पंतप्रधान मोदींनी सोशल मीडीयाचा खेळ बंद करून देशातल्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष्य द्यावे : राहुल गांधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल एक आपण सोशल मीडिया सोडण्याच्या विचारात असल्याचं ट्विट केलं होत. त्यानंतर त्यांनी आज एक ट्विट त्यासंदर्भात केलं आहे. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी आपण येत्या रविवारपासून सोशल मीडिया सोडण्याच्या विचारत आहोत. असं ट्विट केलं होत. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी […]

अधिक वाचा

प्राचार्य प्रदीप जब्दे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

औरंगाबाद : साथी ऑनलाईन सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप जब्दे यांना आंतरराष्ट्रीय पर्यावरण व वातावरणशास्त्र परिषदेत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अलाहाबाद विद्यापीठात आयोजित या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. प्रदीप जब्दे यांनी शैक्षणिक क्षेत्रात ‘विज्ञान, नॅक, आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. […]

अधिक वाचा

कोणीही जातीवरून कॊणालाही हिणवू नये, ती एक हिंसाच : नागराज मंजुळे

वाटेगाव : साथी ऑनलाईन वाटेगाव ज़िल्हा सांगली येथे सत्यशोधक साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भरवलेल्या ३१ व्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी जातीवरून कोणीही कोणाला हिणवू नये हि एक हिंसाच आहे. आपण जात संपवण्याचा प्रयत्न करतो पण टी संपत नाही असं म्हटले आहे. या साहित्य संमेलनाला […]

अधिक वाचा

दुचाकी चोरांचे पोलिसांना आव्हान, शहरातून दोन वर्षात तब्बल १७३१ दुचाकी चोरीला

औरंगाबाद ;  साथी ऑनलाईन शहरात दुचाकी चोरांनी धुमाकूळ घालत गेल्या दोन वर्षात तब्बल १७३१ दुचाकी लंपास केल्या त्या अद्यापही पोलिसांना सापडलेल्या नाही. त्यामुळे चोरीच्या दुचाकी व चोरांना शोधण्यासाठी पोलिसांनी आता मेकॅनिकलची मदत घेण्याचे ठरविले आहे. यासाठी औरंगाबाद टू व्हीलर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यासोबत सोमवारी (दि.२) पोलीस आयुक्तालयात गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक […]

अधिक वाचा

महापालिकेत पहिल्या दिवशी दहा टक्केच कर्मचारी वेळेवर

औरंगाबाद ; साथी ऑनलाईन शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने पाच दिवसाचा आठवडा जाहिर केला आहे. त्यामुळे कार्यालयीन वेळेतही बदल करण्यात आले आहे. कार्यालयीन वेळेत बदल झाल्यानंतर सोमवारी (दि.२ मार्च) पहिल्याच दिवशी दहा टक्के कर्मचारी वेळेत कार्यालयात हजर झाले. मात्र बहुतांश कर्मचाऱ्यांची नियुक्ती गुडमॉर्निग पथक आणि मतदार याद्या तयार करण्यासाठी झाल्यामुळे त्यांची उपस्थिती वेळेवर ग्राहय धरली जाणार […]

अधिक वाचा

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची विधिमंडळाच्या कामकाजावर नाराजी

मुंबई – साथी ऑनलाईन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधिमंडळाच्या कामकाजावर प्रथमच नाराजी व्यक्त केली आहे. सभागृहात एखादा मुद्दा मांडल्यानंतर त्यावर वेळेवर उत्तर मिळत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर त्यांनी मुख्य सचिवांनी सभागृहात येऊन माफी मागावी, असे आदेश दिले आहेत. सभागृहात अनेक अवचित्याचे मुद्दे मांडल्यानंतरही त्यावर उत्तर मिळत नाही. त्याकडे सभागृहात उत्तर मिळेल […]

अधिक वाचा

जुलाब होताय हे करून पहा

जुलाबाची कारणे अनेक आहेत. कारणांप्रमाणे विशिष्ट उपचार करावे  लागतात. या विशिष्ट उपायांव्यतिरिक्त पचनक्रिया सुधारण्यासाठी काही पाचक औषधे आयुर्वेदात सांगितली आहेत. १. पाण्यासारखे पातळ जुलाब झाले तर ते थांबविण्यासाठी घरगुती प्रयत्न लगेच सुरू करता येतात. आणि त्या उपायांनी लगेच आरामही पडतो. २)निरामय आयुर्वेद प्रचार एक निरपेक्षपणे केलेली सेवा. ३)घरामध्ये उपलब्ध असणारे जुलाबांवरील प्रभावी औषध म्हणजे सुंठ. […]

अधिक वाचा

पेरूच्या पानांचा औषधी उपयोग

१). पेरूची पाने जंतूनाशक असल्याने, दातात किड झालि असता, व हिरड्या सूजल्या असतील तर, रक्त येत असेल तर, पाने पाण्यात उकळवून मग याच्या गुळण्या कराव्या. आराम पडतो. २) पेरुचि पाने वाटुन याचा रस घेतल्यास तीव्र ज्वर उतरतो, उलट्या मळमळ होत असल्यास याचा काढा करून प्यावा.. ३) चेहर्यारवरच्या सुरकुत्या घालवण्यासाठि, कोवळिपाने वाटून याचा लेप द्यावा, नंतर […]

अधिक वाचा

औरंगाबाद-मनमाड रेल्वे विद्युतीकरण 2021 पर्यंत पूर्ण करणार – पीयूष गोयल

औरंगाबाद : साथी ऑनलाईन पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण होईल, अशी शाश्वती केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली. ते औरंगाबाद फर्स्टच्या शिष्टमंडळासमवेत नवी […]

अधिक वाचा

आजपासून दहावीची परीक्षा : दहावीचीच्या विध्यार्थ्यांना Best of Luck

औरंगाबाद : साथी ऑनलाईन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी दहावी बोर्ड परीक्षा मंगळवारपासून (दि. 3) सुरू होत आहे. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सज्ज आहे, अशी माहिती मंडळातर्फे देण्यात आली. तसेच जिल्ह्यांतून 69 हजार 706 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. औरंगाबाद विभागातून 2 लाख 1 हजार […]

अधिक वाचा