नांदेड मध्ये ही आढळला कोरोना संशयित रुग्ण

नांदेड ; साथी ऑनलाईन नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील कळेगाव येथील एक तरुण बेहरींन येथे कामासाठी गेला होता. तो नुकताच नांदेड येथे परत आला आहे. त्या तरुणाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आल्यामुळे कोरोना संशयित म्हणून नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात भरती केले आहे. हा तरुण नांदेड मधील लोहा तालुक्यातील कळेगाव या गावचा असल्याचं कळतंय. तो काही […]

अधिक वाचा

साईदीप हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक नेत्र उपचार विभाग सुरू

अहमदनगर – साथी ऑनलाईन आपल्या उत्कृष्ठ आरोग्य सेवेसाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या साईदीप हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सोईसुविधानी युक्त सुसज्ज नेत्र उपचार विभाग सुरू करण्यात आला असून या नेत्र विभागाचे उदघाटन साई दिपचे चेअरमन डॉ. एस.एस.दीपक यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या वेळी डॉ. आर.आर.धूत, डॉ. वसंत कटारिया, डॉ. रवींद्र सोमाणी,डॉ. व्ही.एन.देशपांडे, डॉ. अनिकेत कटारिया, डॉ. प्रतीक कटारिया, […]

अधिक वाचा

आमदार लंके यांच्या प्रयत्नातून अखेर चिमुकल्यांना मिळाला न्याय …

पारनेर प्रतिनिधी : पारनेर नगर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी पारनेर व भाळवणी करांना दिलेला शब्द अखेर पूर्ण केला. भाळवणी येथे मागील महिन्यात पडलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत या दुर्घटनेत सुदैवाने रविवार असल्या कारणाने मोठी जीवितहानी टळली होती.त्याच प्रमाणे पारनेर शहरातील जीर्ण झालेल्या इमारतीची अवस्थाही इतकी दयनीय झाली होती की, गेले अनेक महिने ही […]

अधिक वाचा

मेडिटेशन म्हणजे काय?

मेडिटेशन किंवा  ध्यानधारणा ही एक आध्यात्मिक संकल्पना आहे. मानवी मनाला आणि शरीराला संजीवनी देणारी ती एक रहस्यमय देणगी आहे. शरीर, मन आणि आत्मा यामध्ये संतुलन साधण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आध्यात्मिकदृष्ट्या तर याचे महत्त्व अपरंपार आहेच; पण आता वैज्ञानिक संशोधनाने मेडिटेशनचा मानवी शरीरावर होणारा परिणाम अभ्यासलेला आहे. त्यामुळे दररोज काही काळ केल्या जाणाऱ्या मेडिटेशनमुळे मानसिक […]

अधिक वाचा

वजन कमी करण्याचे उपाय

योग आणि एक्सरसाइज  वजन कमी करण्यासाठी सर्वात जास्त मदत करतात. जवळपास 10-20 मिनिट कार्डीयो एक्सरसाइज करा, यामुळे वजन लवकर कमी होते, जर तुम्ही क्रंच नाही करू शकत असाल तर हे व्यायाम करा ज्यामुळे फैट बर्न होईल. विंडमिल, टर्किश सिटअप्स, रस्सी वरच्या उड्या आणि सोबतच योग करावा. कैलरी वाल्या वस्तू खाऊ नये वजन कमी करायचे असेल […]

अधिक वाचा

ना. धनंजय मुंडेंनी पालकत्व स्वीकारलेल्या नवजात शिवकन्येची घेतली भेट

परळी वै : मराठवाडा साथी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी (दि.१) रोजी येथील रांदड हॉस्पिटलमध्ये जाऊन चार दिवसांपूर्वी पालकत्व स्वीकारलेल्या शिवकन्येची भेट घेतली. २४ फेब्रुवारी रोजी रेल्वे पटरी नजीक सापडलेल्या नवजात अर्भकाची माहिती कळताच तात्काळ त्या बाळाचे पालकत्व स्वीकारून ना. धनंजय मुंडेंनी त्यांच्या संवेदनशीलतेचा परिचय दिला होता. त्यावेळी ना. मुंडे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात […]

अधिक वाचा

महाविकास आघाडीचे ‘तळ्यात-मळ्यात’

औरंगाबाद : मराठवाडा साथी महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दीड महिन्यांवर आली आहे. निवडणुकीत यंदा प्रथमच महाविकास आघाडी आिण भाजप आमने-सामने असून विरोधीपक्ष एमआयएम यांच्यात प्रामुख्याने लढती रंगणार आहेत. शिवसेना-भाजपकडून जोरदार तयारी सुरु झाली असून नेहमी प्रमाणेच काँग्रेसराष्ट्रवादीमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता दिसत आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले कार्यकर्ते संभ्रमावस्थेत दिसत […]

अधिक वाचा

कोरोना: महाराष्ट्रातील 6 जण निरीक्षणाखाली

मुंबई : मराठवाडा साथी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात सहा जण निरीक्षणाखाली असून 146 जणांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 551 विमानांमधील 65 हजार 621 प्रवासी तपासण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. चीन, हॉंगकॉंग, थायलंड, सिंगापूर, द कोरिया, जपान, नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया, इराण आणि इटली या 12 […]

अधिक वाचा

सोशल मिडिया अकाऊंट बंद करणार नाही – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मिडिया सोडणार असल्याचे ट्वीट केले होते. त्यावरून संपूर्ण देशासह जगभरात चर्चांना उधाण आले होते. परंतु, मोदी कोणतेही सोशल मिडिया अकाऊंंट बंद करणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. रविवारी 8 मार्च रोजी महिला दिनाच्यानिमित्ताने पीएम मोदी ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम महिला […]

अधिक वाचा

टॅक्सी चालकावर चाकूने प्राणघातक हल्ला

औरंगाबाद : साथी ऑनलाईन पुणे येथून औरंगाबादला आलेल्या प्रवाशाने टॅक्सीचालकावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. ही घटना १ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एमआयडीसी वाळुज परिसरातील बजाज गेट कंपनीजवळ घडली. आबासाहेब शिवाजी जाधव (वय ३८, रा.गायकवाड नगर, रा.दिघी, जि.पुणे-१५) असे प्राणघातक हल्यात जखमी झालेल्या टॅक्सी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी टॅक्सी चालकाने दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी प्रवाशाविरूध्द […]

अधिक वाचा