्छुकांचे देव पाण्यात, निवडणूक निरिक्षकांच्या भुमिके कडे लक्ष महाविकास आघाडीत चर्चेचे घोडे थांबले असून निवडणुक जवळ आली तरीही घोडे पुढे सरकत नाही. कोणता वॉर्ड सुटेल, कोणता नाही या संभ्रमात इच्छूक असून इच्छुकांनी आपले देव पाण्यात ठेवले आहे. पक्षाचा कार्यकर्ता हा आमदार, खासदारांना जीवाचे रान करुन निवडून आणतो परंतू निवडून आल्यावर हिच […]

अधिक वाचा

दिल्लीत शाळा बंद

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन ‘कोरोना’चा प्रभाव वाढत असल्याने सरकारकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. खाई महत्वाच्या सूचनाही लोकांना दिल्या गेल्या आहेत. भारतामध्ये कोरोना संशयित रुग्णाची संख्या ३० वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे सरकार योग्य ते उपाय करत आहे.  कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेत दिल्लीतील सर्वच प्राथमिक शाळा ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्लीचे […]

अधिक वाचा

कोरोनाचा धसका : पंतप्रधानांचा विदेश दौरा रद्द

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन जगभरात पसरत चाललेल्या कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी जगभर आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. भारतात देखील कोरोनाचे एकूण ३० रुग्ण आढळले आहेत. केंद्र आणि राज्यांमधील सरकारांनी सर्वसामान्य नागरिकांनी कोरोनाच्या संसर्गापासून वाचणवण्यासाठी जनजागृतीचा मार्ग चोखाळला आहे. या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपला बेल्जियमचा दौरा टाळला आहे. पुढील बेल्जियम दौऱ्याची तारीख नंतर […]

अधिक वाचा

अॅक्सिस बँकेत खाती वळवली; फडणवीसांना कोर्टाची नोटीस

नागपूर : साथी ऑनलाईन मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर करत महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची बँक खाती राष्ट्रीय बँकांमधून अॅक्सिस बँकेत वळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फडणवीस यांच्यासह मुख्य सचिव, गृह विभाग आणि पोलिस महासंचालक यांना नोटीस बजावली. सर्व प्रतिवादींना आठ आठवड्यांमध्ये […]

अधिक वाचा

आत्महत्या करून गुन्ह्यात फसवण्याची मुख्याध्यापकांला धमकी

औरंगाबाद : साथी ऑनलाईन उर्दु शाळेतील परिचराने मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरी आणि शिक्क्याची बनावट कागदपत्रे बँकेला सादर करुन दोघांना जामिनदार राहिला. त्याला मुख्याध्यापकांनी जाब विचारताच आत्महत्या करुन गुन्ह्यात फसवण्याची धमकी दिली. त्यावरुन परिचर शेख फैज शेख बशीर (रा. बारी कॉलनी, रोशन फंक्शन हॉल, रोशनगेटजवळ) याच्याविरुध्द न्यायालयाच्या आदेशाने सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सादातनगरातील कोईतूर […]

अधिक वाचा