कोरोना लक्षणे व काळजी

चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या कोरोना वायरसने आता भारतात प्रवेश केला आहे. कोरोना हा विषाणूजन्य आजार असून त्यावर प्रभावी असे औषध आणखीन निर्माण झालेले नसून त्यावर संशोधन विविध देशांमध्ये सुरु आहे. चिकित्सा परामर्श दात्यानुसार सगळेच कोरोना व्हायरस जीवघेणे आणि धोकादायक नसतात. पण तरी ही त्यांचे प्रकार गंभीर आहेत. हे व्हायरस सर्दीच्या विषाणूंसारखेच पसरतात. हे मानव आणि प्राणी […]

अधिक वाचा

icc women’s t20 world cu; भारताचा फायनल मध्ये प्रवेश

icc women’s t20 world cup : भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या सेमी फायनल सामन्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भारताची फायनल मध्ये प्रवेश झाला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी राखीव दिवस नसल्यामुळे, हा सामना रद्द करावा लागला आहे. भारतीय संघ हा अ गटात अव्वल स्थानी होता त्यामुळे भारताचा फायनल प्रवेश निश्चित […]

अधिक वाचा

पेटीएमच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण; कंपनीच केली बंद

चीन मधील कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दिल्लीनंतर आता गुरुग्राममध्येही कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे समोर आले आहे. ऑनलाइन पेमेंटची मोठी भारतीय कंपनी असणाऱ्या पेटीएम (PayTm)च्या कार्यालयामध्ये एका कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच या कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर कं पनीने गुरुग्रामधील पेटीएमचं कार्यालय दोन दिवस बंद ठे वण्याचा निर्णय घेतला आहे. […]

अधिक वाचा

‘करोना’च्या तयारीवर स्वतः PM मोदींचे लक्ष

नवी दिल्लीः करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला  सामोरं जाण्यासाठी केंद्र सरकारने पूर्ण तयारी के लीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण तयारीवर स्वतः लक्ष घालत आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. करोनासंदर्भात सरकारकडून दररोज आढावा घेण्यात येतोय, असं जावडेकर म्हणाले. देशातील २१ विमानतळांवर प्रवशांची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत ६ लाख […]

अधिक वाचा

कोरोनाची अफवा पसरवणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल – ना. टोपे

मुंबई : साथी ऑनलाईन कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीमुळे सर्वसामान्यांनी प्रतिबंधासाठी मास्कऐवजी स्वच्छ धुतलेला रुमाल वापरावा. जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण केवळ अडीच ते तीन टक्के असून या विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यशासनाने आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. समाजमाध्यमांवर चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश सायबर क्राईमला दिले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एकही संशयीत […]

अधिक वाचा

कॅग : फडणवीस सरकारवर ठपका

मुंबई : साथी ऑनलाईन कॅगच्या अहवालामध्ये सिडकोच्या कारभारावर गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॅगचा अहवाल आज विधानसभेत मांडला. त्यात भाजप सरकारच्या कारभारावर ठपका ठेवला आहे. यामध्ये नवी मुंबई विमानतळ, नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पात अनियमिततेचा ठपका देखील ठेवण्यात आला आहे. तर सिडकोने पायाभूत सुविधा कामावर केलेला खर्च 2013-14 मधील 706.04 कोटींवरून 2017-18 मध्ये […]

अधिक वाचा

आमच्या अर्थसंकल्पावर असेच पुस्तक लिहा, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना मार्मिक टोला

मुंबई : साथी ऑनलाईन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एकाच मंचावर उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनीफडणवीसांना चिमटा काढत आमच्या पहिल्या अर्थसंकल्पाच्या आधीच तुम्ही हे पुस्तक लिहिले आहे. पुढील पाच-दहा वर्ष असेच आमच्या अर्थसंकल्पावर […]

अधिक वाचा

आ.निलेश लंके आयोजीत पारनेर येथील जनता दरबारात शेकडो तक्रारींचे निवारण

पारनेर :  साथी ऑनलाईन पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या, अधिकारी व नागरिक यांच्यात समन्वय साधण्यासाठी व सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न मार्गी लागण्या साठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबाराचे आयोजन करणार असे आमदार लंके यांनी अधिकाऱ्यां समवेत घेतलेल्या बैठकीत नमूद केले होते.  परंतु विधान सभेचे अधिवेषण चालु आसल्या कारनाने […]

अधिक वाचा

कवी मनाचे हळवे व्यक्तिमत्त्व केशव काळे सेवानिवृत्त

औरंगाबाद :  साथी ऑनलाईन ” राखावी बहुतांची अंतरे , भाग्योदय येती तद्नंतरे “. समर्थांच्या दासबोधातील या अंतिम ओळी. या ओळीबरहुकूम आयुष्याची वाटचाल करणारे आपले बंधू केशव भवानी काळे हे , २९ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाले. बहुतांची केवळ आंतरेच नव्हे , तर त्यांचे जीवन आणि अस्तित्वही राखत- राखत त्यांनी ३३ वर्षे ‘ भारतीय जीवन बिमा निगम […]

अधिक वाचा

वकिलावर प्राण घातक हल्ला

औरंगाबाद : साथी ऑनलाईन वकिलपत्र घेतल्याच्या कारणावरुन दोघांनी एका वकिलावर चाकुने वार करुन जीवे मारण्याची धमकी दिली. हा गंभीर प्रकार 2 मार्च रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास एमआयटी सिग्नलजवळ घडला. प्रकरणाज गंभीर जखमी वकील रवी भाऊसाहेब हिवराळे (34, रा. सिद्धार्थनगर, एन-12) हे मित्र रत्नाकर चौरेक यांच्यासोबत दुचाकीवर (क्रं. एमएच-20-सीएक्स-588) बीड बायपास येथील एका हॉटेलात जेवणकरण्यासाठी […]

अधिक वाचा